कच्चा लिंबू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 April, 2009 - 05:54

आता एक लिम्बु टिम्बुचे टाक! Happy

कालच्या फुलांचे आज फळ झाले..

जागु, अजुन महिन्याने लोणच्याच्या बरणीचाही फोटो टाक हं... मला लिंबाचे लोणचे आवडते..

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

लिंबू, तू हे लिंबू हातात घेवून पोझ दे. मग जागूचा फोटो पुर्णत्वास येईल.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

साधना Lol
जागू, मग लोणचं खावून तृप्त झालेल्या साधनाचाही फोटो टाक हं .

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

आयला, या लिम्बालाही तुळतुळीत टक्कल हे की! Lol
मग वेगळी पोझ हवीच कशाला? Proud

कस्स लब्बाड खुदु खुदु हस्तय
हिरवकन्च दिस्तय,
हूंऊंssssऊं
आपल्याच नादात................ Wink

लिंबू टिंबू,,,,,,,,,,,:हहगलो:
----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

लिंबू टिंबू ,:हहगलो:
जागु ,कुथे आहे हे झाड?

या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे