Submitted by जिप्सी on 12 June, 2012 - 23:51
नाईट फोटोग्राफी करण्याचा हा पहिला प्रयत्न. खुप काही शिकायचे आहे. हा पहिलाच[ प्रयोग. :-). थोडा उशीर झाल्याने छ्त्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, गेटवे, ओबेरॉय हॉटेल्स, सीलिंकची लाईट्स बंद केल्याने फोटो काढता आले नाही.
प्रचि ०१
स्थळः महानगरपालिका इमारत (छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर)
वेळः रात्री १२:४२
प्रचि ०२
वेळः रात्री १२:४५
प्रचि ०३
वेळः रात्री १२:४१
प्रचि ०४
स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ०२:०९
प्रचि ०५
वेळः रात्री ०१:४७
प्रचि ०६
वेळः रात्री ०१:२३
प्रचि ०७
वेळः रात्री ०१:३०
प्रचि ०८
वेळः रात्री ०१:२७
प्रचि ०९
स्थळः हाजिअली
वेळः रात्री ३:००
गुलमोहर:
शेअर करा
योगेश पहीलाच
योगेश पहीलाच प्रयत्न.......... ईतका सुंदर.........
छान आहेत रे प्रचि......मस्त......
सीएस्टी चे फोटो आवडले..
सीएस्टी चे फोटो आवडले..
रात्री-अपरात्री फक्त फोटो काढण्याकरता भटकत असशील असं वाटत नाही टीपी चांगला आहे...
मस्तच. पहिला फोटो झक्कास.
मस्तच. पहिला फोटो झक्कास. राणीचा कंठहारही मस्त आलाय. दगड्सही मस्त आलेत पण त्यांचा प्रत्यक्षातला भलामोठा आकार फोटोतून कळत नाहीये. याकरता या दगडांवर बसलेली माणसंही टिपणं गरजेचं आहे.
पहिला फोटो जबरी. तसे सगळेच
पहिला फोटो जबरी. तसे सगळेच छान आहेत म्हणा.
याकरता या दगडांवर बसलेली माणसंही टिपणं गरजेचं आहे>>> मामे माणस टिपत बसला तर तो कधी बसणार. नको देउस हा सल्ला
मस्तच दगडांचा क्लोज-अप खूप
मस्तच
दगडांचा क्लोज-अप खूप आवडला. काहीसं गूढरम्य वातावरण जाणवतंय त्या फोटोत.
मामीला थोडं अनुमोदन.
पण मामी, रात्री दीड-दोन वाजता तिथे बसलेली माणसं कशी सापडायची? त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक गटग केलं तर? एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल
योगेश, छान आलेत फोटोग्राफ्स.
योगेश, छान आलेत फोटोग्राफ्स.
मस्त एक हटके वेळेचं गटग होईल
मस्त
एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल >>
सगळे मस्त फोटु...एवढ्या
सगळे मस्त फोटु...एवढ्या रात्री नाही पण ११-११.३० च्या सुमारास भटकतो ह्या परिसरात आम्ही...सह्ही वाटतं
रात्री-अपरात्री फक्त फोटो
रात्री-अपरात्री फक्त फोटो काढण्याकरता भटकत असशील असं वाटत नाही >>> आता काय बोलाव या माणसाला... कॅ.ल.ला.ज.ये.प्रित
जीप्स्या मस्तच रे... पैल्या प्रचिचा शटरस्पीड किती ठेवला होतास?
ज ब र द स्त !!!
ज ब र द स्त !!!
शॉल्लीड !!
शॉल्लीड !!
एक हटके वेळेचं गटग होईल आणि
एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल >>> माबोचं गटग??? अगं पण मग माणसं कुठली आणि दगडं कुठ्ली हे कसं ओळखणार?
रात्री-अपरात्री फक्त फोटो
रात्री-अपरात्री फक्त फोटो काढण्याकरता भटकत असशील असं वाटत नाही>>>>सध्यातरी फोटोसाठीच
मामे, रात्री दिड-दोनला माणंस होती पण दगडावर नव्हती बसलेली.
त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक गटग केलं तर? :फिदीफिदी: एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल>>>>>लेट्स प्लान.
इंद्रा>>>:हाहा:
पैल्या प्रचिचा शटरस्पीड किती ठेवला होतास?>>>>>Shutter Speed - 6.17 sec.
Focal Length - 18mm
Exposure Time - 6 sec.
ISO - 100
एक्सलन्ट आयडीया व ऑलमोस्ट
एक्सलन्ट आयडीया व ऑलमोस्ट पर्फेक्ट एक्झेक्युशन
जिप्स्या - ट्रायपॉड लाऊनच काढले असशील ना? तसेच लांबवरुन येणा-या एकाच गाडीच्या लाईटचा फोटो काढायचा प्रयत्न कर. शटर स्पीड - १० से. इतका स्लो ठेवून बघ.
त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक
त्यापेक्षा त्यासाठी माबोचं एक गटग केलं तर? :फिदीफिदी: एक हटके वेळेचं गटग होईल आणि जिप्स्याला फोटोंतून दगडांचा आकारही दाखवता येईल>>>>>लेट्स प्लान.
>>> दगडांवरचे दगड असे टायटल देता येईल
एक दगडू आहेच, अनेक दगडू तयार होतील.
आमच्या ऑफिसची इमारत इतकी
आमच्या ऑफिसची इमारत इतकी सुंदर आहे आजच समजले मला ............
धन्यवाद......
desktop वर ठेवलेत फोटो.....
झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स... प
झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स...
पहिला क्लासच....
अरे जिप्सी हा शिकण्याचा पहिला
अरे जिप्सी
हा शिकण्याचा पहिला प्रयत्न? मग नंतर काय?
असो................अ प्र ती म!
सह्ही!
सह्ही!
मस्त रे पहिला आवडला.
मस्त रे
पहिला आवडला.
सुंदर..........पहिला
सुंदर..........पहिला मस्तच....
एक दगडू आहेच, अनेक दगडू तयार
एक दगडू आहेच, अनेक दगडू तयार होतील .
हा पहिला प्रयत्न >>> क्लास झालाय.
मुंबईच खर रुप रात्रीच दिसत म्हणतात, दिवसभरात गर्दीत ते हरवलेल असत... झकास टाइमपास
सगळे फोटो
सगळे फोटो अप्रतिम....
बाकीच्या फोटोंकरता शटरस्पीड काय ठेवलास रे ?
हे सगळं रोजच बघते. पण दिवसा.
हे सगळं रोजच बघते. पण दिवसा. रात्री इतकं छान दिसतयं. मस्तच.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटो!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटो!
व्वा क्या बात है! पहिला मस्तच
व्वा क्या बात है!
पहिला मस्तच जमला आहे.
आणि तो दगडांचा प्रचि क्रॉप का केलास??? झुम इन साठी की इतर काही कारण???
वॉव.. पहिला मस्तच.. वीटी
वॉव.. पहिला मस्तच.. वीटी प्रकाशात न्हाऊन निघालंय अगदी..
इतर ही खासच!!
मामी...
पयला प्रयत्न वै. आपल्याला काय
पयला प्रयत्न वै. आपल्याला काय बी समजत न्हाई. जे काय हाय ते आवडलंया
सॉल्लीड
सॉल्लीड
झकास
झकास
Pages