टाईमपास

Submitted by जिप्सी on 12 June, 2012 - 23:51

नाईट फोटोग्राफी करण्याचा हा पहिला प्रयत्न. खुप काही शिकायचे आहे. हा पहिलाच[ प्रयोग. :-). थोडा उशीर झाल्याने छ्त्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, गेटवे, ओबेरॉय हॉटेल्स, सीलिंकची लाईट्स बंद केल्याने फोटो काढता आले नाही. Sad

प्रचि ०१
स्थळः महानगरपालिका इमारत (छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर)
वेळः रात्री १२:४२
प्रचि ०२
वेळः रात्री १२:४५
प्रचि ०३
वेळः रात्री १२:४१
प्रचि ०४
स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ०२:०९
प्रचि ०५
वेळः रात्री ०१:४७
प्रचि ०६
वेळः रात्री ०१:२३
प्रचि ०७
वेळः रात्री ०१:३०
प्रचि ०८
वेळः रात्री ०१:२७
प्रचि ०९
स्थळः हाजिअली
वेळः रात्री ३:००

गुलमोहर: 

'मुंबई अन मुंबईला झोप नाहि हे फोटो काढणार्‍यावरुन नि जाग असणार्‍या माणसांवरुन दिसतय Happy फोटो खुपच सुंदर. ८ अन ९ मध्ये ती माणसं नसती तर तो फोटो छान वाटला असता नुसती लाईट अन समुद्राची कर्विंग. Happy

मस्तं प्रचि.... Happy

थोडा उशीर झाल्याने छ्त्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, गेटवे, ओबेरॉय हॉटेल्स, सीलिंकची लाईट्स बंद केल्याने फोटो काढता आले नाही>>>> पुढच्या वेळी थोडं आधीपासुनच टाईमपास कर... Proud

Like!

Pages