आईये मेहरबाँ बैठिये जानेजाँ

Submitted by अश्विनी के on 31 March, 2009 - 13:44

_____________________.jpg

याला रांगोळीचा (म्याच काढलेल्या) फोटो म्हणतात. एका गोSSSड स्त्रीचा असल्याने गोSSSSड मानून घ्या. ही रांगोळी काढली तेव्हा माझ्याकडे मोबाईल कॅमेरा नव्हता. ऑफिसच्या मेहरबानीने मिळालेल्या कॉपीवरुन आता मी मोबाईलमधे तो फोटो काढला आहे (म्हणजे फोटोवरुन फोटो..) त्यामुळे टेक्निकल बाबींमधे आनंदच आहे, कृपया त्याबद्दल विचारु नये, वाटल्यास स्वतःच अंदाज बांधावा Proud

गुलमोहर: 

अरे वा!!!! एका गोSSSड स्त्रीची दुसर्‍या गोSSSSड स्त्रीने काढलेली गोSSSSड रांगोळी असल्याने गोSSSSड च वाटली आणि मानली पण!!! त्यामुळे मनही एकदम गोSSSSड गोSSSSड झाले आहे आता... Happy

आश्विनी, एकदम झक्कास!

आरती, धन्स!! धागा पुन्हा वर आणल्याबद्दल Wink

रच्याकने, आशु, या दिवाळीत काढलेल्या रांगोळीचे फोटु पण अपलोड कर लवकर!!! Happy

ऑ ! हे कसं अचानक वर आलं?
परत धन्यवाद सगळ्यांना Happy आरतीला पेशल धन्यवाद Wink
प्रणव, अरे दसर्‍याच्या आधिच्या वर्किंग डे ला असतात रांगोळ्या. हल्ली ऑफिसबाहेरही खूप बिझी असल्याने स्केच काढायला वेळ मिळत नाही त्यामुळे ऑफिसमधे स्केच आणून रांगोळी काढायला होत नाही.

'तुझ्या साठी अनेक टोप्या' (म्हणजे हॅट्स ऑफ यु) एवढंच म्हणेन आणखी काही शब्दच नाहीत माझ्याकडे Lol

अर्रे मी बघितलच नाही.. आश्विनी खरच मस्त आलीय रांगोळी. तुझा हा गुण माहित नव्हता Happy

अगं मध्यंतरी चित्रं काँपवर दिसत नव्हती म्हणून काहितरी खटपट करताना हे फोटो डिलीट केले गेले. आता मूळ फोटो शोधते व परत टाकते Happy

फारच छान आहे तो चेहरा. अशी कला आपल्याजवळ असणे हे समृध्द जीवनानुभवाचे महत्वाचे लक्षण आहे. आपण या कलेचा आनंद आजन्म-आकंठ उपभोगावा या सदिच्छा.

Pages