काही पक्षी.

Submitted by शोभा१ on 30 May, 2012 - 06:15

माझ्या भाचीने काढलेले ही आणखी काही चित्रे.
कृपया मार्गदर्शन करावे.

१. मोर.

२.खंड्या.

३.

४.बदकं.

५.

गुलमोहर: 

शोभे भाचीचं वय काय आहे?>>>>>>.दक्षे असं चार-चौघात विचारू नये. Proud (किती वेळा सांगितल तूला? :डोमा:)

मस्त !

चित्रे छानच आहेत. पांढर्‍या मोराच्या बाबतीत, पिसारा आखूड वाटतोय.

तिला प्रत्यक्ष पक्षी बघून भराभर रेखाटने करायचा सराव करायला हवा.

वा मस्त गं. हाताला एक छान वळण आहे, अन निरिक्षणशक्तीही छान आहे.
कंपोझिशनकडे थोडं लक्ष दिलं तर अजून उठावदार दिसतील. किप इट अप Happy

मुकु, झकासराव, दिनेशदा, हंसराज, उदय, अवल. धन्यवाद. Happy

काही मार्गदर्शनपर लिंक असेल तर द्या रे. Happy

अहा...........मस्तच आलीयेत सगळी चित्रं !!
मला ते राजहंस खूपच आवडलेत Happy

छान काढले आहेत पक्षी. प्रपोर्शन उत्तम. सफाईदार काढली आहेत.>>>> +१००
खूप शाब्बासकी तिला..

Pages