Submitted by अश्विनी के on 31 March, 2009 - 13:44
याला रांगोळीचा (म्याच काढलेल्या) फोटो म्हणतात. एका गोSSSड स्त्रीचा असल्याने गोSSSSड मानून घ्या. ही रांगोळी काढली तेव्हा माझ्याकडे मोबाईल कॅमेरा नव्हता. ऑफिसच्या मेहरबानीने मिळालेल्या कॉपीवरुन आता मी मोबाईलमधे तो फोटो काढला आहे (म्हणजे फोटोवरुन फोटो..) त्यामुळे टेक्निकल बाबींमधे आनंदच आहे, कृपया त्याबद्दल विचारु नये, वाटल्यास स्वतःच अंदाज बांधावा
गुलमोहर:
शेअर करा
हि रांगोळी वाटतच नाहीये इतकी
हि रांगोळी वाटतच नाहीये इतकी सुंदर आली आहे!!!
बाप्रे, अश्वे, तुझा हा गुण
बाप्रे, अश्वे,
तुझा हा गुण आत्ताच कळतोय मला.
शब्दच नाहीत इतकी सुरेख रांगोळी
अव्व्ल !!!
अव्व्ल !!!
आश्विनी, खूप सुरेख!
आश्विनी, खूप सुरेख!
अश्विनी, सुंदर रांगोळी.
अश्विनी, सुंदर रांगोळी.
अरे वा!!!! एका गोSSSड
अरे वा!!!! एका गोSSSड स्त्रीची दुसर्या गोSSSSड स्त्रीने काढलेली गोSSSSड रांगोळी असल्याने गोSSSSड च वाटली आणि मानली पण!!! त्यामुळे मनही एकदम गोSSSSड गोSSSSड झाले आहे आता...
आश्विनी, एकदम झक्कास! आरती,
आश्विनी, एकदम झक्कास!
आरती, धन्स!! धागा पुन्हा वर आणल्याबद्दल
रच्याकने, आशु, या दिवाळीत काढलेल्या रांगोळीचे फोटु पण अपलोड कर लवकर!!!
लय भारी ग...
लय भारी ग...
अश्विनी कसली सुरेख रांगोळी
अश्विनी कसली सुरेख रांगोळी आहे. अप्रतिम.
खूप छान काढली आहेस गं
खूप छान काढली आहेस गं
ऑ ! हे कसं अचानक वर आलं? परत
ऑ ! हे कसं अचानक वर आलं?
आरतीला पेशल धन्यवाद 
परत धन्यवाद सगळ्यांना
प्रणव, अरे दसर्याच्या आधिच्या वर्किंग डे ला असतात रांगोळ्या. हल्ली ऑफिसबाहेरही खूप बिझी असल्याने स्केच काढायला वेळ मिळत नाही त्यामुळे ऑफिसमधे स्केच आणून रांगोळी काढायला होत नाही.
'तुझ्या साठी अनेक टोप्या'
'तुझ्या साठी अनेक टोप्या' (म्हणजे हॅट्स ऑफ यु) एवढंच म्हणेन आणखी काही शब्दच नाहीत माझ्याकडे
ही रांगोळी आहे? विश्वासच बसत
ही रांगोळी आहे? विश्वासच बसत नाही....
वॉव... झक्कास...
अर्रे मी बघितलच नाही..
अर्रे मी बघितलच नाही.. आश्विनी खरच मस्त आलीय रांगोळी. तुझा हा गुण माहित नव्हता
आशु, अजुन असतील ना तुझ्या
आशु, अजुन असतील ना तुझ्या रांगोळीचे फोटो
असतील तर टाक लवकर 
वर्षाला अनुमोदन. तुझे आधीचे
वर्षाला अनुमोदन. तुझे आधीचे फोटो दिसत नाहीत आता. काढलेस की काय इथुन ? पुन्हा टाक गं
अगं मध्यंतरी चित्रं काँपवर
अगं मध्यंतरी चित्रं काँपवर दिसत नव्हती म्हणून काहितरी खटपट करताना हे फोटो डिलीट केले गेले. आता मूळ फोटो शोधते व परत टाकते
ढुंढो ढुंढो रे साजना मेरे
ढुंढो ढुंढो रे साजना
मेरे रंगोली का फोटो ....
मस्तच!!! अके, पाहिजे तर तु
मस्तच!!!
अके, पाहिजे तर तु रांगोळी काढ, फोटु काढायला मी येतो
फारच छान आहे तो चेहरा. अशी
फारच छान आहे तो चेहरा. अशी कला आपल्याजवळ असणे हे समृध्द जीवनानुभवाचे महत्वाचे लक्षण आहे. आपण या कलेचा आनंद आजन्म-आकंठ उपभोगावा या सदिच्छा.
खरच मस्त आलीय रांगोळी...
खरच मस्त आलीय रांगोळी...:) ग्रेट.....
खुप छान. मधुबालाच्या
खुप छान. मधुबालाच्या चेहेर्यावरचे मादक भाव अप्रतीम.
खूप छान. मधुबालाच्या
खूप छान. मधुबालाच्या चेहेर्यावरचे मादक भाव अप्रतीम.
खुपच सुंदर आलीय रांगोळी
खुपच सुंदर आलीय रांगोळी
साक्षात दन्डवत मस्तच आलीये
साक्षात दन्डवत
मस्तच आलीये मधुबाला
जबरी......
जबरी......
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
अश्विनी.. अप्रतिम कला आहे
अश्विनी.. अप्रतिम कला आहे तुझ्याजवळ.. सिंपली वॉव!!!!!!!!
मस्त आहे रांगोळी
मस्त आहे रांगोळी
सुंदर ग
सुंदर ग
Pages