माझ्या भाचीने काढलेले हे चित्र आहे. तिचा तुम्हा सर्वांना निरोप आहे, "कृपया यातील चुका, व दुरुस्त्या, जरूर सांगा. मला तुमच्या मार्गदर्शनाची फार फार आवश्यकता आहे." .
सुंदर चित्र, मी जाणकार नाही पण - बासरीच्या टोकाला ते मोराचे तोंड आहे ते मला तरी खटकतंय व ती उजव्या हाताची बोटे व तेथील बासरीची भोकेही खटकताहेत.... बाकी छान... दुसरे असे की कंबरेच्या वरील भागाचे प्रपोर्शन - पायाच्या लांबीशी तुलना करता - काही तरी गडबडल्यासारखे वाटते - जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा .....
Submitted by पुरंदरे शशांक on 28 May, 2012 - 05:17
सुंदरच आहे. जाणकार मी पण नाही पण एक सुचवावस वाटतय, चित्र काढताना काढलेल्या वस्त्रांच्या घड्या जर रंगवताना थोडा गडद रंगच्या छटेत रंगवल्या असत्या तर अजुन सुंदर दिसले असते.
नाव जरी घनःश्याम असले तरी श्रीकृष्णाचे चेहर्याचे व अंगाचे रंग निळा असायला हवे होते का आणि ते पाठी मागे जे गोल आहे ते पिवळ्या रंगाचे असायला हवे होते का. मी पुष्कळ चित्रां मध्ये असे पाहिले आहे म्हणुन
शोभा, हे आपलं उगाचंच हा, चित्र खरंच सुंदर रेखाटलंय. तुझ्या भाची चे ख्ररंच कौतुक.
सर्वांना धन्यवाद!. सगळ्यांच्या सूचना संध्याकाळी तिला वाचायला देते. असेच मार्गदर्शन करावे. ही विनंती.
आज्जे हे चित्र तु काढलयंस? विश्वास नाही बसत. अप्रतिम आलय.>>>>>>>>>दक्षे, ढापण लागल का ग तुला????
पहिलीच ओळ वाच आधी.
(मी असं चित्र काढायला किती जन्म घ्यावे लागतील काय माहित? पुन्हा पुन्हा जन्म घेण्यापेक्षा, चित्र नाही आलं तरी चालेल. :डोमा:)
सुंदर.!
सुंदर.!
आपापली स्पष्ट मते सांगा.
आपापली स्पष्ट मते सांगा.
अतिसुंदर. शोभा माझ ड्रॉइंग
अतिसुंदर.
शोभा माझ ड्रॉइंग चांगल नाही. फक्त मला दिसण्यात येतय ते मी सांगते. ती मोराची पिस फक्त थोडी वेगळी वाटत आहेत बाकी काही नाही.
गिरी, जागू, घन्यवाद. ती
गिरी, जागू, घन्यवाद.
ती मोराची पिस फक्त थोडी वेगळी वाटत आहेत बाकी काही नाही.>>>>>>>>>हो जागू, तिने मुद्दाम वेगळी काढलेत.
सुंदरच आहे की. चुका,
सुंदरच आहे की. चुका, दुरुस्त्या काहीच नाहीत. पुढची पायरी म्हणजे त्या मुरलीधराच्या डोळ्यात भाव रंगवायचे.
अतिसुंदर......
अतिसुंदर......
मला तर आवडलंय!
मला तर आवडलंय!
अप्रतिम चुक तर काही दिसत
अप्रतिम
चुक तर काही दिसत नाही गं
सुंदर चित्र, मी जाणकार नाही
सुंदर चित्र, मी जाणकार नाही पण - बासरीच्या टोकाला ते मोराचे तोंड आहे ते मला तरी खटकतंय व ती उजव्या हाताची बोटे व तेथील बासरीची भोकेही खटकताहेत.... बाकी छान... दुसरे असे की कंबरेच्या वरील भागाचे प्रपोर्शन - पायाच्या लांबीशी तुलना करता - काही तरी गडबडल्यासारखे वाटते - जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा .....
सुंदर चित्र आहे. मोराच्या
सुंदर चित्र आहे.
मोराच्या पिसातला डोळा उलटा झालाय. त्यातला गोलाकार भाग वर पाहिजे. एका हाताचा पंजा जरा लहान आलाय.
पण बाकी सुंदरच आहे !
छान आहे, फक्त बॅकग्राऊड काळे
छान आहे, फक्त बॅकग्राऊड काळे करुन पहा, कारण त्याचे आणि बॅक्ग्राऊडचा कलर एकच आला आहे. आणि डोक्यामागील गोलात १०% पिवळा टाक.
छान आहे चित्र कान्हाचा चेहरा
छान आहे चित्र कान्हाचा चेहरा खासकरुन कुरळे केस आवडले
सुंदरच आहे. जाणकार मी पण नाही
सुंदरच आहे. जाणकार मी पण नाही पण एक सुचवावस वाटतय, चित्र काढताना काढलेल्या वस्त्रांच्या घड्या जर रंगवताना थोडा गडद रंगच्या छटेत रंगवल्या असत्या तर अजुन सुंदर दिसले असते.
चित्र सुंदर रेखाटलंय.
चित्र सुंदर रेखाटलंय. आवडलं
नाव जरी घनःश्याम असले तरी श्रीकृष्णाचे चेहर्याचे व अंगाचे रंग निळा असायला हवे होते का आणि ते पाठी मागे जे गोल आहे ते पिवळ्या रंगाचे असायला हवे होते का. मी पुष्कळ चित्रां मध्ये असे पाहिले आहे म्हणुन
शोभा, हे आपलं उगाचंच हा, चित्र खरंच सुंदर रेखाटलंय. तुझ्या भाची चे ख्ररंच कौतुक.
आज्जे हे चित्र तु काढलयंस?
आज्जे हे चित्र तु काढलयंस? विश्वास नाही बसत.
अप्रतिम आलय.
(अवांतर - फोटोंपेक्षा चित्रच बरी काढतेस :फिदी:)
बंडोपंताना अनुमोदन ! बाकी
बंडोपंताना अनुमोदन !
बाकी छानच !
सर्वांना धन्यवाद!.
सर्वांना धन्यवाद!. सगळ्यांच्या सूचना संध्याकाळी तिला वाचायला देते. असेच मार्गदर्शन करावे. ही विनंती.
आज्जे हे चित्र तु काढलयंस? विश्वास नाही बसत. अप्रतिम आलय.>>>>>>>>>दक्षे, ढापण लागल का ग तुला????
पहिलीच ओळ वाच आधी.
(मी असं चित्र काढायला किती जन्म घ्यावे लागतील काय माहित? पुन्हा पुन्हा जन्म घेण्यापेक्षा, चित्र नाही आलं तरी चालेल. :डोमा:)
बासरीच्या टोकाला ते मोराचे
बासरीच्या टोकाला ते मोराचे तोंड आहे ते मला तरी खटकतंय>>>>>शशांकजी, ती मला काल रात्रीच म्हणाली, की, 'हीच खटकणारी पहिली गोष्ट आहे. '
आज दुरुस्त्या करण्यात येतील.
आज दुरुस्त्या करण्यात येतील. धन्यवाद.
तरीच म्हणलं.. तु आणि चित्रं?
तरीच म्हणलं.. तु आणि चित्रं?
इम्पोसिबल
दक्षे, अग, डोळे तपासून ये
दक्षे,

अग, डोळे तपासून ये आधी.
थांब आता तुझंच चित्र मी काढते.
सूंदर आहे चित्र
सूंदर आहे चित्र
छान सुंदर चित्र.
छान सुंदर चित्र.
सुरेख चित्र काढलंय !
सुरेख चित्र काढलंय !
खुपच अप्रतिम....
खुपच अप्रतिम....
खुप सुरेख बासरीच्या टोकाला
खुप सुरेख

बासरीच्या टोकाला ते मोराचे तोंड आहे ते मला तरी खटकतंय>>> खरय, पण ही जर तिची कल्पनाशक्ती असेल तर का नाही ? माझ्याकडून शाब्बासकीच त्यासाठी
कंसराज, जो_एस, प्रज्ञा,
कंसराज, जो_एस, प्रज्ञा, प्रिति, अवल, धन्यवाद.
मस्त काढलेय एकदम
मस्त काढलेय एकदम
छान प्रयत्न आहे. तिला सांगा
छान प्रयत्न आहे.
तिला सांगा शेल्याच्या निळ्या शेडिंगसाठी +१०० मार्क्स
डोळ्यान कडे जास्त लक्ष दे सांगा
खुपच मस्त
खुपच मस्त
Pages