Submitted by हेमन्ता on 11 September, 2012 - 11:06
बरेच दिवसापासून गोसेखुर्द प्रकल्प इन्दिरा सागर जलाशयला भेट द्यायची इच्छा होती परन्तू योग काही जुळून येत नव्हता. गेल्या रवीवारला मात्र एक धावती भेट द्यायची सन्धी मिळाली त्याचीच हि काही क्षणचित्रे.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
(हि सारी प्रकाशचित्रे मोबाईल द्वारा घेतली आहेत.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे परिसर. कुठे आहे हा
छान आहे परिसर. कुठे आहे हा प्रकल्प ?
मस्त कुठे आहे हा प्रकल्प
मस्त
कुठे आहे हा प्रकल्प ?>>>>>+१
छान आहे परिसर. कुठे आहे हा
छान आहे परिसर. कुठे आहे हा प्रकल्प ?>> +१
अजुन भरला नाही
अजुन भरला नाही का..?
गोसेखुर्द नागपुरला आहे..
धन्यवाद! गोसेखुर्द प्रकल्प
धन्यवाद!
गोसेखुर्द प्रकल्प इन्दिरा सागर जलाशय भंडारा जिल्ह्यातील पवनी तालूक्यात नागपूर पासून पुर्वेस अंदाजे ९५ ते १०० किमी अंतरावर आहे. पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही पुर्ण सुटलेला नसल्यामूळे पाणी पुर्णपणे अडविण्यात आलेले नाही. या प्रकल्पाची सुरुवात १९८२ मध्ये करण्यात आली तेव्हा यावरील खर्च ३७२ कोटी रुपये होता. आज ३० वर्षानंतर तो ७७७७ कोटी रुपयावर गेला आहे. अजुनही प्रकल्प पुर्णत्वास जाण्यास आहे.
ज्या इंदिरा सागरमध्ये
ज्या इंदिरा सागरमध्ये ग्रामस्थांनी धरणे धरले होते तोच हा जलाशय का?
>>> ज्या इंदिरा सागरमध्ये
>>> ज्या इंदिरा सागरमध्ये ग्रामस्थांनी धरणे धरले होते तोच हा जलाशय का?
होय, तोच हा जलाशय.
गोसे खुर्द की गोसी खुर्द?
गोसे खुर्द की गोसी खुर्द?
छान आहेत फोटो !
छान आहेत फोटो !