म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १६ (मंजिरी)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 23:33

MMGG.jpg

चित्रसंच ३

मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ८ वर्षे
गोष्टीचे नाव- स्वप्नातली सायकल

Avani_Story_ Page1.jpgAvani_Story_ Page2.jpgAvani_Story_ Page3.jpgAvani_Story_  Page4.jpgAvani_Story_  Page5.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह !
आठव्या वर्षी गोष्टीवेल्हाळ झालीय स्वारी !
आवडली गोष्ट ( लिहायचा स्टॅमिना पण वाखाणण्यासारखा आहे)

अवनी !!!
तुझं अक्षर पाहुन थक्कं होते नेहमी.
गेली तिन्ही वर्ष अवनीची प्रगती पाहुन मंजिरीलाही शंभर मार्क. Happy

आडो +१.

अवनी मSSSSSSSSSSSSSSSSSSSSSस्त!!
एकदम छान आहे गोष्ट. घरी जाउन वाचून दाखवणार. आणि अक्षर तर छानच आहे तुझे. आणि शुदधलेखन पण. मंजिरी खरंच यात तुझे खूप श्रेय आहे.
मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, अवनीने तिच्या वयाला साजेशी, सोप्या शब्दांतली गोष्ट सांगितली आहे. एकदम गोड. खूप आवडली Happy

फारच छान अवनी Happy नेहेमीप्रमाणेच.

लहानपणी चंपक वगैरे वाचायचो तेव्हाची आठवण झाली. फार छान लिहीली आहे गोष्ट

>>>किती वेळा घंटी वाजवली तरी ते हलेचनात
>>> पण तो आवाज घंटीचा नव्हताच मुळी, घड्याळाच्या गजराचा
Lol किती ड्रॅमॅटिक करतीये ... आईबाबांचे संवादही परफेक्ट ! मोठेपणी असंच भारी लिहणार!  ね

धन्यवाद सगळ्यांना Happy

रैना, एम्बी त्याचं श्रेय मला नाही, तिच्या मराठी वाचनाच्या आवडीला आहे Happy

गोष्ट सुंदर, अक्षर सुंदर. दोन शब्दांतलं अंतर सगळीकडे सारखं आहे.
शेवटचा परिच्छेद अगदी मॅच्युअर लिहिलाय.
परवानगी देत्ये कसं काय लिहिलं?

शाब्बास अवनी. एकदम सुंदर गोष्ट लिहिली आहेस.
अक्षर तर फारच सुरेख आलंय.
आमच्याकडे मला प्रिंट घेऊन देण्याची मागणी केलीये. आता नंतर देईन तील प्रिंट करुन.
मंजिरी तीला वाचन आणि मराठी लिखाण याची आवड लावणे याचे श्रेय तरी तुलाच. Happy