DRDO staffer, 10 others arrested for terror links in Bangalore

Submitted by डांबिस on 31 August, 2012 - 05:08

आजच टाईम्स ऑफ ईंडीया मधील बातमी.....

DRDO staffer, 10 others arrested for terror links in Bangalore
TNN | Aug 31, 2012, 05.02AM IST

BANGALORE: An employee of a DRDO division and a journalist were among 11 men, all in their twenties, arrested by Karnataka police for alleged links with global terror outfits. A day after an operation to nab these men ended on Wednesday, police said they had been told the group had plans to assassinate MPs and MLAs from the state, a businessman and two journalists from Bangalore.

Six of them were picked up from Bangalore on Wednesday morning, hours after the others were arrested in Hubli. Police said all had links with links with Lashkar-e-Taiba and Harkat-ul-Jihadal-Islami. Ejaz Mohammed Mirza, one of the men arrested, works for Airborne Early Warning and Control System, a DRDO division, sources in central intelligence and state home ministry said. An imported 7.65 mm revolver, seven bullets, computers, hard disks, mobile phones and religious tracts were recovered from the men, state police chief Lalrokhuma Pachau told reporters on Thursday.

Those arrested in Bangalore are Muthi-ur-Rahman Siddiqui, 26; Shoaib Ahmed Mirza alias Chhotu, 25; Abdullah alias Abdul Hakim Jamadar, 25; Ejaz Mohammed Mirza, 25; Mohammed Yusuf Nalbandh, 28; and Riyaz Ahmed Byahatti, 28.

Bangalore City Crime Branch (CCB) officials had kept their visit so secret that even local police had no information about it. A six-member BCCB team headed by police inspectors NB Sakri and Anand Kabbure arrived in Hubli on Sunday morning in a private vehicle. The team brought with them a computer analyst, videographer, photographer and technical experts.

They stayed at a lodge close to the old bus terminus and chalked out a plan to trail and arrest the youths. The team had information about their alleged links with terrorist organizations. Before picking up the accused, the CCB officials reportedly travelled through the city on motorbikes and monitored the movements of the suspects. They also verified registers of all local hotels to find out whether any suspects were lodged there.

After confirming the fact that all the suspects were staying in their houses in Hubli, the team began to execute its plan. Around 9am Wednesday, the BCCB team members raided the houses of all the suspects and took them into custody. The operation was over in just 30 minutes. Around 11am, the team left for Bangalore with the youths. "Five officials in civil clothes came home when my wife, daughter and daughterin-law were there. They asked for Jaffer,who was sleeping in his room. They asked my wife whether our son is a drug addict. They have left after seizing his laptop and cell phone. They haven't said why they were picking up my son,'' said Shaikh Rafeeq Ahmad, father of Jaffer Iqbal Sholapur, one of the accused.

Local police came to know of the detainment when the family members of the youths visited the local police stations in Keshwapur and Old Hubli, seeking clarifications. Hubli-Dharwad police commissioner BA Padmanayan said: "We are not aware of the arrest of the youths. The operation was carried out by CCB."

ह्या बातमी मूळे देशातील सरकारी, निम सरकारी, संवेदनशील , ऊच्च तंत्रज्ञानाच्या खात्यात,

कंपनीमध्ये "MINORITY" लोकांना सामावून घ्यावे की नाही या बद्दलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आपल काय मत आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल काय मत आहे ?

>>
प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी नसतो. ते देखील नागरिकच आहेत. त्यामुळे त्यांचाही समान हक्क (शिक्षण असेल तर अशा नौकरीवर). पकडल्या गेल्यावर भारतीय / अभारतीय मेजॉरिटी / मायनॉरिटी असे काही न ठेवता सजा करावी.

ह्याच न्यायाने सर्वांनाच सरकारी सेवेत सामावून घेतले जाते, पण तिथे राष्ट्राशी निष्ठा असणे हा ही एक निकष
ठरु शकतो.

आणि अश्या पकडलेल्या गुन्हेगारावर गुन्हेगार म्ह्णुनच शिक्षा व्हावी.

प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी नसतो. ते देखील नागरिकच आहेत. त्यामुळे त्यांचाही समान हक्क (शिक्षण असेल तर अशा नौकरीवर). पकडल्या गेल्यावर भारतीय / अभारतीय मेजॉरिटी / मायनॉरिटी असे काही न ठेवता सजा करावी. >>>>>>>>> +१

कंपनीमध्ये "MINORITY" लोकांना सामावून घ्यावे की नाही या बद्दलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

असा कोणताही प्रश्न ऐरणीवर आलेला नाही.. तुमच्यासारखे लोक आता याचे भांडवल करुन असले कुचकट धागे ऐरणीवर आनत आहेत. देशप्रेम, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा ... हे कुठल्या धर्माची मक्तेदारी नाही.. मी मुंबईते दोन कंपन्यात काम केले आहे.. दोन्हीकडे सगळ्या धर्माचे लोक आहेत.

आता, एक सहजपणे काम करा ... गुगलवर मुस्लिम मारटायर इन इंडियन आर्मी असा सर्च मारा .. म्हणजे आर्मीमधील मुस्लिम शहीदांची लिस्ट .... तुमचा मेंदू थकेल , इतकी मोठी यादी मिळेल ... जम्मू आणि काश्मीर इंफंट्रीत ५० % लोक मुसलमान आहेत, तेच पाकिस्तानविरुध लढतात.

आता, तुमची जात कोणती, ती गुगलमध्ये घालून असाच सर्च मारा.. तुमची जात आणि त्यातले शहीद अशी यादी इथे दिलीत तर आम्ही त्यानाही इथे मानवंदना जरूर देऊ.

--- यादीच्या प्रतिक्षेत शेळी.

हेही पहा...

नरोडा पाटिया दंगलप्रकरणात गुजरातच्या माजी मंत्री माया कोदनानी यांना २८ वर्षाची तर बजरंग दलाचे नेते बाबू बजरंग याला जन्मठेपेची शिक्षा विशेष कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे . गुजरातमध्ये २००२मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या दंगलींमध्ये अल्पसंख्य समाजातील ९७ जण मृत्युमुखी पडले होते .

माया कोदनानी आणि बाबू बजरंग या दोघांसह ३२ जणांना विशेष कोर्टाने खून आणि खुनाचे कारस्थान या आरोपांखाली बुधवारी दोषी ठरविले होते . त्याच्यावरील शिक्षेची सुनावणी आज करण्यात आली . ३२ दोषींपैकी एक जण फरार असून २२ जणांना कमीत कमी १४ वर्ष , सात जणांना २१ वर्ष , माया कोदनानी यांना २८ वर्षाची शिक्षा तर बाबू बजरंग याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे .

नरोडा पाटिया प्रकरणातील निकालामुळे लोकांचा न्यायप्रणालीवरील विश्वास अधिक वाढला आहे , असे फिर्यादीचे वकील शमशाद पठाण यांनी सांगितले . तर हा विजयाचा दिवस आहे , असे सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी सांगितले .

गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्स्प्रेसला २७ फेब्रुवारी २००२ मध्ये आग लावण्यात आली होती . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीस विश्व हिंदू परिषदेने ' बंद ' चे आवाहन केले होते . त्या दिवशी नरोडा पाटिया भागात मोठ्या संख्येने जमाव उपस्थित होता . या जमावाने अल्पसंख्य नागरिकांवर हल्ला चढविला . त्यात ९७ जण मृत्युमुखी पडले , तर ३३ जण जखमी झाले होते . कोदनानी यांना २००९च्या मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती . त्या वेळी त्या मोदी मंत्रिमंडळाच्या सदस्य होत्या . अटक झाल्यानंतर त्यांना राजीनामा देणे भाग पडले .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16064670.cms

शेळी

संवेदनशील , ऊच्च तंत्रज्ञानाच्या खात्यात, म्हंटल आहे, सैन्यात नाही.

गोध्राकांडाचा निकाल .....

Thirty one people were convicted Tuesday and 63 others, including the main accused Maulvi Umarji, were acquitted by a special court here in the 2002 Godhra train burning incident that left 59 people dead and triggered violence in Gujarat which killed over 1,200 people, mainly Muslims.

The quantum of sentence would be pronounced on February 25 after arguments before the Special Court that accepted the conspiracy theory behind burning down coach S-6 the of Sabarmati Express carrying kar sevaks. Most of them where Vishwa Hindu Parishad members returning from Ayodhya.

The court acquitted prime accused Maulana Umarji while other prominent accused Haji Billa and Rajjak Kurkur were convicted.

"Special Court judge P R Patel has convicted 31 accused while acquitting 63 others," Public Prosecutor J M Panchal said after the verdict inside the Sabarmati jail.

"On February 25, there will be a hearing on the point of sentence, and after that the quantum of punishment will be pronounced," Panchal said.

"The conspiracy theory has been accepted by the court," he said.

Scientific evidence, statement of witnesses, circumstantial and documentary evidence placed on record formed the basis of the judgement.

The trial conducted inside the Sabarmati Central Jail here began in June 2009 with the framing of charges against the 94 accused in the carnage, that had triggered widespread communal riots in Gujarat.

The accused have been charged with criminal conspiracy and murder in burning of the S-6 coach of the train on February 27, 2002 near Godhra, about 125 kilometres from here in which 59 people were killed.

"Petrol was brought... the train was made to stop. Electricity was cut and the huge quantity of petrol was poured in the train. Coach S-6 was then set afire," Panchal said replying to a query on the prosecution's theory of conspiracy.

Asked whether he would demand the death penalty for those convicted in the case, he said, "I cannot disclose at this stage the stand of the prosecution. But on February 25, I will be making my humble submissions before the honourable court.”

On whether the prosecution was satisfied by the verdict, Panchal said, "There is no question of any satisfaction. One has to respect the judicial verdict. There cannot be a debate on the judicial verdict."

"Maulana (Umarje) has been acquitted because the judge found him not guilty. The grounds on which he has been acquitted can be said only after reading the full text of the judgement," Panchal said on the release of the prime conspirator.

As many as 253 witnesses were examined during the trial and over 1,500 documentary evidences were presented before the court by the Gujarat police.

There were a total of 134 accused in the case, out of which 14 were released due to lack of evidence, five were juvenile, five died during proceedings of over nine years, 16 are absconding, and the trial was conducted against 94 accused.

Of the 94, against whom the trial was conducted, 80 are in jail and 14 are out on bail.

Two different panels appointed to inquire into the 2002 case had given different views on the Godhra train burning incident.

The Nanavati Commission, appointed by the Gujarat government to probe the carnage, had in the first part of the report concluded that the fire in the S-6 coach was not an accident, but it was caused by throwing petrol inside it.

"The burning of the coach S-6 was a preplanned act. In other words there was a conspiracy to burn the coach of the train coming from Ayodhya and to cause harm to the 'kar sevaks' travelling in it," the report submitted to the government in September 2008 had said.

The Nanavati Commission, appointed by the Gujarat government to probe the carnage, had in the first part of the report concluded that the fire in the S-6 coach was not an accident, but it was caused by throwing petrol inside it.

"The burning of the coach S-6 was a preplanned act. In other words there was a conspiracy to burn the coach of the train coming from Ayodhya and to cause harm to the 'kar sevaks' travelling in it," the report submitted to the government in September 2008 had said.

The one-man U C Banerjee Commission appointed by the Railway Ministry under Lalu Prasad Yadav had said that fire was "accidental"

गोध्राकांड ज्या मूळे गुजरात दंगली झाल्या त्याचा निकाल बघा उगाच वटवट करु नका

नाही, भारतीय संविधानानुसार असे करता येणार नाही. आणि करुही नये.

अमेरिकेत "सिक्युरिटी क्लिअरन्स" नावाचा प्रकार असतो ज्यात अशा अति महत्वाच्या खात्यात नोकरी देण्याआधी कसुन FBI चौकशी/काही वेळा पॉलिग्राफ टेस्ट घेतली जाते. अशा तर्‍हेची प्रोसेस अमलात आणल्यास(आधीच नसेल तर) हे प्रकार कमी होतील. समजा कोणी संशयित असेल तर त्याला "अन्डर सर्वेलन्स" ठेवता येते.

Kodnani had been accused to be involved in an incident that killed 109 people altogether on 28 February 2002 [2] in Naroda Gam and Naroda Patia riots.[3] She was convicted of leading people in the riot and distributed swords and kerosene[5] to carry out the murders of local Muslim residents.[4] In March 2009, she was arrested by Special Investigation Team (SIT).[2] Following her arrest, she resigned from her post.[2] On 19 May 2009, she was released on bail.[2][4]
The special court on 29 August 2012 convicted her, along with 31 other people, of her involvement in the riots. She was found guilty of conspiracy, murder and rioting.[6][7] On 31 August 2012, she was sentenced to 28 years in prison.[8] She denied being in the vicinity of the riots, however her mobile phone records located her precisely in those locations in which she denied being.[9] She is the first woman and first MLA to be convicted in a post-Godhra riots case.[10]

साभार विकिपेडिया.

बाय द वे, मी विचारलेल्या यादीचं काय झालं?

"सिक्युरिटी क्लिअरन्स" नावाचा प्रकार असतो ज्यात अशा अति महत्वाच्या खात्यात नोकरी देण्याआधी कसुन FBI चौकशी/काही वेळा पॉलिग्राफ टेस्ट घेतली जाते.

अशी तपासनी भारतातही होत असतेच. पोलिस क्लिअरन्स , काँफिडेन्शियल रिपोर्ट असे प्रकार असतातच.

ह्या बातमी मूळे देशातील सरकारी, निम सरकारी, संवेदनशील , ऊच्च तंत्रज्ञानाच्या खात्यात,

आर्मीमध्ये उच्च तंत्रज्ञान खाते नसते असे आपले म्हनणे आहे का?

का, त्या कोदनानी बाईच्या तलवारी घेऊन आपले आर्मी लढत असते? Proud

मला कुठल्याही सरळमार्गी मुसलमानाला त्रास व्हावा असे वाटत नाही. अशा मुस्लिमाला कुठल्याही भारतीयाला जेवढे स्वातंत्र्य दिले जाते तितकेच मिळायला हवे. पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
गेल्या ३० वर्षात जगभर मूलतत्त्ववादी इस्लामचा प्रसार केला गेला आहे. सौदी अरेबियासारख्या गब्बर देशांनी याकरता अफाट पैसा पुरवला आहे. त्यामागचे मुख्य कारण हे की खुद्द सौदी अरेबियातील धर्मांध कडवे लोक त्या देशाच्या राजवटीवर "पुरेसे कडवे मुस्लिम" नाहीत म्हणून खार खाऊन आहेत. त्यांना शांत करायला हा एक उपाय.

हे काल्पनिक नाही. अनेक बिगर अरबी देशातले मुस्लिम स्थानिक संस्कृतीत मिसळून गेले आहेत त्यांना त्यापासून परावृत्त करुन अरबी वाळवंटातील मूळ, शुद्ध, ताठर, क्रूर धर्माकडे "परत नेण्याचे" जोरदार प्रयत्न चालू आहेत. ह्याला वहाबी पंथ म्हणतात. ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. भारतातही हा प्रकार येत आहे.
ह्या विचारांनी भारलेल्या लोकांना पद्धतशीरपणे असे शिकवण्यात येते की भारताची राजवटी ही दारुल हरब आहे ती उलथवून आता तिथे दारुल इस्लामची राजवट आणायची आहे. त्याकरता जी काही लबाडी करावी लागेल ती करणे तुमचे कर्तव्य आहे. त्याकरता काही खास नोकर्या, पेशे स्वीकारण्याकरता अशा माथेफिरुंना उत्तेजन दिले जाते.
कर्नाटक, मराठवाडा ह्या जागेत पूर्वीपासून मुसलमान रहात आहेत. पण गेल्या काही वर्षात तिथे कट्टर मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे. त्याची झलक आपण पाहिली आहेच. हा काही "चमत्कारिक योगायोग" नाही. ह्यामागे एक मोठे कारस्थान आहे आणि त्यामागे पेट्रोडॉलर्सचा भक्कम स्रोतही आहे.
आता कोण ह्याच्या प्रभावाखाली आहे हे शोधणे अवघड आहे. त्यात सामील असणारे लोक वेळ येईपर्यंत अगदी बेमालूमपणे वावरतात. आधुनिक विचार, आधुनिक वेषभूषा मिरवतात, कष्ट करतात. त्यामुळे सरळमार्गी मुस्लिमाहून हे वेगळे वाटत नाहीत.

खरे सांगायचे तर ह्या प्रकारचा त्रास सरळमार्गी मुस्लिमांना सगळ्यात जास्त होणार.
ही एक अवघड समस्या आहे. पण ही समस्या अस्तित्वातच नाही असे मानून शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसणेही घातक आहे. भारतातील विविध हल्ले, बॉम्बस्फोट यामागे ही प्रेरणा आहे.
धर्मस्वातंत्र्यावर गदा न आणता ह्या मूलतत्त्ववादी इस्लामचा मुकाबला करणे ही दीर्घकाळची डोकेदुखी असणार आहे.

<<< पोलिस क्लिअरन्स , काँफिडेन्शियल रिपोर्ट असे प्रकार असतात >>>>

तरीही पोलिसांना DRDO मध्ये काम करणारे २०-३० वर्षाचे तरूण सापडले ज्यांचे संबध आंतरराष्ट्रीय
अतिरेकी संघटनाशी आहेत. २०-३० वर्षाचे म्हणजे कामाला लागून ही जास्त कालावधी झालेला नाही.

पोलिस क्लिअरंस केला असता तर अस झाल असत ?

पोलिसांच्या जाळ्यात हे लोक सापडले कारण पोलिस अतिरेक्याना शोधत होते.

म्हणे पोलिस क्लिअरंस

Rofl

किती तरी खाजगी कंप्न्यात पोलिस क्लिअरन्स असतो .... मी स्वतः दोन कंपन्यात दिलेला आहे... त्यानी नसला केला तर आता करतील चालू .. तुम्ही गाइड करा त्याना. Proud

त्या पेक्षा तुम्हीच सादर करा यादी किती अमानुष्याना वीरगती मिळाली.

एवी तेवी तुमची वेळ आता आलेलीच आहे विरगती (कुरबानी द्यायची) मिळायची.

बकरी ईद जवळच आहे.

मग तुमच्या आप्त स्वकियांसाठी देतायना, कुर्बानी ?

Light 1 घ्या !!

आंमत्रण दिलेल नाही.

एवीतेवी जिथतिथ बिन बुलाए जाण्याची सवयच आहे.

मग हाकलुन दिल तरी !!

आंमत्रण दिलेल नाही.

इथे आमंत्रण द्यायची पद्धत नाही.. हे पब्लिक प्लेस आहे. आमंत्रित लोकानीच यावे ही इच्छा असेल तर स्वतःच्या पडवीत पार्टी ठेवायची . पब्लिक प्लेसवर डोंबार्‍याचा खेळ मांडायचा नाही.

डांबिस, हा तुमचा (३रा) अवतार, अन अवांतर दोन्ही फाट्यावर मारण्यात आलेले आहेत Wink चालू द्या.

काहीही म्हणा फास हा आवळतच जाणार आता

भारतात सर्वच कंपनीत, सर्व ठिकाणी, सर्वांसाठी पोलिस क्लिअरंसची सक्ती लागु

होऊ दे. त्या शिवाय आता पर्यंत जे लोक कुठच्याही संवेदनशील पदावर असु देत त्यांची बारकाईने चांचणी होऊ

देत. त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणेची नजर असू दे.

असे झाले तर पुढे येऊ घातलेल्या घटनाना तरी आळा बसेल.