संगणक स्केच

Submitted by अक्षयकुमार on 6 June, 2012 - 05:47

girl-5.jpg

गुलमोहर: 

अक्षयकुमार चा वेकटर फोटो ????? कशाला

तु ओरिजनल (ज्यावरुन तु वरील स्केच! बनवलसं) फाईल टाक येथे.

हा असाच एक ओरिजनल फोटोला, कोरेल ड्रॉ मध्ये बिटमैप ईफेक्ट देऊन बनवलेले स्केच.
Ku.jpg

आणि हा ओरिजनल फोटो.
Photo0270_001.jpg

वरील फोटो हा फोटोशोप मध्ये असलेल्या अनंत फिल्टर मधून एखादा फिल्टर वापरून बनवलेला असू शकतो..
पण फोटोची क्वालिटी पाहता.. अक्षय कुमार ने हे स्वतः बनवलेले असू शकते , शक्यता नाकारता येत नाही

+१ धुंद रवी
रीया
प्रसन्न
रीया

=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))

Pages