उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली ...........

Submitted by भुंगा on 14 April, 2012 - 01:23

हे विडंबन की फ्यूजन ते माहित नाही.... तुम्हीच ठरवा Happy

गदिमांची क्षमा मागून.........

********************************************************************************************************

आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.......

चुटकी जो तुने काटी है, जोरी से काटी है यहां वहां
रूठी हुं मै तुझसे रूठी हूं मुझे मनाले तू....... ओ जानेजा
छेडेंsssगे हम तुझको लडकी तू है बडी बाँबार्ड...... आहा आहा आहा आहा

उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली.......

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली.........

आहा आहा आहा आहा..........

हां........छुआ जो तुने तो दिल ने मारी सीटी......
जळी वाकुनी घट भरताना कुठूनी आला कान्हा

छुआ जो तुने तो दिल ने मारी सीटी......
जळी वाकुनी घट भरताना कुठूनी आला कान्हा

यौवन तेरा मस्ती भरा भीग गया दिल ये मेरा........

गुपचू येऊन पाठीमागून गुपचूप येऊन पाठीमागून...... माझी वेणी ओढली...... आहा आहा आहा आहा

उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली

उलाला उलाला (४) तू है मेरी फँटसी.....
नानानाना......... उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली

आहा ... आहा....आहा...आहा.... ऊयी मां.......

गिराके अपना पल्लू बार बार......... कर देती हो हमको बेकरार
समोर ठाके उभा आडsssssssवा........... हातच धरला माझा उजवाssssssss

मीही चिडले ईरेस पडले..... मीही चिडले ईरेस पडले...... वनमाला तोडली..... आहा आहा आहा आहा

उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली.....

हे हे हे हे......

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली
नानानाना....... उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली

*****************************************************************************************************

ऐन दुपारी यमुनातीरी
गीतः ग.दि.माडगूळकर
चित्रपटः पडछाया
संगीतः दत्ता डावजेकर
गायिका: आशा भोसले

उलाला उलाला उलाला
गीतः रजत अरोरा
चित्रपटः द डर्टी पिक्चर
संगीतः विशाल व- शेखर
गायक-गायिका: बप्पी लाहिरी - श्रेया घोषाल

गुलमोहर: 

अफाट कल्पनाशक्ती + अचाट निरीक्षण क्षमता+चालीवरची निर्विवाद हुकूमत + चपखल शब्दगुम्फण+ भन्नाट विनोदबुद्धी............................
= एकूणच अत्यन्त यशस्वी+ काबिलेतारीफ प्रयत्न!!

अभिनन्दन !!!त्रिवार..............

भुंग्या, काये हे??
मी दोन्ही गाण्याच्या चालीतच गायले. म्हणजे उलाला ला त्याची नी बाई माझी करंगळी मोडली ला त्याची चाल लावुन. फ्युजन काही जमले नाही मला. Sad
असो. गटग ठरेल तेव्हा ऐकेनच Happy

सस्मित या गाण्याला दोन्ही चाली लावायच्याच नाहियेत. उलाला च्या चालीत सगळे गाणं म्हणायचं आहे....

असो. गटगला वगैरे उगाच बकरा करू नका...... तसेही हे अनावश्यक वाटतेय त्यामुळे ऐकायची काहीच गरज नाहीये कोणी..... माझ्यापुरती मजा ठीक आहे Happy

सस्मित : दिलेल्या ओळी दिल्या आहेत तश्शा उलाला च्या चालीत वाचा ; करन्गळीची चाल व मूळ रचनाकार यान्बद्दलचा अपरिमित आदर थोडावेळ विसरण्याचा प्रयत्न करा मग बघा कित्ती गम्मत येतेय ?

भुंग्या, चिडलास ते बरे झाले.

आता चांगली गझल येईल एखादी, प्रोव्होकींग टेक्नीक वुड डेफीनेटली वर्क, आय एम शुअर Wink

फोन्चे बिल कोण भरणार...........??
हे ठरवा आधी नन्तर राग्राग करू नका एक्मेकान्वर ..............

वैवकु, सायबरचे बिल वाढेल...तुम्ही आवरा.

आमच्यासाठी कंपन्यांनी एक्स्क्लुझिव्ह फोन दिलेत डेस्कवर Rofl

Pages