माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".
निळेशार आभाळ आणि सर्वत्र पसरलेलं सोनसळी गवत, मित्रांची संगत अन् पावसाची रंगत. दोनच दिवसात अनुभवलेले तीन ऋतु. नाणेघाटाची घळ आणि भन्नाट पावसाळी वातावरण. शिवनेरी, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, या पंचदुर्गाचे "दूरदर्शन" :-), कांदाभजी, मिसळपाव, गरमागरम मक्याचे कणीस आणि उकडलेल्या शेंगा. भिमाशंकर येथे पाहिलेला पहिल्याच पावसाचा रौद्रावतार, परतीच्या प्रवासात माळशेज घाटातील ओसंडुन वाहणारा सीझनचा पहिला धबधबा. "छोटीसी कहानी से बारीशोंके पानी से" भरलेली आणि भारलेली माळशेज, भीमाशंकरची वादी.
"कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है.....बहने दो........"
थोडक्यात काय तर या वर्षीच्या पहिल्या पावसाळी भटकंतीची सुरुवात जोरदार झाली.
=======================================================================
=======================================================================
नाणेघाटात वैशाखरेहुन दोनदा जाउन आल्यामुळे यावेळेस घाटघर मार्गे गेलो.
प्रचि ०१
प्रचि ०२
किल्ले जीवधन आणि खडा पारशी
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
<
नाणेघाट
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
जकातीचा दगडी रांजण
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
नानाचा अंगठा
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
आमची स्विफ्टुकली.
प्रचि ३१
जिप्स्या - तोडलंस
जिप्स्या - तोडलंस मित्रा...एकसे एक कडक फोटो
प्रचि ३, ६, ७ मस्त....
सायकलचा फोटो तर अगदीच जमलाय....ब्राव्हो..एक काम करता आला तर पहा...त्याला क्रॉस प्रोसेस करून किंवा बॅकग्राऊंड ब्लॅक अँड व्हाईट करून सायकल फक्त कलर मध्ये असा काहीतरी इफेक्ट दे..अजून भारी वाटेल
प्रचि २५ मध्ये उजव्या कोपर्यातले टॉवर खटकतायत...ते क्रॉप कर किंवा फोटोशॉप करून गायब कर
नानाचा अंगठा, प्रचि २८, २९ सुरेख
स्विफ्टचा फोटो मारूती वाल्यांना पाठव...जाहीरातीसाठी वापरायला...
अर्थात त्यात पण टॉवर नसता तर अजून वाईल्ड फिल आला असता..
रच्याकने प्रचि १ ला सॅच्युरेशन जास्त झाले आहे.
धन्स आशु अर्थात त्यात पण
धन्स आशु
अर्थात त्यात पण टॉवर नसता तर अजून वाईल्ड फिल आला असता..>>>>>सेम पिंच
प्रचि २५ मध्ये उजव्या कोपर्यातले टॉवर खटकतायत...ते क्रॉप कर किंवा फोटोशॉप करून गायब कर>>>तु सांगितल्यावर लक्षात आल.
रच्याकने प्रचि १ ला सॅच्युरेशन जास्त झाले आहे.>>>>>ह्म्म्म.
जीप्स्या आता गुहेत राहता येत
जीप्स्या आता गुहेत राहता येत का रे मागच्या डिसेंबर मधेच खडा पारशी rappel down केला होता. त्यात जी मजा आहे ती ट्रेकर सोडून दुसऱ्या कुणाला कळणार रे?. अस एकूण आहे कि जुन्या काळी तो दगडी रांजण दिवसातून जवळपा २५ ते ३० वेळा रिकामा व्हायचा. रेलिंग लावून नैसर्गिक फिल गेला रे गुहेचा. नाहीतर तिथ पाय सोडून रात्रभर गप्पा मारायला काय मजा यायची
बाकी प्रची चाबुकच
शेवटी काय
आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र
मस्तच जिप्स्या ! मजा आला
मस्तच जिप्स्या !
मजा आला प्रचि बघून !
अरे! गुहेला लोखंडी दार!
अरे! गुहेला लोखंडी दार! रेलिंग ! आत राहायला देतायत ना ? घळीला फर्शा ? मुळ शोभा गेल्यासारखी वाटते रे! पण प्रचि मस्त
व्वा!! मस्त फोटो
व्वा!! मस्त फोटो नेहमीप्रमाणेच!
माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात"<<< हे खुप आवडलं
आता पाऊस आणि धबधबे दाखव लवकर
<< माळशेज घाटात "नभ उतरू
<< माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".>> हे सहीच.
प्रचि ३ , २८ आणि ३० खूप आवडले.
जीप्स्या आता गुहेत राहता येत
जीप्स्या आता गुहेत राहता येत का रे
अरे! गुहेला लोखंडी दार! रेलिंग ! आत राहायला देतायत ना ?मुळ शोभा गेल्यासारखी वाटते रे >>>>>आता गुहेत रहायला देतात कि नाही ते माहित नाही पण रेलिंग आणि लोखंडी दार यामुळे खरोखर नाणेघाटाची मूळ शोभा गेल्यासारखी वाटते. आतातर वर पठारावर हॉटेलपण सुरू झालंय.
नाहीतर तिथ पाय सोडून रात्रभर गप्पा मारायला काय मजा यायची>>>>>>+१
घळीला फर्शा ? >>>>हो, घळीच्या सुरुवातीला, दगडी रांजणासमोरच्या भागात फरशा बसवल्यात.
आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र>>>>>क्या बात है!!!!
आता पाऊस आणि धबधबे दाखव लवकर>>>>>नक्कीच
भारी ! धन्यवाद रे ! :कित्ती
भारी ! धन्यवाद रे !
:कित्ती दिवसात बाहेर पडली नाहीये मी अन क्लिकक्लिल्क केलं नाहीये :
कित्ती दिवसात बाहेर पडली
कित्ती दिवसात बाहेर पडली नाहीये मी अन क्लिकक्लिल्क केलं नाहीये>>>>अवल, आता पावसाळा सुरू झालाय तेंव्हा "क्लिकक्लिकाट" सुरू होऊ दे.
धन्यवाद, पण काय करू रे, सध्या
धन्यवाद, पण काय करू रे, सध्या जमतच नाहीये बघू तुझ्या शुभेच्छा कामी येतील तर
मस्त फोटो, त्या मोठ्या
मस्त फोटो,
त्या मोठ्या गुहेच्या तोंडावर दरवाजा लावलाय का ??
प्रचि २७ अप्रतिम!
प्रचि २७ अप्रतिम!
छान. पहिल्या पावसानंतर
छान.
पहिल्या पावसानंतर उगवलेली कोवळी, मऊ हिरवळ किती छान दिसते आहे.
पुन्हा पुन्हा बघितले
पुन्हा पुन्हा बघितले
रच्याकने तू ढगांशी कसे सेटिंग करतोस तो तिसरा फोटो कसला अफलातून घेतलायस.
५ मधली डेफ्त भारी !
८ ला पोटात गोळाच आला रे
१० थोडा क्रॉप कर ना
अन १२ ला पायात गोळे
१६ ला तुझा वॉमा त्या तारांवर पर्स्पेक्टिव्ह करून टाकलास तर ?
१८, १९ अप्रतिम सुंदर !
२२ सायकल उलट्या दिशेने असती तर अगदी टांग मारता आली असती
नानाचा अंगठा अन त्या पुढचे ते तळे अफलातून !
२७ स्वप्न
२८ सत्य
३० रंगबिरंगी दुनिया
३१ स्वप्न सत्यात उतरवणारी परी
त्या मोठ्या गुहेच्या तोंडावर
त्या मोठ्या गुहेच्या तोंडावर दरवाजा लावलाय का ??>>>>हो, सचिन
धन्स इंद्रा, ललिता
अवल, मस्त प्रतिसाद
काय नशीब आहे .....किति
काय नशीब आहे .....किति फिरायला मि ळ ते ( आम्हाला पण)...ऑफीसमध्ये बसुन......अप्रतिम फोटो....
सुपर फोटो!!!
सुपर फोटो!!!
Pages