Submitted by यशस्विनी on 21 September, 2012 - 01:57
"श्री गणेशाय नमः"
प्रथमच काही व्यंगचित्र काढायचा प्रयत्न केला आहे.... कशी वाटली ते नक्की सांगा
१.
२.
३.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत वर्षा.....
मस्त आहेत वर्षा.....
छान आहेत.
छान आहेत.
छानच!!!
छानच!!!
चांगली जमलीत !
चांगली जमलीत !
चित्र तेवढी ब्यंगात्मक नाही
चित्र तेवढी ब्यंगात्मक नाही वाटली
मॅटर ठीक आहे
अर्थात प्रथम प्रयत्न चांगलाच म्हणायला हवा !
(No subject)
कल्पना छानच आहेत आवड्ली!
कल्पना छानच आहेत
आवड्ली!
ं म स्त...
ं म स्त...
छान आहेत.
छान आहेत.
आवडली
आवडली
छान आहेत येऊ द्या अजून आपल्या
छान आहेत
येऊ द्या अजून
आपल्या देशाची सद्यस्थिती अशी आहे की बनवाल तितके कमीच.. महागाई भ्रष्टाचार सडलेले राजकारण .. कच्चा माल मुबलक आहे..
(No subject)
प्रसन्न तु मी काढलेल्या
प्रसन्न तु मी काढलेल्या चित्राला
असे केले आहेस..... की जो विषय मी घेतला आहे त्याला
कडवटेरिया
कडवटेरिया
बेफिकीरजी तुम्ही आता असे का
बेफिकीरजी तुम्ही आता असे का लिहीलेत "कडवटेरिया" ????
मलेरिया, लव्हेरिया तसा
मलेरिया, लव्हेरिया तसा कडवटेरिया
छानच..! कडवटेरिया <<
छानच..!
कडवटेरिया
<<
पहिली दोन आवडली
पहिली दोन आवडली
मस्त
मस्त
नविन प्रयोगाला श्रींचे
नविन प्रयोगाला श्रींचे अधिष्ठान आहे, मायबोलीचे प्रोत्साहक व्यासपीठ आहे आणि सुरवात तर उत्तमच आहे. मनःपूर्वक शुभेच्छा.
संवाद चांगलेच जमले आहेत... पण
संवाद चांगलेच जमले आहेत... पण चित्रे ही चित्रे वाटतात.. व्यंगचित्रे नाही वाटत..
सर्वांना मनापासुन धन्यवाद
सर्वांना मनापासुन धन्यवाद
(No subject)
व्यंगचित्रात व्यंगात्मक काहीच
व्यंगचित्रात व्यंगात्मक काहीच वाटलं नाही. जमली नाहीत. पुन्हा प्रयत्न करा.
<<<संवाद चांगलेच जमले आहेत...
<<<संवाद चांगलेच जमले आहेत... पण चित्रे ही चित्रे वाटतात.. व्यंगचित्रे नाही वाटत..>>>+१
छान सुरुवात. भविष्यासाठी
छान सुरुवात. भविष्यासाठी शुभेच्छा!
चांगला प्रयत्न आहे. चालू
चांगला प्रयत्न आहे. चालू ठेवा. जमलं तर कल्पना एकाची आणि चित्र तुमचं (किंवा उलट) असंही ट्राय करता येईल. सहसा अशी पूरक जोडी असते व्यंगचित्र काढताना.
वर्षा खूप छान काढलेत
वर्षा खूप छान काढलेत .........असाच प्रयत्न सुरू ठेव ........आणि तुला एक दिवस उत्कृष्ट जमतील
छान आहेत ग. शुभेच्छा!
छान आहेत ग. शुभेच्छा!