Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:23
मायबोली आयडी- बिल्वा
पाल्याचे नांव - अक्षज
वय - ७ वर्षे ९ महिने
गोष्ट - राजूची गोष्ट
चित्रसंच ३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवाजातील बदल छान. मस्त.
आवाजातील बदल छान. मस्त.
आवडली! खुप छान सांगितली आहे
आवडली! खुप छान सांगितली आहे गोष्ट!
अरे वा! अक्षज, छान रंगवून
अरे वा! अक्षज, छान रंगवून सांगितलीस गोष्ट.... ऐकायला खूप मजा आली
ह्या जंगलातल्या वाटेने बर्याच मुलांना वेड लावलेले दिसते, माझ्या लेकीने देखिल याच संचावर तयार केली आहे गोष्ट.
वा मस्तच! अक्षज, तू गोष्टीचे
वा मस्तच! अक्षज, तू गोष्टीचे सादरीकरण खूपच छान केलेस... कथाकथनाची शैली उत्तम!!!
मस्त !!
मस्त !!
आवाजातील चढ-उतार मस्तच.. अगदी
आवाजातील चढ-उतार मस्तच.. अगदी रंगवुन सांगितली आहे गोष्ट...
आई गं! केवढा गोड आवाज आहे
आई गं! केवढा गोड आवाज आहे लेकराचा.... 'तो खुप घाबरला' म्हणतांना आणि 'खुश झाला' हे सांगतांना कसा छान आवाजाचा उतार-चढ ठेवलाय. कथाकथनाचे स्किल आहे त्याच्यात... ते वृद्धींगत होवो. शुभेच्छा अक्षज. कीप इट अप!
किती मस्त गोष्ट सांगितली आहे
किती मस्त गोष्ट सांगितली आहे खूप आवडली.
बिल्वा, त्याचे ते विशिष्ट अॅक्सेंटचे मराठी उच्चार कानांना ऐकायला खूप गोड वाटतात.
सो क्यूट !! मंजूला अनुमोदन
सो क्यूट !! मंजूला अनुमोदन . तरी आवाजातले चढउतार आणि वाक्यांमधले विविध भाव सुं द र दाखवलेत . वेल डन अक्षज .
अक्षज, तुझे कथाकथन खूप आवडले.
अक्षज, तुझे कथाकथन खूप आवडले. तुला शुभेच्छा!
मस्त आहे अक्षज. मंजू +१. तो
मस्त आहे अक्षज.
मंजू +१. तो अॅक्सेंट छान वाटत आहे ऐकायला.
खूष झाला कसले गोड म्हणले आहे.
खूप आवडली.
खूप आवडली.
किती गोड आहे राजू. आईला
किती गोड आहे राजू. आईला विचारुन बाहेर जातो.
तपशीलवार वर्णनही किती सुरेख केले आहे.
शाब्बास अक्षज
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
खुप खुप मस्त ! गोष्ट कधी
खुप खुप मस्त ! गोष्ट कधी संपुच नये असे वाटत होते ...खुप गोड
आवाजातले चढ उतार मस्त !
आवाजातले चढ उतार मस्त !
किती क्युट ! गुड जॉब ,अक्षज
किती क्युट ! गुड जॉब ,अक्षज आणि बिल्वा !!
आवाजातले बदल किती छान आहेत.
आवाजातले बदल किती छान आहेत. शाब्बास अक्षज.
छान रंगवून सांगितली आहे
छान रंगवून सांगितली आहे गोष्ट.शाब्बास अक्षज !!
अक्षज, किती सुंदर सांगितलीस
अक्षज, किती सुंदर सांगितलीस गोष्ट!
अक्षज, किती मनापासून रंगवून
अक्षज, किती मनापासून रंगवून सांगितली आहेस गोष्ट. वाचिक अभिनय फार छान जमला आहे
मस्तच! गोड आहे अक्षज आणी
मस्तच! गोड आहे अक्षज आणी त्याची गोष्ट
व्वा व्वा फारच फारच आवडले
व्वा व्वा
फारच फारच आवडले कथाकथन
आत्मविश्वास, स्वरातील चढउतार सुपर्ब
(अर्थातच, अनेक उच्चारांवर इंग्रजीचा प्रभाव जाणवला, पण तेही चांगलेच वाटले)
अक्षज, जिंकलास
काय मस्त सांगितली आहे गोष्ट.
काय मस्त सांगितली आहे गोष्ट. बिल्वा हे पाठांतर आहे का वाचन आहे? काहीही असलं तरी खूपच कौतुकास्पद आहे. मोठ्ठी शाबासकी.
काय छान रंगवलीये गोष्ट. आणि
काय छान रंगवलीये गोष्ट. आणि छान एका दमात हावभावांसहित सांगितलीये. खूप छान, अक्षज!
व्वॉव कसलं भन्नाट सादरीकरण
व्वॉव कसलं भन्नाट सादरीकरण केलं आहेस ! शाब्बास अक्षज !
अक्षजने सगळ्यांना धन्यवाद
अक्षजने सगळ्यांना धन्यवाद सांगितले आहे
आर्च, थोडं पाठांतर पण बरचसं कथावाचन आहे. त्याने आधी इंग्लिश मध्ये गोष्ट लिहिली मग काही शब्दांच्या भाषांतरासाठी मी मदत केली आणि त्याने रोमन लिपीतून मराठीत लिहून वाचन केले.
खरच रंगवून सांगितली आहे
खरच रंगवून सांगितली आहे गोष्ट. शाब्बास अक्षज
फार काव्यमय वर्णन आहे गोष्टीत
फार काव्यमय वर्णन आहे गोष्टीत जॅम आवडली अक्षजची कथा! आईबाबा आणि मुलाचे कौतुक
Pages