Submitted by नानबा on 17 September, 2012 - 21:13
मायकल्स मधली माती आणि वॉटरकलर वापरून..(सोनेरी रंग वॉटर कलर नाहीये..)
From ganapati bappa 2012
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान झाली आहे मुर्ती नानबा
छान झाली आहे मुर्ती नानबा
नानबा, छान झालेत बाप्पा. मोती
नानबा, छान झालेत बाप्पा. मोती लावल्याने आणखीनच गोड दिसतायेत.
छान !
छान !
मस्त दिसताहेत बाप्पा मोती
मस्त दिसताहेत बाप्पा
मोती लावायची आयडिया छान आहे.
छान आहेत बाप्पा
छान आहेत बाप्पा