मागील रविवारी सकाळी वेमांबरोबर गटग संपन्न झाले. त्यानंतर दिवसभर आराम करायचा विचार होता. पण देव आणी दैवाच्या मनात तसे नसावे. माझ्या सर्व आते भावंडांचा मुळशी - ताम्हिणी येथे वर्षा-विहारासाठी जाण्याचा प्लॅन ठरला होता. मी गटग असल्याने तसेच काही कामे राहिली असल्याने सुरुवातीला मला यायला जमणार नाही असे सांगीतले होते. पण त्या लोकांना निघण्यास तसा उशीर झाला, तसेच इतके दिवस वाट पहायला लाऊन पावसाची रिम्-झीम सुरुवात झाली. त्यामूळे माझ्यासारख्या कट्टर निसर्गप्रेमीला घरी स्वस्थ कसे बसवले असते? त्यामुळे त्यांचा परत एकदा चाचपणी करण्यासाठी फोन आल्याबरोबर मी बायकोला आपण तिकडे जात आहोत असे सांगून टाकले. कॅमेर्याची बॅग बाहेर काढली व आम्ही निघालो.
मुळशी येथे पोहोचेपर्यंत तेथे येण्याचा निर्णय बरोबर आहे असे निक्षुन वाटायला लावणारा पाऊस सुरु झाला. शेतकर्यांची भात लावणीची गडबड चालू होती. बैल जोड्या शेतात राबत होत्या. आणी झिम्माड पाऊस पडत होता.
निसर्ग, डोंगर, शेते, रस्ते पावसामध्ये चिंब न्हायले होते. धरतीने जणू नवे हिरवे वस्त्रच ल्यायले होते.
ट्रायपॉड नसताना प्रवाहाच्या शेजारील दगडावर समांतर कॅमेरा सेट करून १से. च्या शटर स्पीडवर केलेला एक प्रयोग - पहा तुम्हाला आवडतो का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/36931
मस्त
मस्त
अरे वा वा !!!! मस्तच आहे रे
अरे वा वा !!!! मस्तच आहे रे ........
मस्त.. शेवटचा फोटो अप्रतिम
मस्त.. शेवटचा फोटो अप्रतिम
मस्तच झाला ववि
मस्तच झाला ववि
सुंदर प्रची
सुंदर प्रची
छान प्रचि शेवटचा तर कातील
छान प्रचि
शेवटचा तर कातील आलाय
सह्हीच.... मस्तं प्रचि
सह्हीच.... मस्तं प्रचि
मस्त. दुसरा फोटो फार आवडला.
मस्त. दुसरा फोटो फार आवडला.
छान !!
छान !!
अरे कडक एकदम.... धन्स एक काम
अरे कडक एकदम....
धन्स एक काम पेडिंग असल्याची आठवण करून दिलीस या फोटोवरून...
सुरेखच ! शेवटचा फारच आवडला !
सुरेखच ! शेवटचा फारच आवडला ! सातवा कसला भारी शॉट मिळालय अन तुम्ही पकडलायही
सर्वांना धन्स
सर्वांना धन्स
मस्तच एकदम.
मस्तच एकदम.
सातवा कसला भारी शॉट मिळालय अन
सातवा कसला भारी शॉट मिळालय अन तुम्ही पकडलायही >>>> +१
सर्व फोटो भारीच आलेत.....
छान
छान
लै भारी लेका
लै भारी लेका
खूपच छान ...
खूपच छान ...
मस्त
मस्त
व्वाव ! निसर्ग सुंदर फोटोज !
व्वाव ! निसर्ग सुंदर फोटोज !
मस्त
मस्त
भारीच....ट्रायपॉड नसताना असा
भारीच....ट्रायपॉड नसताना असा फोटो ..... लईच खास....
रच्याकने, मधल्या दोन फोटोंमध्ये दिसतेय ते रिसार्ट आहे का?
आरतीतै +१ मस्त आवडले सगळेच
आरतीतै +१
मस्त
आवडले सगळेच फोटोज
मस्त!!! विदाऊट ट्रायपॉड पण
मस्त!!!
विदाऊट ट्रायपॉड पण मस्त आला आहे पाण्याच्या प्रवाहाचा प्रचि
मस्त फोटो
मस्त फोटो
अतुलनीय फोटोज रे..
अतुलनीय फोटोज रे.. सुन्दर,ओलाचिम्ब , हिरवागार निसर्ग
शेवटचा फोटो तर एकदम खास... सुपर्ब!!!
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
भारीच....ट्रायपॉड नसताना असा फोटो ..... लईच खास....
रच्याकने, मधल्या दोन फोटोंमध्ये दिसतेय ते रिसार्ट आहे का?>>> हो आषुतोश - हे ग्रीन गेट रेसॉर्ट आहे.
लय झ्याक.... खर्राखुर्रा ववि.
लय झ्याक....
खर्राखुर्रा ववि.
पहिले २ फोटो आणि शेवटचा
पहिले २ फोटो आणि शेवटचा प्रयोग आवडला.
मस्तच ..
मस्तच ..
Pages