म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २४ (बिल्वा)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:23
MMGG.jpg

मायबोली आयडी- बिल्वा
पाल्याचे नांव - अक्षज
वय - ७ वर्षे ९ महिने
गोष्ट - राजूची गोष्ट

चित्रसंच ३




विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! अक्षज, छान रंगवून सांगितलीस गोष्ट.... ऐकायला खूप मजा आली Happy
ह्या जंगलातल्या वाटेने बर्‍याच मुलांना वेड लावलेले दिसते, माझ्या लेकीने देखिल याच संचावर तयार केली आहे गोष्ट.

आई गं! केवढा गोड आवाज आहे लेकराचा.... 'तो खुप घाबरला' म्हणतांना आणि 'खुश झाला' हे सांगतांना कसा छान आवाजाचा उतार-चढ ठेवलाय. Happy कथाकथनाचे स्किल आहे त्याच्यात... ते वृद्धींगत होवो. शुभेच्छा अक्षज. कीप इट अप! Happy

किती मस्त गोष्ट सांगितली आहे Happy खूप आवडली.

बिल्वा, त्याचे ते विशिष्ट अ‍ॅक्सेंटचे मराठी उच्चार कानांना ऐकायला खूप गोड वाटतात. Happy

सो क्यूट !! मंजूला अनुमोदन Happy . तरी आवाजातले चढउतार आणि वाक्यांमधले विविध भाव सुं द र दाखवलेत Happy . वेल डन अक्षज Happy .

किती गोड आहे राजू. आईला विचारुन बाहेर जातो.
तपशीलवार वर्णनही किती सुरेख केले आहे.

शाब्बास अक्षज Happy

व्वा व्वा

फारच फारच आवडले कथाकथन

आत्मविश्वास, स्वरातील चढउतार सुपर्ब

(अर्थातच, अनेक उच्चारांवर इंग्रजीचा प्रभाव जाणवला, पण तेही चांगलेच वाटले)

Happy

अक्षज, जिंकलास

काय मस्त सांगितली आहे गोष्ट. बिल्वा हे पाठांतर आहे का वाचन आहे? काहीही असलं तरी खूपच कौतुकास्पद आहे. मोठ्ठी शाबासकी.

अक्षजने सगळ्यांना धन्यवाद सांगितले आहे Happy

आर्च, थोडं पाठांतर पण बरचसं कथावाचन आहे. त्याने आधी इंग्लिश मध्ये गोष्ट लिहिली मग काही शब्दांच्या भाषांतरासाठी मी मदत केली आणि त्याने रोमन लिपीतून मराठीत लिहून वाचन केले.

Pages