टाईमपास

Submitted by जिप्सी on 12 June, 2012 - 23:51

नाईट फोटोग्राफी करण्याचा हा पहिला प्रयत्न. खुप काही शिकायचे आहे. हा पहिलाच[ प्रयोग. :-). थोडा उशीर झाल्याने छ्त्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, गेटवे, ओबेरॉय हॉटेल्स, सीलिंकची लाईट्स बंद केल्याने फोटो काढता आले नाही. Sad

प्रचि ०१
स्थळः महानगरपालिका इमारत (छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर)
वेळः रात्री १२:४२
प्रचि ०२
वेळः रात्री १२:४५
प्रचि ०३
वेळः रात्री १२:४१
प्रचि ०४
स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ०२:०९
प्रचि ०५
वेळः रात्री ०१:४७
प्रचि ०६
वेळः रात्री ०१:२३
प्रचि ०७
वेळः रात्री ०१:३०
प्रचि ०८
वेळः रात्री ०१:२७
प्रचि ०९
स्थळः हाजिअली
वेळः रात्री ३:००

गुलमोहर: 

योगेश पहीलाच प्रयत्न.......... Uhoh ईतका सुंदर......... Happy

छान आहेत रे प्रचि......मस्त...... Happy

सीएस्टी चे फोटो आवडले.. Happy

रात्री-अपरात्री फक्त फोटो काढण्याकरता भटकत असशील असं वाटत नाही Wink टीपी चांगला आहे... Happy

मस्तच. पहिला फोटो झक्कास. राणीचा कंठहारही मस्त आलाय. दगड्सही मस्त आलेत पण त्यांचा प्रत्यक्षातला भलामोठा आकार फोटोतून कळत नाहीये. याकरता या दगडांवर बसलेली माणसंही टिपणं गरजेचं आहे. Wink Happy

पहिला फोटो जबरी. तसे सगळेच छान आहेत म्हणा.
याकरता या दगडांवर बसलेली माणसंही टिपणं गरजेचं आहे>>> मामे माणस टिपत बसला तर तो कधी बसणार. नको देउस हा सल्ला Wink

मस्तच Happy

दगडांचा क्लोज-अप खूप आवडला. काहीसं गूढरम्य वातावरण जाणवतंय त्या फोटोत.
मामीला थोडं अनुमोदन.
पण मामी, रात्री दीड-दोन वाजता तिथे बसलेली माणसं कशी सापडायची? त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक गटग केलं तर? Proud एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल Wink

सगळे मस्त फोटु...एवढ्या रात्री नाही पण ११-११.३० च्या सुमारास भटकतो ह्या परिसरात आम्ही...सह्ही वाटतं Happy

रात्री-अपरात्री फक्त फोटो काढण्याकरता भटकत असशील असं वाटत नाही >>> आता काय बोलाव या माणसाला... कॅ.ल.ला.ज.ये.प्रित Wink

जीप्स्या मस्तच रे... पैल्या प्रचिचा शटरस्पीड किती ठेवला होतास?

एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल >>> माबोचं गटग??? अगं पण मग माणसं कुठली आणि दगडं कुठ्ली हे कसं ओळखणार?

रात्री-अपरात्री फक्त फोटो काढण्याकरता भटकत असशील असं वाटत नाही>>>>सध्यातरी फोटोसाठीच Wink Happy

मामे, रात्री दिड-दोनला माणंस होती पण दगडावर नव्हती बसलेली. Happy Happy

त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक गटग केलं तर? :फिदीफिदी: एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल>>>>>लेट्स प्लान. Happy Wink

इंद्रा>>>:हाहा:

पैल्या प्रचिचा शटरस्पीड किती ठेवला होतास?>>>>>Shutter Speed - 6.17 sec.
Focal Length - 18mm
Exposure Time - 6 sec.
ISO - 100

एक्सलन्ट आयडीया व ऑलमोस्ट पर्फेक्ट एक्झेक्युशन Happy

जिप्स्या - ट्रायपॉड लाऊनच काढले असशील ना? तसेच लांबवरुन येणा-या एकाच गाडीच्या लाईटचा फोटो काढायचा प्रयत्न कर. शटर स्पीड - १० से. इतका स्लो ठेवून बघ.

त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक गटग केलं तर? :फिदीफिदी: एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल>>>>>लेट्स प्लान.

>>> दगडांवरचे दगड असे टायटल देता येईल Biggrin
एक दगडू आहेच, अनेक दगडू तयार होतील. Wink

एक दगडू आहेच, अनेक दगडू तयार होतील Lol .
हा पहिला प्रयत्न >>> क्लास झालाय.
मुंबईच खर रुप रात्रीच दिसत म्हणतात, दिवसभरात गर्दीत ते हरवलेल असत... झकास टाइमपास Happy

सगळे फोटो अप्रतिम....
बाकीच्या फोटोंकरता शटरस्पीड काय ठेवलास रे ?

व्वा क्या बात है!
पहिला मस्तच जमला आहे.
आणि तो दगडांचा प्रचि क्रॉप का केलास??? झुम इन साठी की इतर काही कारण???

Pages