चिन्मय दामले यांचे व्यवस्थापन टीममध्ये स्वागत!
या महिन्यापासून मायबोलीच्या व्यवस्थापन टीममध्ये चिन्मय दामले (चिनूक्स) सामील झाले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. ते मायबोली (इंडिया)चे अधिकृत डायरेक्टर झाले आहेत.
मायबोलीची सुरुवात मराठी साहित्य, कविता, ललितलेख यांसारख्या विषयांपासून सुरु झाली आणि भविष्यातही तो एक महत्त्वाचा भाग राहणार आहेच. मायबोली ही एक परिसंस्था (eco-system) व्हावी, यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करत आहोत. प्रकाशकांशी पार्टनरशिप करून सुरू झालेला ’अक्षरवार्ता’ उपक्रम, चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व, विजय तेंडुलकर स्मृतिदिन, रसग्रहण स्पर्धा २०११ व सध्या सुरू असलेला गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ उपक्रम, या सर्वांच्या यशस्वी आयोजनात चिन्मयचा सिंहाचा वाटा आहे.
यापुढेही अशा अनेक नवीन क्षेत्रांत मायबोलीला पुढे नेण्यात ते नक्कीच मदत करतील, असा आम्हांला विश्वास वाटतो.
सर्वजण मिळून चिन्मय दामले यांचे अभिनंदन करूया आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊया!!
व्यवस्थापन आणि प्रशासन टीम्सच्या कामाच्या माहितीसाठी हा दुवा पहा.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन चिनूक्सा.... सवाल
अभिनंदन चिनूक्सा....
सवाल पार्टीचा आहे.
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक स्वागत चिन्मय.
हार्दिक स्वागत चिन्मय. अभिनंदन! आणि तुझ्याकडून खूप चांगलं काम व्हावं यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
मनःपूर्वक अभिनंदन!!
मनःपूर्वक अभिनंदन!!
अभिनंदन चिनूक्सा !
अभिनंदन चिनूक्सा !
अरे व्वा.. हार्दिक अभिनंदन
अरे व्वा.. हार्दिक अभिनंदन ,चिनूक्स!!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन चिनुक्स... यशस्वी
अभिनंदन चिनुक्स...
यशस्वी आयोजनात चिन्मयचा सिंहाचा वाटा आहे>>>>>.गड किल्ल्यांवर भट्कंती करणार्या माबो करांना एकत्रीत करणारा एखादा उपक्रम करता येइल का
चिनूक्स, अभिनंदन व खूप खूप
चिनूक्स, अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन चिन्मय!
अभिनंदन चिन्मय!
चिन्मयाभिनंदन
चिन्मयाभिनंदन
अभिनंदन चिनुक्स!
अभिनंदन चिनुक्स!
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन चिनूक्स !!!
अभिनंदन चिनूक्स !!!
जोरदार अभिनंदन आणि पुढील
जोरदार अभिनंदन आणि पुढील प्रकल्पांसाठी शुभेच्छा!!!
वा वा! अभिनंदन चिन्मय
वा वा! अभिनंदन चिन्मय
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन चिनूक्सा.
अभिनंदन चिनूक्सा.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन चिनुक्स!!!
अभिनंदन चिनुक्स!!!
अभिनंदन चिन्मय !
अभिनंदन चिन्मय !
अभिनंदन... चिन्मयाभिनंदन >>>
अभिनंदन...
चिन्मयाभिनंदन >>> हे आवडले
चिन्मय... अभिनंदन आणी
चिन्मय...
अभिनंदन आणी शुभेच्छा...
हार्दिक अभिनंदन चिनूक्स!
हार्दिक अभिनंदन चिनूक्स!
अभिनंदन चिनुक्स !
अभिनंदन चिनुक्स !
अभिनंदन चिनूक्स! अरे वा,
अभिनंदन चिनूक्स! अरे वा, चिन्मय दामले आता माननीय चिन्मय दामले झाले!!
म्हंजे आधी नव्हते असं नव्हे. तर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालेय.
आपले कार्य अखंडपणे सुरूच राहावे ही शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
अभिनंदन चिन्मय! शुभेच्छा!
अभिनंदन चिन्मय! शुभेच्छा!
Pages