लिंबू, तू हे लिंबू हातात घेवून पोझ दे. मग जागूचा फोटो पुर्णत्वास येईल.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
लिंबू टिंबू,,,,,,,,,,,:हहगलो:
----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....
आता एक
आता एक लिम्बु टिम्बुचे टाक!
कालच्या
कालच्या फुलांचे आज फळ झाले..
जागु, अजुन महिन्याने लोणच्याच्या बरणीचाही फोटो टाक हं... मला लिंबाचे लोणचे आवडते..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
लिंबू, तू
लिंबू, तू हे लिंबू हातात घेवून पोझ दे. मग जागूचा फोटो पुर्णत्वास येईल.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
साधना
साधना
जागू, मग लोणचं खावून तृप्त झालेल्या साधनाचाही फोटो टाक हं .
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
आयला, या
आयला, या लिम्बालाही तुळतुळीत टक्कल हे की!
मग वेगळी पोझ हवीच कशाला?
कस्स लब्बाड खुदु खुदु हस्तय
हिरवकन्च दिस्तय,
हूंऊंssssऊं
आपल्याच नादात................
एल्टी
एल्टी
लिंबू
लिंबू टिंबू,,,,,,,,,,,:हहगलो:
----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....
लिंबू
लिंबू टिंबू ,:हहगलो:
जागु ,कुथे आहे हे झाड?
या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे