Submitted by अवल on 14 September, 2012 - 03:48
माझ्या लेकाने आजीसाठी ही शबनम भरली होती, तो सहावीत असताना. आईने आवर्जून त्याचा फोटो इथे टाकायला सांगितलाय
तिला पत्ते खेळायला आवडतात म्हणून
आणि तिला विणायला आवडते म्हणून दुस-या बाजूला सुया आणि लोकरीचा गुंडा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती छान बनवलय तुझ्या मुलाने
किती छान बनवलय तुझ्या मुलाने !!! तेही सहावीत.. ग्रेट
छान मुलांना आपणच उत्तेजन
छान
मुलांना आपणच उत्तेजन द्यायला हवे
हे इ. ६ मधले काम आहे? बाप
हे इ. ६ मधले काम आहे? बाप रे!
खूपच सुंदर!
सहीच
सहीच
अवल, तुझ्या लेकाचे खूप म्हणजे
अवल, तुझ्या लेकाचे खूप म्हणजे खूपच कौतुक वाटले. कलाकारी तर आवडलीच पण आजीसाठी असे काहीतरी करावेसे वाटले तेही फार आवडले. दोन्ही डिझाईन्स मस्त झाली आहेत
धन्यवाद सर्वांना लहानपणी
धन्यवाद सर्वांना


लहानपणी होता बाई गुणी. आता कुठे गेलं ते गुणी पोर कोण जाणे
अगो, आजी अन त्याची लई दोस्ती. गणित, पत्ते, कोडी सगळ्या समान आवडी
कित्ती गोड !
कित्ती गोड !
अगो, आजी अन त्याची लई दोस्ती.
अगो, आजी अन त्याची लई दोस्ती. गणित, पत्ते, कोडी सगळ्या समान आवडी
आमच्याकडे पण आजी आणि नातवाची फारच गट्टी आहे.
>>> अरे वा, मस्त
कित्ती गोड!!!!
कित्ती गोड!!!!
मस्त ग ... लेक पण तुमच्या
मस्त ग ... लेक पण तुमच्या पावलावर पाउल आहे...
आधी आपल्या आवडत्या व्यक्ती साठी काही करावेसे वाटणे हेच किती सुंदर आहे....
खुप मस्त.... मला पत्ते खुप आवडले...
छान
छान
है शाब्बास. खानदानी कला आलिये
है शाब्बास.
खानदानी कला आलिये हो लेकात. कसले मस्त.
सह्ही... हे विणकाम, भरतकाम
सह्ही...
हे विणकाम, भरतकाम तुमच्या सगळ्यांच्या जीन्स (Genes- Genetic material) मधेच दिसते आहे - आजी काय - आई काय अन आता नातूही.. ग्रेट.... सिंपली ग्रेट....
धन्यवाद
धन्यवाद
आयशप्पथ! कसला ग्रेट आहे तुझा
आयशप्पथ! कसला ग्रेट आहे तुझा पोरगा. चक्क ६वीत असतांना त्याने आज्जीसाठी भरतकाम केलं!
अवले तुझ्या पोराला माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवायला सांग ना!
नको आता त्याचा हात ढाई किलो
नको आता त्याचा हात ढाई किलो का झालाय
खूपच छान. सहावीच्या मानाने
खूपच छान.
सहावीच्या मानाने विणकामाची सफाई कौतुकास्पद आहे तुमच्या मुलाची.
आणि आज्जीची आवड लक्षात ठेवून तिला हे विणून दिलं. किती मस्त !
मस्तच !
मस्तच !
ग्रेट!
ग्रेट!
सह्हीच गं अवल लेकाला शाबासकी
सह्हीच गं अवल

लेकाला शाबासकी दे माझ्याकडुन
सहीच ! कलाकारी तर आवडलीच पण
सहीच !
कलाकारी तर आवडलीच पण आजीसाठी असे काहीतरी करावेसे वाटले तेही फार आवडले. >> अगो +१
अगो +१ मस्तच गं अवल. लेकाला
अगो +१
मस्तच गं अवल. लेकाला शाबासकी.
अज्जिनी इतकी वर्ष शबनम छान
अज्जिनी इतकी वर्ष शबनम छान जपुन ठेवलीय.तिनी ती किती मिरवली असेल सगळ्याना कौतुकानी दाखवली असेल.तुम्ही लेकीनी तिची चेष्टा केली असेल.माझ्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभी राहिल.