चित्रात संवाद भरा! - चित्र क्र. ४ समाविष्ट

Submitted by निंबुडा on 23 March, 2012 - 05:17

चित्र क्र. १

या चित्रातील या दोन लहानग्यांमध्ये काय काय संवाद घडू शकतील? जरा कल्पनाशक्तीला ताण द्या आणि त्यांच्या तोंडी संवाद भरा.
थोडी हसवणुक Happy

38.jpg

चित्र क्र. २

शोले! हिंदी सिनेमा जगतातील एक अजरामर नाव. हा सिनेमा न पाहिलेली व्यक्ती दुर्मिळच! या सिनेमातल्या "अंग्रेजके जमानेके जेलर" असलेल्या असरानीचा हा सिनेमातला एक शॉट. चला आता या चित्रात संवाद भरु! Happy

sholay23.jpg

चित्र क्र. ३

पुन्हा एकदा शोलेच!

hema-bigb-dharmendra.jpg

चित्र क्र. ४

funny4_0.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग्री भाषेत ही बाळे अशी संवाद साधतीलः

काळं बाळः जल्ला तू लईच गोरा हैस रं बाल्या. तु कंचा साबन लावतंस? मना पन सांग ना! Happy
गोरं बाळः ते शिक्रेट हाय, मी तुला सांगला तर गावांच्या समद्या पोरी तुज्याकडंच बगतील.ना म्या र्‍हाईन तसाच!
Wink >>>>>>>
पोरी लई झाक Proud

ए ए ए ... अपन कल्लु मामा.. अपन को हुल नई देने का!!.. समझी क्या??

ए ए ए .. अपन भी चिकनी चमेली.... जादा शान्पट्टी नई मांगता!! चल निकल..

:ड

डावीकडचा - hey Dude what's up?
उजवीकडचा - nothing dude, just come here with Mom for some shopping
डावीकडचा - I thought you shop only online.
उजवीकडचा - yeah man, but these parents... too oldy.. I ordered few audios last night
डावीकडचा - which ones
उजवीकडचा - ye re ye re paavasaa.., asavaa sundar chocolatechaa bangalaa
डावीकडचा - that's an old classic man.. real gem..

हिम्स्कूल Rofl

these parents... too oldy >>> Rofl

निंबुडा .................. आता नविन दे ना छायाचित्र >>>
देते देते Happy

असरानी: काय लंबु कसा आहे...ऑक्सिजन वगैरे बरोबर आहे ना वर...
अमिताभ : उचलु का वर तुला .................... Happy

असरानी (अमिताभला उद्देशून) : बघू आज तरी नाक साफ केलंय का?

अमिताभ: शिंच्या, लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण! स्वतःचं नाक पहा आधी.

धर्मेंद्र (मनात) : आयल्या या जेलरच्या! रोज सकाळी उठून पहिले सगळ्यांचे नाक पाहत बसतो. आज समोर आला की चिमटाच लावतो याच्या नाकाला. (धर्मेंद्रचा एक हात चित्रात दिसत नाहीये. त्या हातात त्याने चिमटा लपवलाय Wink )

धर्मेंद्रच्या बाजूचा माणूसः आज तर आपण बाबा घासून पुसून नाक स्वच्छ केलंय. आजचं "क्लीन अँड क्लीअर नोज" (clean n clear node) चं अ‍ॅवॉर्ड आपल्यालाच मिळणार!

गोरू - यांच्या कितीही पाठी राहीलं तरी आपल्या पाठी ते काय करतात तेच कळत नाही.
काळू - मी सांगतो ना... तुझी आऊस तुझ्यासाठी डायपर बघतेय चिरक्या.
गोरू - माझ्यासाठी नाय कै.. तुझा बापूस रुम फ्रेशनर घेतोय बघ वासाड्या.
काळू - माझ्यासाठी नाय कै... ते बाथरुममधे चोरून सिग्रेट प्यायल्यावर मारायला... पण तुझी आऊस डायपर कुणासाठी घेतेय ?
गोरू - बाबांसाठी.
काळू - तुझे बाबा अजून डायपर वापरतात ?
गोरू - नाही रे.. डोक्यात घालतात. हेल्मेट घासून घासून त्यांची कौलं उडायला लागलीत ना. म्हणून उरलेली वाचवायला. कळलं ?

असरानी: ए लंबू, क्या तुम मेरे मूंह लगोगे.....
अमिताभः जेलरसाब, मै आजभी छोटे कदवालों के मूंह नही लगता (फेके हूए पैसे नही उठाता ईस्टाईल) Proud
धर्मेंद्रः कमिने कुत्ते...... मै तेरा मूंह तोड दुंगा
कैदी नं. ३६: व्वाह वीरू, तुने तो मेरे मूंह की बात छीन ली Wink

असरानी: ओय लंबु.... नाती चे नाव काय ठेवले आहेस?
धर्मेंद्र : जयSSSSSS इन कुत्तो के सामने नाम मत बताना..
कैदी ६ : हाय हाय..... लम्बु हमे भुल गया..बुलाया तक नाही.... नाम क्या रखा है रे...
अमिताबः हैय , अभी तक अभिशेक ने मुझे ही नाही बताया तो तुझे क्या बताउ हैय..
कैदी ३६: अभिषेक को वैसे कुछ मालुम भी रेहता है या नही ...........

असरानी: क्यु बे लंबू तू अपने आप को समजता क्या है? आईंग???

अमितः अब्बे बौने जेलर तू कितनी भी गर्दन ऊंची करले, मुझ तक कभी नही पहुंचा पाएगा Proud

कैदी नं.६ : हाय अल्लाह! ये कमीना जेलर कही मेरे लंबू को चूम ना ले! Lol

कैदी नं.६ : हाय अल्लाह! ये कमीना जेलर कही मेरे लंबू को चूम ना ले!
>>>
टोके, कल्पनाशक्तीला किती तो ताण द्यायचा म्हणते मी! Rofl

कैदी क्र. ६: ए, जेलर इतना करीब मत जा उस लंबू के ! भोत खतरनाक दिखाता वो मेरेकू! मेरेको भूल गाय क्या रे तू जेलर!
लंबू: आ, और करीब आ बे जेलर, तेरी band बजाता मै!
धरम: ये जेलर आज अपनका शिकार है. तू कुछ मत कर.

Pages