संगणक स्केच

Submitted by अक्षयकुमार on 6 June, 2012 - 05:47

girl-5.jpg

गुलमोहर: 

छानच Happy

हे स्केच नाही ..... नक्कीच
फोटोला कोरेल ड्रॉ मध्ये बिटमैप ईफेक्ट दिला आहे?
फक्त एक ईफेक्ट तोही सॉफ्टवेअरच्या साह्याने .... हे स्केच होऊ शकत नाही.

संदिप आहेर हे स्केच आहे मे तयार केले आहे अनी माज जवळ याची फाइल पन आहे ओके ..... अनी कशावरुन मन्हतो कि हा बिटमैप ईफेक्ट दिला आहे? सेम टू सेम आहे मन्हन का ..... ?

ते मे तयार केले आहे समजले का .....

एकंदर परिणाम छानच जमला आहे. कोणतं सॉफ्टवेअर वापरलं, हें मलाही कुतूहल आहे.
[ कृपया चूक काढतोय असं समजूं नका; पण डावा हात जर असा कपाळावर घेतला तर अंगठा मागच्या बाजूस जाईल असं नाही वाटत ? तसं असेल तर हा फोटोवर चढवलेला इफेक्ट नाही तर 'व्हिज्युअलायझेशन'मधे थोडीशी चूक झालेलं स्केचच आहे, हेंही सिद्ध होतंच; कारण फोटोत अशी चूक अशक्य आहे !! Wink ]

पण डावा हात जर असा कपाळावर घेतला तर अंगठा मागच्या बाजूस जाईल असं नाही वाटत ?

होय. लक्षातच आले नव्हते...

मस्तच चित्र.
अप्रतिम.

पण डावा हात जर असा कपाळावर घेतला तर अंगठा मागच्या बाजूस जाईल असं नाही वाटत ? >> अरे हो Happy
मला वाटल होत उजवा हात डाव्या बाजुला क्रॉस मधे आहे, पण तस नसाव तो डावाच हात आहे अस आता वाटतय.

उजवा आहे तो हात.>> मला ही आधी तसच वाटल होत, पण आता वाटत नाही तो डावाच आहे. खाली कोपराजवळ बघा हात डावीकडुन सुरु होतोय.

तो हात जर उजवाच असेल तर माझ्या कंसातील कॉमेंटस माझा आगाऊपणा समजून कृपया दुर्लक्षित कराव्या !!

अक्षय स्केच छानच आहे. चेहरा, सनग्लासेस, केस आणि ओवरॉल 'सोणी कुडी' आहे, पण हाताबाबत मलाही गडबडच वाटली. उजवा हात असेल तर मग तो चीनच्या खालुन क्रॉस करुन गेला असता, तसा तर दिसत नाही. ओठ पण किंचित मागे वाकडे दिसताहेत. मला चित्र कणभरही येत नाही, त्यामुळे काल सांगायची जुर्रत केली नाही. आज सगळे म्हणाले म्हणुन लगेच सुर मिळवला त्यांच्यात Happy तुझ्या चुका नाही काढत आहे, जरा पिक्चर पर्फेक्ट करण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांचाच. Happy

ओके मी काइ वाट मानत नाइ ओके म्ह्जे मी पन नेवीन स्केच अजुन चाग्ले करीन होन अनी थोड्या वेळाने मे पेन्सीन स्केच टाकत आहे ते पाहा अनी सन्गा ओके . . .

मस्त !!

मी ह्या CorelDRAW Effect बद्दल म्हणत होतो.
अजून काही process आहे का जी तुम्ही वापरुन हे बनवलं आहे.

वर बर्‍याच जणांनी हे विचारलं आहे कि तुम्ही हे कसं नि कोणता Programme वापरुन केलत, जरा सांगा?

येथे लोकं तासंन-तास मेहनत घेऊन बनवलेलं स्केच किंवा पेंट ब्रश मधील ईमेज टाकतात.
मी काही लिंक देतोय त्या पहा नक्की!
http://www.maayboli.com/node/28649

फक्त एक कमांड तीही Software च्या साह्याने देऊन ते स्केच होत नाही. तु वरीजनल ईमेज टाकच!!!

Pages