चित्रात संवाद भरा! - चित्र क्र. ४ समाविष्ट

Submitted by निंबुडा on 23 March, 2012 - 05:17

चित्र क्र. १

या चित्रातील या दोन लहानग्यांमध्ये काय काय संवाद घडू शकतील? जरा कल्पनाशक्तीला ताण द्या आणि त्यांच्या तोंडी संवाद भरा.
थोडी हसवणुक Happy

38.jpg

चित्र क्र. २

शोले! हिंदी सिनेमा जगतातील एक अजरामर नाव. हा सिनेमा न पाहिलेली व्यक्ती दुर्मिळच! या सिनेमातल्या "अंग्रेजके जमानेके जेलर" असलेल्या असरानीचा हा सिनेमातला एक शॉट. चला आता या चित्रात संवाद भरु! Happy

sholay23.jpg

चित्र क्र. ३

पुन्हा एकदा शोलेच!

hema-bigb-dharmendra.jpg

चित्र क्र. ४

funny4_0.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स,

तिसरे चित्र टाकले आहे. येऊ द्यात संवाद.

सुरुवात मी करते:

हेमा: चांगले मोजून ५ फोटोज काढ!
अमिताभः अरे हो! पण हा कॅमेरा नक्की धरायचा कसा ते तर जमू दे आधी मला!
धर्मेंद्र (मनात): आज मस्त पोझेस मध्ये फोटो काढून माझे प्रोफाईल बनवीन. मौसी कडून बसंतीचा हात मागताना ते फोटो दाखवीन मग!

हेमा : प्लीज फोटो नको. जरा कुठे मिडीया पासुन लांब आलो तर आता अमितजी

धर्मेंद्र : फोटो काढ पण काढताना कॅमेर्‍याकडेच पहा, हेमाकडे नको

अमिताभ : लेन्स मधुन जरा लहान दिसते पण तुझी चॉईस मस्तच आहे धरम...

अमिताभ : हेमा, कधीतरी माझ्याकडेही बघून हसत जा. स्माईल प्लीज !
हेमा : आता कॅमेरा घेऊन आलास का ? माझ्यापासून पाच हात लांबच रहा. काय तर म्हणे तुम्हारा नाम क्या है बसंती ! हुं
धरम : यूं तो ये फोटो निकालने की कोशिश है, लेकिन लग रहा है यहां पर दाल ही काली है
अमिताभ : दाल ? काली दाल ??? रहने दो भई

बसंती: जय, आज ईसी वक्त ये पोझ मे फोटो निकाल ले....... अब तो वीरू की "पांचों उंगलिया" घी मे होंगी Proud Wink Biggrin

जयः शकल से तो लग रहा है की पुरा की पुरा घी मे डुबा है ... हाईंई

धरम - मेरी हेमाकी फोटो खींच रहा है? कोई बदमाषी नहीं करना. अपनी सीमारेखा याद रखना.

अमिताभ - आँ??? रेखा?? कहां है रेखा?? भय्या वीरु, यहां रेखाका नाम नहीं लेना. कहीं जयाने सुन लिया तो दिवारपे मेरी फोटो लग जायेगी.

अमिताभ : कौन बनेगा करोडपती खेलोगे ?
धरम : भई ! सवाल बहोत पूछता है तू. मेरा दिमाग इतना काम नही करता.
हेमा : अगर पांच करोड दोगे तो खेलुंगी
अमिताभ : ठीक है फिर, एक तस्वीर उतार लूं
धरम : तस्वीर कि क्या जरूरत है ? इसे ही ले जा, बहोत कण्हती है बात करते वक्त.. मै तो परेशान हो गया हूं. कही मुझे कन्हैया ना बना दे

चित्र क्र. ४ साठी
नातू: ओ आजोबा, माझी सायकल घेऊन कुठे पळताय?
आजोबा: अरे, माझी कॉलेजच्या वेळची मैत्रीण येतेय बघ आणि माझी कवळी घरी राहिलीय. ती घेऊन येतो पटकन!

Pages