Submitted by जिप्सी on 12 June, 2012 - 23:51
नाईट फोटोग्राफी करण्याचा हा पहिला प्रयत्न. खुप काही शिकायचे आहे. हा पहिलाच[ प्रयोग. :-). थोडा उशीर झाल्याने छ्त्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, गेटवे, ओबेरॉय हॉटेल्स, सीलिंकची लाईट्स बंद केल्याने फोटो काढता आले नाही.
प्रचि ०१
स्थळः महानगरपालिका इमारत (छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर)
वेळः रात्री १२:४२
प्रचि ०२
वेळः रात्री १२:४५
प्रचि ०३
वेळः रात्री १२:४१
प्रचि ०४
स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ०२:०९
प्रचि ०५
वेळः रात्री ०१:४७
प्रचि ०६
वेळः रात्री ०१:२३
प्रचि ०७
वेळः रात्री ०१:३०
प्रचि ०८
वेळः रात्री ०१:२७
प्रचि ०९
स्थळः हाजिअली
वेळः रात्री ३:००
गुलमोहर:
शेअर करा
छानच आहेत.
छानच आहेत.
तुझे काय दिवस आहेत टाईमपास
तुझे काय दिवस आहेत टाईमपास करायचे.. करुन घे...
1ला आवडला खूप !
सगळे फोटो मस्तच! पहिला एकदम
सगळे फोटो मस्तच!
पहिला एकदम खासच....
ने. अ. फो..... यो. तू. ग्रे.
ने. अ. फो.....
यो. तू. ग्रे. आ.
श. ना. मा. तु. फो. कौ. क.
:-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स!!!!
सुपर्ब !
सुपर्ब !
'मुंबई अन मुंबईला झोप नाहि हे
'मुंबई अन मुंबईला झोप नाहि हे फोटो काढणार्यावरुन नि जाग असणार्या माणसांवरुन दिसतय फोटो खुपच सुंदर. ८ अन ९ मध्ये ती माणसं नसती तर तो फोटो छान वाटला असता नुसती लाईट अन समुद्राची कर्विंग.
छान प्रकाशचित्रे, आणि टाईमपास
छान प्रकाशचित्रे, आणि टाईमपास करायला वेळही मस्त निवडलेय.
लगे रहो.
मस्तं प्रचि.... थोडा उशीर
मस्तं प्रचि....
थोडा उशीर झाल्याने छ्त्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, गेटवे, ओबेरॉय हॉटेल्स, सीलिंकची लाईट्स बंद केल्याने फोटो काढता आले नाही>>>> पुढच्या वेळी थोडं आधीपासुनच टाईमपास कर...
मस्त प्रयत्न, आणि सगळी
मस्त प्रयत्न, आणि सगळी प्रकाशचित्रे सुंदर.
झकास टाइमपास आहे तूझा. मस्त,
झकास टाइमपास आहे तूझा. मस्त, अप्रतीम, ग्रेट आणखी काय म्हणू
अफाट आवडले........... १,३,४,७
अफाट आवडले...........
१,३,४,७ अशक्य भारी आहेत
खल्लास,,,,
खल्लास,,,,
मला तिसरा आणि शेवटुन दुसरा
मला तिसरा आणि शेवटुन दुसरा फोटो आवडला. त्याचे सेटिंग्स सांग प्लिज.
Like!
Like!
Pages