Submitted by संजयb on 30 June, 2012 - 19:40 आज सूचेनात शब्द कसे सांगावे काय बोलावे तू तर चाललीस काय लिहावे बोटांचे अधीर संवाद हलकेच हास्याचे कारंजे नयनातील होकारांचे अन् लटक्या नकारांचे खेळ ! सारेच थांबले आता तू तर चाललिस गुलमोहर: कविताशब्दखुणा: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail अपुरी वाटते. अपुरी वाटते. Submitted by विभाग्रज on 30 June, 2012 - 22:46 Log in or register to post comments
अपुरी वाटते. अपुरी वाटते. Submitted by विभाग्रज on 30 June, 2012 - 22:46 Log in or register to post comments
अपुरी वाटते.
अपुरी वाटते.