हे विडंबन की फ्यूजन ते माहित नाही.... तुम्हीच ठरवा 
गदिमांची क्षमा मागून.........
********************************************************************************************************
आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.......
चुटकी जो तुने काटी है, जोरी से काटी है यहां वहां
रूठी हुं मै तुझसे रूठी हूं मुझे मनाले तू....... ओ जानेजा
छेडेंsssगे हम तुझको लडकी तू है बडी बाँबार्ड...... आहा आहा आहा आहा
उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली.......
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली.........
आहा आहा आहा आहा..........
हां........छुआ जो तुने तो दिल ने मारी सीटी......
जळी वाकुनी घट भरताना कुठूनी आला कान्हा
छुआ जो तुने तो दिल ने मारी सीटी......
जळी वाकुनी घट भरताना कुठूनी आला कान्हा
यौवन तेरा मस्ती भरा भीग गया दिल ये मेरा........
गुपचू येऊन पाठीमागून गुपचूप येऊन पाठीमागून...... माझी वेणी ओढली...... आहा आहा आहा आहा
उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली
उलाला उलाला (४) तू है मेरी फँटसी.....
नानानाना......... उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली
आहा ... आहा....आहा...आहा.... ऊयी मां.......
गिराके अपना पल्लू बार बार......... कर देती हो हमको बेकरार
समोर ठाके उभा आडsssssssवा........... हातच धरला माझा उजवाssssssss
मीही चिडले ईरेस पडले..... मीही चिडले ईरेस पडले...... वनमाला तोडली..... आहा आहा आहा आहा
उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली
उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली.....
हे हे हे हे......
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली
नानानाना....... उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली
*****************************************************************************************************
ऐन दुपारी यमुनातीरी
गीतः ग.दि.माडगूळकर
चित्रपटः पडछाया
संगीतः दत्ता डावजेकर
गायिका: आशा भोसले
उलाला उलाला उलाला
गीतः रजत अरोरा
चित्रपटः द डर्टी पिक्चर
संगीतः विशाल व- शेखर
गायक-गायिका: बप्पी लाहिरी - श्रेया घोषाल
हे नेमके काय आहे??? नाही
हे नेमके काय आहे???

नाही आवडले....
सेना ... हरकत नाही......
सेना ... हरकत नाही...... प्रयोगांना तसंही आधी शिव्याच खाव्या लागतात.....
हे ऐकलेस चालीत तर काय आहे ते कळू शकेल..... नुसतं वाचू नाही कळणार ते.
हे ऐकलेस चालीत तर काय आहे ते
हे ऐकलेस चालीत तर काय आहे ते कळू शकेल.
>>> मी गाणे ऐकले आहे की चालीत. पण हे नाही झेपले...
विडंबन नाही वाटत, फ्युजन
विडंबन नाही वाटत, फ्युजन सारखं वाटतयं खुप वेळ म्हणुन बघितल्या नंतर
गटगला ऐकवतो मग सेन्या
गटगला ऐकवतो मग सेन्या
ह्म्म... फ्युजन... पण ऐकलं
ह्म्म... फ्युजन... पण ऐकलं की निट ठरवता येईल..
कधी ऐकवणार.....?
अहो महाशय, याची तंगडी
अहो महाशय, याची तंगडी त्याच्या पायात अन त्याची तंगडी याच्या पायात हा तुमचा उपद्व्याप लई भारी हां....!

भूंग्या, हे असले काही तरी
भूंग्या, हे असले काही तरी उपद्व्याप करण्यापेक्षा, तुला गद्य लिखाण, खूप छान जमत. तेच लिही ना.
(मा.फु.स.)
शोभे...... अगं सगळं ट्राय
शोभे...... अगं सगळं ट्राय करावं..... जमलं नाही जमलं वाचकावर सोडावं.......
मी सुचलं तसा प्रयत्न केलाय इतकंच...... आवडावं हा अट्टाहास नाहीच
शोभा ..
शोभा :D..
. आवडावं हा अट्टाहास नाहीच
. आवडावं हा अट्टाहास नाहीच >>>>>>>>>ते कळल रे. पण मी खरं तेच सांगतेय. तुझी गद्य लिखाणाची कला खूप छान आहे.
साई बाबांची भजनं फिल्मी
साई बाबांची भजनं फिल्मी गाण्यांच्या तालावर म्हणतात.... तसं काहिसं आहे का हे?
भुंग्या, ही कविता वाचुन मला
भुंग्या, ही कविता वाचुन मला एका (नाव आठवत नाहीए) सिनेमातला सिन आठवला. रती अग्निहोत्री रेडीयोचे चॅनल बदलते, त्यामुळे अमिताभला एकाचवेळेला ऑम्लेट बनवावे लागते आणि योगासन करावे लागते.
गिरी, कुली सिनेमा आहे तो
गिरी, कुली सिनेमा आहे तो
मी हे गाणे चालीत म्हणून
मी हे गाणे चालीत म्हणून पाहिले...perfect sink hote....सही ..too good..
धन्यवाद सामी........ ही
धन्यवाद सामी........ ही कल्पना डोक्यात दोन महिन्यापासूनच होती......
दोन्ही लिरिक्स लिहून म्युझिक पीसेस चेक करत करत हे बनवलय...... वाचताना त्याची इतकी मजा नाही येणार, पण गाताना नक्कीच येते.
कन्फ्यूजन! पण खुप चांगला
कन्फ्यूजन!
पण खुप चांगला प्रयत्न भुंगा जी ... प्रयत्नांती विडंबन !!
शुभेछा !!!
प्रयत्न वाखाणण्याजोगा
प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे....... अवधूत गुप्ते कडे पाठवून दे.....
भुंग्या ..... तुझ्या डोक्यातली चाल माहित नसल्याने या फ्युजनचा खरा रसास्वाद घेता आला नाही.
तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून इथे टाक.
ऐकायची उत्सुकता आहे.
ऐकायची उत्सुकता आहे.>>>+१ तु
ऐकायची उत्सुकता आहे.>>>+१
तु नळी वर टाक लवकर
प्रयत्न मस्तच केलास.. चालीत
प्रयत्न मस्तच केलास..

चालीत वाचता/ गाता आलं ते>
गुपचूप येऊन पाठीमागून गुपचूप येऊन पाठीमागून > पर्यंत......! आणि "माझी वेणी ओढली" हे गाताना, आपोआप 'बाई माझी' गाण्याचा ओरिजनल ताल धरल्या गेला......
आता तूच गाऊन ऐकव हे पूर्ण
(No subject)
.
.
गटगला ऐकवतो मग सेन्या >>>
गटगला ऐकवतो मग सेन्या
>>> गटग होईल तेंव्हा सुरुवात भुंगा ह्या गाण्याने करेल याची नोंदच घ्यावी...

मुहूर्त जवळचाच शोधला आहे..
गटगला ऐकवतो मग सेन्या >>> मला
गटगला ऐकवतो मग सेन्या


>>>
मला पण ऐकव रे
मला पण काही कळलं नाही हे
तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून
तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून इथे टाक. ऐकायची उत्सुकता आहे.>>> +१
भुंग्या चांगला प्रयत्न आहे , नक्कीच रेकॉर्ड करुन टाक , मजा येईल ऐकायला.
फ्युजन वाट्तंय मला पण
फ्युजन वाट्तंय मला पण कंफ्युजन हे आहे की मज पामरीला उलाला माहित नाहीये...( या लल्ला) त्यामुळ चालीत ऐकवल्याशिवाय गत्यंतर नाही....
शेवट्चं ऐन दुपारी यमकात तर मस्त जुळ्लय...:)
तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून
तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून इथे टाक.
ऐकायची उत्सुकता आहे.
>>>
+१
दोन्ही गाण्यांच्या चाली माहित असल्याने वेगवेगळ्या चालीत गायलं जातंय.
)
एकसंध मजा जाणवत नाहीये. भुंग्या, तुच गाऊन दाखव आता. (इथे म्हणू नकोस की वाळत घातलाय म्हणून!
भुंग्या , हे गीत आहे ! गाउन
भुंग्या , हे गीत आहे ! गाउन दाखवल्या खेरीज अॅप्रीशियेट कसे होईल ?
( कविता कर च्या वेळी ही असेच झालेले ...)
आता पट्टकन रेकॉर्डिंग करुन अपलोड कर पाहु
कामाला लावतेय पब्लिक राव...
कामाला लावतेय पब्लिक राव...
कामच तसे केले आहेस ना...
कामच तसे केले आहेस ना...
उ....ला.ला..ला.. उ....ला.ला..ला.. उ....ला.ला..ला.. ला.ला..ला.. ला ला..
हे काजोलचे गाणे आठवा.. 
Pages