म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:18
MMGG2.JPG

मायबोली आयडी- पौर्णिमा
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- साडेआठ वर्ष
गोष्टीचे नाव- शब्द म्हणजे शस्त्र. (पाठ्यपुस्तकातील गोष्ट वाचून दाखवली आहे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास नचिकेत! खूप छान स्पष्ट व खणखणीत उच्चार आहेत तुझे. मला खूप आवडली गोष्ट Happy
मोठ्यांसाठीही उद्बोधक गोष्ट!>>>> अनुमोदन

सही. :). अगदी 'पुण्यातला पुणेकर' बोलतोय हे कळते आहे उच्चार, बोलायची ढब यावरुन. :).
मला माझ्या भाच्याचीच आठवण झाली एकदम.

काय छान गोष्ट आहे रे नचिकेत. आणि तू सांगितलीस पण खूप स्पष्टपणे!
शाब्बास !! मोठयांनापण छान शिकवण मिळाली.:स्मित:

मला गोष्ट खूपच आवडली. बोधक आहे, छान निवड केली गोष्टीची.(आमच्या घरी एकवायला पाहिजे बच्चीला)

पुण्याचा(आमच्या) प्रभाव आहे हो. Happy
वाचन खणखणीत आहे मुलाच.

कालच ऐकली आम्ही ही गोष्ट तेव्हाच प्रतिसाद टाकणार होते पण लेकीने laptop चा ताबा घेतला आणि २-३ दा ऐकली तिने ही गोष्ट. खुपच छान. नचिकेत तर कौतुक आहेच पण त्या बरोबर पोर्णिमा तुझ पण Happy

एकदम स्पष्ट उच्चार. मस्त रे नचिकेत Happy नचिकेत तुझी गेल्या वर्षीची पोगो/नीक्/सिएन चॅनलवरच्या कार्टुन्सची कविता पण अजून आठवतेय. ती पण मस्तच होती Happy

Pages