गेल्या वर्षीपासून मायबोली.कॉमने मराठी चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण ’देऊळ’, ’जन गण मन’, ’पाऊलवाट’, ’हा भारत माझा’, ’चिंटू’, ’मसाला’ या चित्रपटांची ऑनलाइन प्रसिद्धी केली. यापुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून ’संहिता’, ’कुटुंब’ या व अशा काही दर्जेदार चित्रपटांचे माध्यम प्रायोजक म्हणून आपण काम पाहणार आहोत आणि त्यासाठी काही स्वयंसेवकाची आवश्यकता आहे.
चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकारांच्या (प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवरून) मुलाखती घेणे, मुलाखतींचं शब्दांकन करणे, स्पर्धा / खेळ आयोजित करणे, घोषणा लिहिणे अशी कामं माध्यम प्रायोजक करतात. माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्यासाठी तुम्ही भारतातच असला पाहिजेत, अशी अट नाही.
माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्याची इच्छा असल्यास कृपया इथे आपली नावं नोंदवा. प्रत्येक चित्रपटासाठी आपण वेगळा ग्रूप तयार करतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार तुमच्याशी संपर्क साधला जाईल.
मला आवडेल इथे अनुभव घ्यायला!
मला आवडेल इथे अनुभव घ्यायला!
मलाही आवडेल यात सहभागी
मलाही आवडेल यात सहभागी व्हायला.
चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकारांच्या (प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवरून) मुलाखती घेणे, मुलाखतींचं शब्दांकन करणे, घोषणा लिहिणे यात काम करू शकेन असे वाटते.
मलाही आवडेल या उपक्रमात काम
मलाही आवडेल या उपक्रमात काम करायला
मला आवडेल सहभागी व्हायला.
मला आवडेल सहभागी व्हायला. काउंट मी.
मला आवडेल या उपक्रमात सहभागी
मला आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला
अरे वा. मस्तच. मला पण आवडेल
अरे वा. मस्तच.
मला पण आवडेल या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला.
एका चित्रपटासाठी काम केले
एका चित्रपटासाठी काम केले होते. पुन्हा काम करायला आवडेल,
कल्पना छान आहे. मला आवडेल
कल्पना छान आहे. मला आवडेल सहभागी व्हायला ....
मला आवडेल सहभागी व्हायला
मला आवडेल सहभागी व्हायला
मलाही आवडेल यात सहभागी
मलाही आवडेल यात सहभागी व्हायला.
मी पण
मी पण
चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व
चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकारांच्या (प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवरून) मुलाखती घेणे, मुलाखतींचं शब्दांकन करणे>>>> हे कित्येक वर्षं केलेले आहे. किनार्याच्या दोन्ही बाजूकडून (जर्नालिस्ट आणि पीआरओ) म्हणून काम केलेले आहे. मायबोलीसाठी मदत करायला आवडेल.
मलाही आवडेल यात सहभाग
मलाही आवडेल यात सहभाग घ्यायला.
मला आवडेल ह्या उपक्रमात
मला आवडेल ह्या उपक्रमात सहभागी व्हायला.
मला आवडेल यात सहभागी व्हायला
मला आवडेल यात सहभागी व्हायला
रिपीट झाली पोस्ट
रिपीट झाली पोस्ट
मला ह्या उपक्रमात सहभागी
मला ह्या उपक्रमात सहभागी
मला ह्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.
भाग घेणार्या सगळ्यांना
भाग घेणार्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!
मी टू! स्वयंसेवक म्हणून
मी टू!
स्वयंसेवक म्हणून वेळेचं काय बंधन असेल? म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी अंक ह्यात कामाची शेवटची तारीख साधारण नक्की असते तसं ह्याला काही आहे का?
स्वयंसेवक म्हणून वेळेचं काय
स्वयंसेवक म्हणून वेळेचं काय बंधन असेल? >>
एका चित्रपटासाठी कालावधी साधारणपणे ४ ते ५ आठवडे असेल. प्रदर्शीत व्हायच्या आधी ३ आठवडे आणि नंतर २. पण मुख्य काम चित्रपट प्रदर्शीत व्हायच्या आधी ८-१० दिवस असेल. अर्थात याला काही अपवाद असू शकतात, जसे अनेकदा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी विविध चित्रपटमहोत्सवांमध्ये दाखवले जातात. अशावेळी हा कालावधी लांबू शकतो.पण त्यात कालावधी वाढला तरी कामाचं स्वरूप त्याच प्रमाणात वाढेल असं नाही.
धन्यवाद अॅड्मिन ..
धन्यवाद अॅड्मिन ..
मला आवडेल यात सहभागी व्हायला
मला आवडेल यात सहभागी व्हायला
झकास.. हे तर आवडीचं काम. एका
झकास..
हे तर आवडीचं काम. एका पायावर तयार.
लैच लाईन दिसत्ये हितं...
लैच लाईन दिसत्ये हितं... आमच्या लायकिचं काय असलं तर सांगा अॅडमिन/उपक्रम संचालक. आवडेल हे काम.