गोसेखुर्द प्रकल्प इन्दिरा सागर जलाशय

Submitted by हेमन्ता on 11 September, 2012 - 11:06

बरेच दिवसापासून गोसेखुर्द प्रकल्प इन्दिरा सागर जलाशयला भेट द्यायची इच्छा होती परन्तू योग काही जुळून येत नव्हता. गेल्या रवीवारला मात्र एक धावती भेट द्यायची सन्धी मिळाली त्याचीच हि काही क्षणचित्रे.
प्रचि १
Photo0900.jpg
प्रचि २
Photo0901.jpg
प्रचि ३
Photo0902.jpg
प्रचि ४
Photo0903.jpg
प्रचि ५
Photo0904.jpg
प्रचि ६
Photo0905.jpg
प्रचि ७
Photo0906.jpg
प्रचि ८
Photo0907.jpg
प्रचि ९
Photo0908.jpg
प्रचि १०
Photo0909.jpg
प्रचि ११
Photo0910.jpg
प्रचि १२
Photo0911.jpg
प्रचि १३
Photo0912.jpg
प्रचि १४
Photo0914.jpg

(हि सारी प्रकाशचित्रे मोबाईल द्वारा घेतली आहेत.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!
गोसेखुर्द प्रकल्प इन्दिरा सागर जलाशय भंडारा जिल्ह्यातील पवनी तालूक्यात नागपूर पासून पुर्वेस अंदाजे ९५ ते १०० किमी अंतरावर आहे. पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही पुर्ण सुटलेला नसल्यामूळे पाणी पुर्णपणे अडविण्यात आलेले नाही. या प्रकल्पाची सुरुवात १९८२ मध्ये करण्यात आली तेव्हा यावरील खर्च ३७२ कोटी रुपये होता. आज ३० वर्षानंतर तो ७७७७ कोटी रुपयावर गेला आहे. अजुनही प्रकल्प पुर्णत्वास जाण्यास आहे.

>>> ज्या इंदिरा सागरमध्ये ग्रामस्थांनी धरणे धरले होते तोच हा जलाशय का?
होय, तोच हा जलाशय.