रुपा - अग ह्या चिरणे, भाजणे, खणणे, ई. मुळे नागाला ईजा होते असा समज आहे.
त्यामुळे या दिवशी पुरणाचे दिंड करतात(उकडीचे), तळले तरी चालते, चिरणे वगैरे कामे आदल्या दिवशीच करुन ठेवतात. नागाला दुध - ज्वारीच्या लाह्या, व पुरणाचे दिंड याचा नेवैद्य दाखवला जातो. महिलांचा तर हा अतिशय आवडीचा सण. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले......माहेरवाशिणीचा सण असतो हा....:)
बायका पंचमीची गाणी म्हणत झिम्मा-फुगड्या असे अनेक खेळ खेळतात.
पुरुष मंडळी पतंग उडवतात.
हो आज पहाटेच आई म्हणाली तवा टाकायला जमत नाही नागपंचमीला फक्त उकळून केल्या जाणार्या गोष्टी खाता येतात. माझी एक मैत्रिण डाळबाटी करते. बरेच जण तोडगा म्हणून आदल्या रात्री जेवण बनवून ठेवतात. पण ती स्वःताशी केलेली एक फसवणूक आहे.
ह्या दिवशी मुख्य म्हणजे वारुळाच्या बिळात दुध सोडतात आणि लाह्या उधळतात. पाटीवर नागोबा काढतात आणि त्याला पुजतात.
नागपंचमीच्या दिवशी खर्या सापाची पूजा करू नये कृपया. चित्राची किंवा शिल्पाची पूजा करावी.
भारताच्या वाइल्ड लाइफ प्रोटेक्षन कायद्यानुसार सापांना पकडणे, पकडून ठेवणे, वापरणे, त्यांना त्रास देणे किंवा मारणे हा गुन्हा आहे. त्यांना पिशवीत श्वास कोंडून पकडले जाते. बारक्या बॉक्स मध्ये जिथे त्यांना अंग मोकळेही करता येत नाही अश्या ठिकाणी ठेवले जाते व उपासमार केली जाते. त्यांचे दात दुष्टपणे तोडले जातात, गारूडीलोक त्यांची तोंडे शिवून टाकतात. ज्याने नागांना अति वेदना होतात. फक्त एक दिवस पैसे मिळविण्यासाठी.
दूध हे सापाचे अन्न नाही. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते. , डिसेंट्री होऊन मृत्यू पण ओढवू शकतो. कुंकू डोळ्यात गेल्याने नाग आंधळा होतो. कारण शेवटी ते एक केमिकलच आहे. सापाचा पुंगीवर नाच हा नाच नसून
गारुड्याच्या अॅक्क्षनची भीती वाटल्याने केलेल्या हालचाली आहेत. साप नाचत नाही. त्यांना गारुडी हे थ्रेटनिंग वाटतात. लाकडी किंवा मातीच्या नागाची पूजा करावी.
बाकी मेंदी लावणे, माहेरी जाणे, दिंडे खाणे हे सर्व आहेच. बट स्पेअर अ थॉट फॉर स्नेक्स. साप शेतातील उंदीर खातात व पीक वाचवितात. निसर्गाचा , जीवनाचा परस्पर संबंध जाणून निसर्गाची कदर करणे हा ह्या सणाचा उद्देश आहे.

<<
ओ थोतान्डवाले, इकडे ऐका जरा,
नागपन्चमी की नै? थ्यान्क्सगिव्हिन्ग हे! तिक्डे पर्देशात नै का मदर्सडे, फादर्सडे नि असेच थ्यान्क्सगिव्हिन्गचे कित्येक डे कर्तात? तस्सेच आहे हे, हिन्दू लोक निसर्गातील बर्याच बाबिन्ना थ्यान्क्स देतात! आता दिले थ्यान्क्स, तळलेले/चिरलेले/भाजलेले /भाजलेले न खावुन दिले थ्यान्क्स, तर थोतान्ड कसे काय बोवा? की सापान्ना थ्यान्क्स द्यायला पण काही विकतची भेटकार्ड वगैरे वाटावित म्हणजे ते थोतान्ड होणार नाही असे तुम्चे म्हणणे आहे?
हां, आता सापान्ना थ्यान्क्स द्यायचेच कशाला असा मुलभूत प्रश्न तुमचे समोर असेल तर बाब वेगळी! नै का?
नाग किंव ऐतर साप हे आपले मित्रच आहेत. शेताची प्रचंड नासाडी करणार्या उंदरांचा बंदोबस्त सापांशिवाय कुणी चांगल्या प्रकारे करू शकत नाही. (घुबड, मोर, इतर पक्षी उंदीर खातात पण ते बिळात शिरू शकत नाहीत.) तसेच साप आपल्याला स्वतःहून कधीच चावायला येत नाही. त्याच्या या उपकाराची जाणीव ठेवावी, हाच उद्देश आहे या सणामागचा.
बाकी अधिक माहितीसाठी, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लिहिलेले, साप हे छोटेसे पुस्तक अवश्य वाचा.
अवघड आहे..
साधे नेहमीचे अन्न खावे. सण साजरा करायचा असेल तर पुरणाचे दिंडे वगैरे करावेत. उकडलेल्या भाज्या आणि बाकीचे पदार्थ करण्यात काहीच गैर नाही. आपण हे पदार्थ करुन एन्जॉय करता करता आपल्या पुढल्या पिढीला संस्कृतीचा काही भाग शिकवला पाहीजेच, त्यांनाही या सणांचा आनंद मिळतो, संस्कृतीचा घटक असल्याची जाणीव होते. पण त्यातून घरच्या गॅसवर स्वयंपाक केला तर नागदेवता कोपते वगैरे फालतू भाग बाजूला करणे आवश्यक आहे. लिंबू मिरचीसारख्याच या अंधश्रद्धा आणि निव्वळ श्रद्धा यात फरक करता आला पाहिजे. अंधश्रद्धांना किती दिवस बळी पडणार अजून.
मामी सांगतात ते मात्र नक्की ऐका.

<< सहमत
थोतांड.......हवा खाल्ली तरी
थोतांड.......हवा खाल्ली तरी चालेल...
हम्म.. असे म्हनुन सोडुन नाही
हम्म.. असे म्हनुन सोडुन नाही ना देता येत..
रुपा - अग ह्या चिरणे, भाजणे,
रुपा - अग ह्या चिरणे, भाजणे, खणणे, ई. मुळे नागाला ईजा होते असा समज आहे.
त्यामुळे या दिवशी पुरणाचे दिंड करतात(उकडीचे), तळले तरी चालते, चिरणे वगैरे कामे आदल्या दिवशीच करुन ठेवतात. नागाला दुध - ज्वारीच्या लाह्या, व पुरणाचे दिंड याचा नेवैद्य दाखवला जातो. महिलांचा तर हा अतिशय आवडीचा सण. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले......माहेरवाशिणीचा सण असतो हा....:)
बायका पंचमीची गाणी म्हणत झिम्मा-फुगड्या असे अनेक खेळ खेळतात.
पुरुष मंडळी पतंग उडवतात.
नागपंचमीला पतंग? आजच ऐकले.
नागपंचमीला पतंग? आजच ऐकले.
घरी 'संपूर्ण चातुर्मास'
घरी 'संपूर्ण चातुर्मास' नावाचे पुस्तक असेल तर त्यातली नागपंचमीची कहाणी वाचा म्हणजे न चिरण्यामागचे कारण कळेल
हो आज पहाटेच आई म्हणाली तवा
हो आज पहाटेच आई म्हणाली तवा टाकायला जमत नाही नागपंचमीला फक्त उकळून केल्या जाणार्या गोष्टी खाता येतात. माझी एक मैत्रिण डाळबाटी करते. बरेच जण तोडगा म्हणून आदल्या रात्री जेवण बनवून ठेवतात. पण ती स्वःताशी केलेली एक फसवणूक आहे.
ह्या दिवशी मुख्य म्हणजे वारुळाच्या बिळात दुध सोडतात आणि लाह्या उधळतात. पाटीवर नागोबा काढतात आणि त्याला पुजतात.
घरी 'संपूर्ण चातुर्मास'
घरी 'संपूर्ण चातुर्मास' नावाचे पुस्तक असेल तर त्यातली नागपंचमीची कहाणी वाचा म्हणजे न चिरण्यामागचे कारण कळेल<<<<<<<<सहमत ग ......:)
नागपंचमीच्या दिवशी खर्या
नागपंचमीच्या दिवशी खर्या सापाची पूजा करू नये कृपया. चित्राची किंवा शिल्पाची पूजा करावी.
भारताच्या वाइल्ड लाइफ प्रोटेक्षन कायद्यानुसार सापांना पकडणे, पकडून ठेवणे, वापरणे, त्यांना त्रास देणे किंवा मारणे हा गुन्हा आहे. त्यांना पिशवीत श्वास कोंडून पकडले जाते. बारक्या बॉक्स मध्ये जिथे त्यांना अंग मोकळेही करता येत नाही अश्या ठिकाणी ठेवले जाते व उपासमार केली जाते. त्यांचे दात दुष्टपणे तोडले जातात, गारूडीलोक त्यांची तोंडे शिवून टाकतात. ज्याने नागांना अति वेदना होतात. फक्त एक दिवस पैसे मिळविण्यासाठी.
दूध हे सापाचे अन्न नाही. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते. , डिसेंट्री होऊन मृत्यू पण ओढवू शकतो. कुंकू डोळ्यात गेल्याने नाग आंधळा होतो. कारण शेवटी ते एक केमिकलच आहे. सापाचा पुंगीवर नाच हा नाच नसून
गारुड्याच्या अॅक्क्षनची भीती वाटल्याने केलेल्या हालचाली आहेत. साप नाचत नाही. त्यांना गारुडी हे थ्रेटनिंग वाटतात. लाकडी किंवा मातीच्या नागाची पूजा करावी.
http://timesofindia.indiatimes.com/home/environment/flora-fauna/PETA-urg...
बाकी मेंदी लावणे, माहेरी जाणे, दिंडे खाणे हे सर्व आहेच. बट स्पेअर अ थॉट फॉर स्नेक्स. साप शेतातील उंदीर खातात व पीक वाचवितात. निसर्गाचा , जीवनाचा परस्पर संबंध जाणून निसर्गाची कदर करणे हा ह्या सणाचा उद्देश आहे.
छान ज्ञानपर माहिती अमा
छान ज्ञानपर माहिती अमा
बाकी मेंदी लावणे, माहेरी
बाकी मेंदी लावणे, माहेरी जाणे, दिंडे खाणे हे सर्व आहेच. बट स्पेअर अ थॉट फॉर स्नेक्स. साप शेतातील उंदीर खातात व पीक वाचवितात. निसर्गाचा , जीवनाचा परस्पर संबंध जाणून निसर्गाची कदर करणे हा ह्या सणाचा उद्देश आहे.
<<
अगदि सहमत!
ओ थोतान्डवाले, इकडे ऐका
ओ थोतान्डवाले, इकडे ऐका जरा,
नागपन्चमी की नै? थ्यान्क्सगिव्हिन्ग हे! तिक्डे पर्देशात नै का मदर्सडे, फादर्सडे नि असेच थ्यान्क्सगिव्हिन्गचे कित्येक डे कर्तात? तस्सेच आहे हे, हिन्दू लोक निसर्गातील बर्याच बाबिन्ना थ्यान्क्स देतात! आता दिले थ्यान्क्स, तळलेले/चिरलेले/भाजलेले /भाजलेले न खावुन दिले थ्यान्क्स, तर थोतान्ड कसे काय बोवा? की सापान्ना थ्यान्क्स द्यायला पण काही विकतची भेटकार्ड वगैरे वाटावित म्हणजे ते थोतान्ड होणार नाही असे तुम्चे म्हणणे आहे?
हां, आता सापान्ना थ्यान्क्स द्यायचेच कशाला असा मुलभूत प्रश्न तुमचे समोर असेल तर बाब वेगळी! नै का?
नागपंचमीच्या विरूद्धार्थी
नागपंचमीच्या विरूद्धार्थी शब्द काय ?
नाग किंव ऐतर साप हे आपले
नाग किंव ऐतर साप हे आपले मित्रच आहेत. शेताची प्रचंड नासाडी करणार्या उंदरांचा बंदोबस्त सापांशिवाय कुणी चांगल्या प्रकारे करू शकत नाही. (घुबड, मोर, इतर पक्षी उंदीर खातात पण ते बिळात शिरू शकत नाहीत.) तसेच साप आपल्याला स्वतःहून कधीच चावायला येत नाही. त्याच्या या उपकाराची जाणीव ठेवावी, हाच उद्देश आहे या सणामागचा.
बाकी अधिक माहितीसाठी, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लिहिलेले, साप हे छोटेसे पुस्तक अवश्य वाचा.
अवघड आहे.. साधे नेहमीचे अन्न
अवघड आहे..
साधे नेहमीचे अन्न खावे. सण साजरा करायचा असेल तर पुरणाचे दिंडे वगैरे करावेत. उकडलेल्या भाज्या आणि बाकीचे पदार्थ करण्यात काहीच गैर नाही. आपण हे पदार्थ करुन एन्जॉय करता करता आपल्या पुढल्या पिढीला संस्कृतीचा काही भाग शिकवला पाहीजेच, त्यांनाही या सणांचा आनंद मिळतो, संस्कृतीचा घटक असल्याची जाणीव होते. पण त्यातून घरच्या गॅसवर स्वयंपाक केला तर नागदेवता कोपते वगैरे फालतू भाग बाजूला करणे आवश्यक आहे. लिंबू मिरचीसारख्याच या अंधश्रद्धा आणि निव्वळ श्रद्धा यात फरक करता आला पाहिजे. अंधश्रद्धांना किती दिवस बळी पडणार अजून.
मामी सांगतात ते मात्र नक्की ऐका.
लिंबुकाका
लिंबुकाका

बाकी मेंदी लावणे, माहेरी
बाकी मेंदी लावणे, माहेरी जाणे, दिंडे खाणे हे सर्व आहेच. बट स्पेअर अ थॉट फॉर स्नेक्स. साप शेतातील उंदीर खातात व पीक वाचवितात. निसर्गाचा , जीवनाचा परस्पर संबंध जाणून निसर्गाची कदर करणे हा ह्या सणाचा उद्देश आहे.
<< सहमत
मामी आणि दिनेशदा + १
नाग पंचमी करणे आणि नागाला
नाग पंचमी करणे आणि नागाला म्हणणे..
नाग डोंट पंच मी