Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:18
मायबोली आयडी- पौर्णिमा
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- साडेआठ वर्ष
गोष्टीचे नाव- शब्द म्हणजे शस्त्र. (पाठ्यपुस्तकातील गोष्ट वाचून दाखवली आहे)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाब्बास नचिकेत! खूप छान
शाब्बास नचिकेत! खूप छान स्पष्ट व खणखणीत उच्चार आहेत तुझे. मला खूप आवडली गोष्ट
मोठ्यांसाठीही उद्बोधक गोष्ट!>>>> अनुमोदन
मस्तच नचिकेत. उच्चार खरंच
मस्तच नचिकेत. उच्चार खरंच स्पष्ट आणि शुद्ध.
नचिकेत, शाब्बास!
नचिकेत, शाब्बास!
सही. . अगदी 'पुण्यातला
सही. :). अगदी 'पुण्यातला पुणेकर' बोलतोय हे कळते आहे उच्चार, बोलायची ढब यावरुन. :).
मला माझ्या भाच्याचीच आठवण झाली एकदम.
काय छान गोष्ट आहे रे नचिकेत.
काय छान गोष्ट आहे रे नचिकेत. आणि तू सांगितलीस पण खूप स्पष्टपणे!
शाब्बास !! मोठयांनापण छान शिकवण मिळाली.:स्मित:
सुरेख नचिकेत अतिशय स्पष्ट
सुरेख नचिकेत
अतिशय स्पष्ट गोष्ट सांगितली आहेस रे !!
मस्त !!
खणखणीत आणि स्पष्ट. नचिकेतला
खणखणीत आणि स्पष्ट.
नचिकेतला शाब्बासकी.
एकदम खणखणीत आवाज आणि स्पष्ट
एकदम खणखणीत आवाज आणि स्पष्ट उचार आहेत नचिकेतचे . एकदम मस्त वाटलं ऐकून
मला गोष्ट खूपच आवडली. बोधक
मला गोष्ट खूपच आवडली. बोधक आहे, छान निवड केली गोष्टीची.(आमच्या घरी एकवायला पाहिजे बच्चीला)
पुण्याचा(आमच्या) प्रभाव आहे हो.
वाचन खणखणीत आहे मुलाच.
स्वच्छ आणि स्पष्ट उच्चार.
स्वच्छ आणि स्पष्ट उच्चार. व्हेरी गुड नचिकेत.
छान
छान
कालच ऐकली आम्ही ही गोष्ट
कालच ऐकली आम्ही ही गोष्ट तेव्हाच प्रतिसाद टाकणार होते पण लेकीने laptop चा ताबा घेतला आणि २-३ दा ऐकली तिने ही गोष्ट. खुपच छान. नचिकेत तर कौतुक आहेच पण त्या बरोबर पोर्णिमा तुझ पण
खुप छान नचिकेत !
खुप छान नचिकेत !
छान वाचलेय. मस्तच!
छान वाचलेय. मस्तच!
शाब्बास नचिकेत !
शाब्बास नचिकेत !
एकदम स्पष्ट उच्चार. मस्त रे
एकदम स्पष्ट उच्चार. मस्त रे नचिकेत नचिकेत तुझी गेल्या वर्षीची पोगो/नीक्/सिएन चॅनलवरच्या कार्टुन्सची कविता पण अजून आठवतेय. ती पण मस्तच होती
एकदम छान.. वाचन, उच्चार, आवाज
एकदम छान.. वाचन, उच्चार, आवाज अगदी खणखणीत आहेत
स्पष्ट आणि खणखणीत. आवडली
स्पष्ट आणि खणखणीत.
आवडली नचिकेत गोष्ट.
ऋता म्हणाली आमच्या पुस्तकातली
ऋता म्हणाली आमच्या पुस्तकातली गोष्ट.
भारीच गोष्ट .मोठ्यांना(च?)
भारीच गोष्ट .मोठ्यांना(च?) उद्बोधक
तब्बल सदतीस, नियंत्रण हे शब्दही मस्त ठोकलेत.
मस्त खणखणीत उच्चार
मस्त खणखणीत उच्चार
मस्त वाचन. शाब्बास! गोष्टं
मस्त वाचन. शाब्बास!
गोष्टं निवडही मस्त.
Pages