Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 23:33
चित्रसंच ३
मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ८ वर्षे
गोष्टीचे नाव- स्वप्नातली सायकल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !!! गोष्ट खूप आवडली
मस्त !!! गोष्ट खूप आवडली
अवनी, मस्त गोष्ट ग. आणि अक्षर
अवनी, मस्त गोष्ट ग. आणि अक्षर तर कित्ती मस्त.
शाब्बास.
मस्तच गोष्ट ग अवनी. अक्षराला
मस्तच गोष्ट ग अवनी. अक्षराला १०० मार्क.
वाह ! आठव्या वर्षी
वाह !
आठव्या वर्षी गोष्टीवेल्हाळ झालीय स्वारी !
आवडली गोष्ट ( लिहायचा स्टॅमिना पण वाखाणण्यासारखा आहे)
वा वा, सुंदर कहाणी, सायकल ही
वा वा, सुंदर कहाणी, सायकल ही एका वयात खूप मोठी गोष्ट असतेच
शुभेच्छा
अक्षरही आवडले
अवनी !!! तुझं अक्षर पाहुन
अवनी !!!
तुझं अक्षर पाहुन थक्कं होते नेहमी.
गेली तिन्ही वर्ष अवनीची प्रगती पाहुन मंजिरीलाही शंभर मार्क.
आडो +१.
अक्षर सुंदर आहे आणि गोष्टही.
अक्षर सुंदर आहे आणि गोष्टही.
अवनी
अवनी मSSSSSSSSSSSSSSSSSSSSSस्त!!
एकदम छान आहे गोष्ट. घरी जाउन वाचून दाखवणार. आणि अक्षर तर छानच आहे तुझे. आणि शुदधलेखन पण. मंजिरी खरंच यात तुझे खूप श्रेय आहे.
मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, अवनीने तिच्या वयाला साजेशी, सोप्या शब्दांतली गोष्ट सांगितली आहे. एकदम गोड. खूप आवडली
सुंदर अक्षरातील गोड गोड
सुंदर अक्षरातील गोड गोड गोष्ट...
मस्त!! अक्षर तर खुप सुंदर
मस्त!! अक्षर तर खुप सुंदर
खुपच सुन्दर!
खुपच सुन्दर!
अवनी शाब्बास! मन्जिरी तुला
अवनी शाब्बास! मन्जिरी तुला खर श्रेय ! मी पुण्यात राहुनही नापास आहे
मस्त गोष्ट.. आवडली... अक्षरही
मस्त गोष्ट.. आवडली... अक्षरही सुरेखच
सुंदर गोष्ट..... शाब्बास अवनी
सुंदर गोष्ट..... शाब्बास अवनी
मस्त गोष्ट! अक्षर छान आणि
मस्त गोष्ट!
अक्षर छान आणि खाडाखोड न करता लिहिलंय.
फारच छान अवनी
फारच छान अवनी नेहेमीप्रमाणेच.
लहानपणी चंपक वगैरे वाचायचो तेव्हाची आठवण झाली. फार छान लिहीली आहे गोष्ट
>>>किती वेळा घंटी वाजवली तरी ते हलेचनात
>>> पण तो आवाज घंटीचा नव्हताच मुळी, घड्याळाच्या गजराचा
किती ड्रॅमॅटिक करतीये ... आईबाबांचे संवादही परफेक्ट ! मोठेपणी असंच भारी लिहणार! ね
छान लिहीली आहे. अक्षरही छान.
छान लिहीली आहे. अक्षरही छान.
व्वॉव , काय सुंदर अक्षर आहे ,
व्वॉव , काय सुंदर अक्षर आहे , शाब्बास अवनी !
मस्तच अवनी. आवाजात रेकॉर्ड
मस्तच अवनी. आवाजात रेकॉर्ड करण्यापेक्षा लिहीलेस त्याबद्दल १०० मार्क.
सुंदर अक्षर आणि मस्त गोष्ट!!
सुंदर अक्षर आणि मस्त गोष्ट!! शाब्बास अवनी!
खरंच गोष्टीवेल्हाळ आहे अगदी.
खरंच गोष्टीवेल्हाळ आहे अगदी. आणि अक्षर किती सुंदर काढलंय!
मस्त मस्त.
मस्त आहे गोष्ट.
मस्त आहे गोष्ट.
धन्यवाद सगळ्यांना रैना,
धन्यवाद सगळ्यांना
रैना, एम्बी त्याचं श्रेय मला नाही, तिच्या मराठी वाचनाच्या आवडीला आहे
किती मॅच्युरिटीने लिहीली आहे
किती मॅच्युरिटीने लिहीली आहे गोष्ट!
अवनी, लिहीत रहा. तू खूपच छान लिहीतेस! अक्षर अगदी सुरेख आहे तुझं!
गोष्ट सुंदर, अक्षर सुंदर. दोन
गोष्ट सुंदर, अक्षर सुंदर. दोन शब्दांतलं अंतर सगळीकडे सारखं आहे.
शेवटचा परिच्छेद अगदी मॅच्युअर लिहिलाय.
परवानगी देत्ये कसं काय लिहिलं?
शाब्बास अवनी. एकदम सुंदर
शाब्बास अवनी. एकदम सुंदर गोष्ट लिहिली आहेस.
अक्षर तर फारच सुरेख आलंय.
आमच्याकडे मला प्रिंट घेऊन देण्याची मागणी केलीये. आता नंतर देईन तील प्रिंट करुन.
मंजिरी तीला वाचन आणि मराठी लिखाण याची आवड लावणे याचे श्रेय तरी तुलाच.