Submitted by admin on 29 May, 2012 - 02:48
गेली बरीच वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.
मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल. या मंडळात आधी काम केलेले काही अनुभवी संयोजक असतीलच. तेव्हा तुमचा विभाग आणि कुठले काम करायला उत्सुक आहात ते इथे कळवा.
गेली ५/६ वर्षे सातत्याने आपण ववीबरोबरच टीशर्टही तयार करत होतो. यंदा या उपक्रमाला विश्रांती देण्याचे ठरवले आहे. पुढल्या वर्षीपासून हा उपक्रम जरा वेगळ्या ढंगात पुन्हा सुरू करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वयंसेवक नोंदणी च्या
स्वयंसेवक नोंदणी च्या उत्साहाचे खरोखरच कौतुक.
मी पण संयोजना साठी तयार आहे.
संयोजक समितीत पुन्हा काम
संयोजक समितीत पुन्हा काम करायला मिळाल्यास मला नक्की आवडेल...
मी ववि संयोजनाच्या वाहतुक
मी ववि संयोजनाच्या वाहतुक समितीत काम करीन
तोषदा... नेहमीप्रमाणे....
तोषदा... नेहमीप्रमाणे....
कोणाकोणाची नावे येताहेत ते
कोणाकोणाची नावे येताहेत ते आधी पाहून मग आपलं नाव द्यायचे की नाही ते ठरवणार्या 'चाणाक्ष' माबोकरांनी मैदानात उतरायला हरकत नाही, बरीच नावं आली आहेत
आगाऊ, मनकवडा आहेस. दोन दिवस
आगाऊ, मनकवडा आहेस. दोन दिवस वाचते आहे. चला उतरतेच मी मैदा॑नात.
मी पुणे संयोजन समितीत काम करेन. फक्त वविला येइन याची खात्री नाही. असं चालत असेल तर माझं नाव लिहा.
(No subject)
अरे वा... संयोजन समिती मध्ये
अरे वा... संयोजन समिती मध्ये पुन्हा काम करायला मिळाल्यास खुपच आनंद होईल
धन्यवाद नील्,विनय,
धन्यवाद नील्,विनय, ललिता_प्रिती
निंबे
नील तुम्ही दिलेले कामाचे
नील तुम्ही दिलेले कामाचे स्वरूप पाहता मला सहभाग घ्यायला नक्की आवडेल. आता तर उत्सुकता दसपटीने वाढलीये
टोकुरिका, मेल मिळाली क?
टोकुरिका,
मेल मिळाली क?
फक्त वविला येइन याची खात्री
फक्त वविला येइन याची खात्री नाही. >>> माझाही हाच प्रॉब्लेम होउ शकतो, पण ते पुढचं पुढे!
व्वा एकदम दांडगा उत्साह !
व्वा एकदम दांडगा उत्साह ! कौतुक ! मला टिशर्ट समितीत काम करायची इच्छा होती..
आनंद मेल मिळाली. उत्तर दिले
आनंद मेल मिळाली. उत्तर दिले आहे. मनि आणि आगाऊ+१. चालेल ना?
कोणाकोणाची नावे येताहेत ते
कोणाकोणाची नावे येताहेत ते आधी पाहून मग आपलं नाव द्यायचे की नाही ते ठरवणार्या 'चाणाक्ष' माबोकरांनी मैदानात उतरायला हरकत नाही, >>>
मुंबईच्या पूर्वानुभवी संयोजकांनो (मी वगळून), ऑल द बेस्टच, बरं का...
ऑल द बेस्टच, बरं का... >>
ऑल द बेस्टच, बरं का... >> धमकी देती का लले??
मला आवडेल संयोजन समिती मधे
मला आवडेल संयोजन समिती मधे यायला. घ्याल ना मला मुंबई मधे आहे कामासाठी सध्या.
इथे कुणी जुन्या वविच्या
इथे कुणी जुन्या वविच्या वृत्तांतांची लिन्क देऊ शकेल का प्लीजच...?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/16396
http://www.maayboli.com/node/26288
टोकुरिका, ह्या घ्या जुन्या
टोकुरिका,
ह्या घ्या जुन्या लिंक्स....
http://www.maayboli.com/node/26288
http://www.maayboli.com/node/16396
http://www.maayboli.com/node/2140
घ्यावाच का यंदा संयोजनात
घ्यावाच का यंदा संयोजनात भाग????
मुंबई पुण्यामधल्या ज्या
मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे
नागपुरकरांना काही वॉवच नाही
स्मितू तै हा घे मोठ्ठा
स्मितू तै हा घे मोठ्ठा वॉऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑव
स्मितू,तुम्ही संयोजनात जरी
स्मितू,तुम्ही संयोजनात जरी नसाल तरी वविला येऊ शकता बरं. तिथे पूर्ण वॉव आहे :).
(No subject)
अजून जागा शिल्लक असेल तर मीपण
अजून जागा शिल्लक असेल तर मीपण रांगेत आहे
स्मितू,तुम्ही संयोजनात जरी
स्मितू,तुम्ही संयोजनात जरी नसाल तरी वविला येऊ शकता बरं. तिथे पूर्ण वॉव आहे>>> +१
स्मितु, नागपुरकरही येउ शकतात वविला...
अरे व्वा .. वविच्या सर्व
अरे व्वा .. वविच्या सर्व नवसंयोजकाना शुभेच्छा..
टी शर्ट बंद केल्याबद्दल धन्यवाद अॅडमीन..:)
Pages