टि.व्ही., कॉम्प्युटरच्या या जगात
बाहेर खेळण्याची गरज आम्हाला भासत नाही
जरासा वेगळा शब्द सुद्धा
word-web शिवाय कळत नाही
भुक भागवायला सुद्धा आम्हाला
मोबाईलची गरज भासते
आई पुर्वी स्वतःच ओरडायची
हल्ली ती सुद्धा recording ऐकवते
बातमी पेपर मध्ये आली की
सहा महिन्यात तिच्यावर पिक्चर येतो
विषय कितीही गंभिर असला तरी
आम्हाला तो funny वाटतो
लहान लहान मुलंसुध्दा
आजकाल philosopher बनले
याचं मुख्य कारण
मुलांमधलं मुलपण हरवले
पकडा-पकडी, लपा-छपी
हे खेळ आता फक्त गोष्टीतच असतात
क्योंकी video games का जमाना है भाई
हे असले खेळ जाम old fashioned असतात
तरी आता आमच्यातले
सगळेच काही face book चे addict नसतात
साधी साधी मुलं पण
पुस्तक वाचण्यात expert असतात
कविता, पुस्तकं वाचण्यात देखील
वेगळीच मजा असते रे
तो सुद्धा एक खेळच आहे
only if you are able to play
आताच्या या जगात
आम्ही बालपणं विसरलोय
पण याची जाणिव आहे म्हणून
हरवलेलं बालपण शोधायला निघालोय
- मॄण्मयी शैलेंद्र
आवडली... कटू सत्य आहे..
आवडली... कटू सत्य आहे..
छान आहे कविता.
छान आहे कविता.
सई मस्तच केलीयेस कविता, विषय
सई मस्तच केलीयेस कविता, विषय ही अगदी छान आहे. आवडली
क्योंकी का video games जमाना है भाई>>> video games क जमाना है भाई एवढच बदल फक्त, ते वाचायला अडखळत थोड
छान, वास्तव खुप सुंदर मांडले
छान, वास्तव खुप सुंदर मांडले आहे
खर च असे आहे तर.
खर च असे आहे तर.
आवडली....
आवडली....
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद !
- मृण्मयी
खुप छान
खुप छान
वास्तव चांगलं मांडलंय.
वास्तव चांगलं मांडलंय.
छान... पिसारा फुलायला लागलाय
छान...
पिसारा फुलायला लागलाय हळु-हळु...
गुड गोइंग, बच्चा
खरं आहे.
खरं आहे.