Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 20:58
मायबोली आयडी - मंजूडी
पाल्याचे नाव - नीरजा
वय - ५ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- राजा शहाणा झाला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीरजा, एकदम ठसक्यात सांगितली
नीरजा, एकदम ठसक्यात सांगितली आहेस! खुप आवडली!
'यांना काय कळतयं यातलं?' >>>> भारीच!
हसु पण आलय हं गोष्ट सांगताना!
तोंडाच होइल बोळक, मग बाटलीने
तोंडाच होइल बोळक, मग बाटलीने दूध प्यायला लागेल
निरजा शाब्बास! छान सांगितलीस गोष्ट.
ते २.२७ या टायमिंगला असलेले
ते २.२७ या टायमिंगला असलेले 'हीही हीही हीही ही' ऐकून हहपुवा
अतिशय सुस्पष्ट उच्चार आणि मस्त गोष्ट
कौतुक वाटले नीरजाचे
मस्त सांगितल्ये गोष्ट
मस्त सांगितल्ये गोष्ट शाब्बास नीरजा!
'यांना काय कळतयं यातलं?' >>>>
'यांना काय कळतयं यातलं?' >>>> भारीच! + १
काय ग मंजे घरातील डायलॉग क्कॉय?
मस्त आहे गोष्ट नीरजा एकदम
मस्त आहे गोष्ट नीरजा
एकदम स्पष्ट अन स्पीडमधे
हावभावासकट सा.न्गतेय अस वाटत.
गुगल म्क्रोम बकवास आहेशव्ब्द बघा कसे अडकताहेत
आम्हाला आता घरी गेल्यावरच
आम्हाला आता घरी गेल्यावरच ऐकायला मिळणार.
यांना काय कळतंय यातलं. एकदा
यांना काय कळतंय यातलं.
एकदा हे दुखतंय. एकदा ते दुखतंय. चालूच!
कुर्रर्रर्रर्रर्रर्र ....
>>>> मस्त सांगितलेयस हं नीरजा. मस्त खुदूखुदू हसूही आलंय. एकदम समोर बसून ऐकल्यासारखं वाटलं. शाब्बास नीरजा आणि मंजूडी.
मंजू घरी जाऊन ऐकते आणि
मंजू घरी जाऊन ऐकते आणि कळवते..
तशी नीरजाशी गट्टी जमली होती, त्यामुळे तिची कथा ऐकायला खूप उत्सुक आहे
छान !
छान !
मस्त. एकदम ठसक्यात
मस्त. एकदम ठसक्यात सांगितलिये गोष्ट.
शाब्बास नीरजा.
मस्तच हा नीरजा. ६ वर्षात
मस्तच हा नीरजा. ६ वर्षात भलतीच भरारी मारली आहे.
ठसक्यात!
ठसक्यात!
अग्गो बाई....कसली गोड गोष्ट
अग्गो बाई....कसली गोड गोष्ट आहे.
चिमटा काढेन....कुर्रर्रर्रर्र करेन भारीये.
कस्ली गोड सांगितली आहे
कस्ली गोड सांगितली आहे गोष्ट!!! कुर्रर्रर्र तर फारच खास! शाब्बास नीरजा!
कसली जबरी गोष्ट सांगितली आहे
कसली जबरी गोष्ट सांगितली आहे खुपच गोड.. निरजा खुप मोठी शाबासकी तुला आणि तुझ्या आईला पण
रात्री परत लेकीला ऐकवेल
मस्त नीरजा. आवाजातले चढ ऊतार
मस्त नीरजा. आवाजातले चढ ऊतार आणि भाषेचा वापर छान आहे.
ही ही ही आणि कुर्रर्र मस्त आहे
माधुरी पुरंदरे ना? आमच्याकडे पण त्याच पुस्तकातला अट्टू
मस्त
मस्त
काय मस्त गोष्ट सांगितलीस
काय मस्त गोष्ट सांगितलीस नीरजा. मला माहितच नव्हती ही गोष्ट!!
आणि मधेच कसं खुदकन हसु आलंय..:स्मित:
मस्त! ठसकेबाज ठमा आहे नीरजा!
मस्त! ठसकेबाज ठमा आहे नीरजा!
मस्तच! हे दुखतय, ते दुखतय...
मस्तच!
हे दुखतय, ते दुखतय... चालूच..
मोठ्याने भोकाड पसरणार...
जिलब्या नाही, करंज्या नाही...
वा! वा! ठसकेबाज अगदी !! किती
वा! वा!
ठसकेबाज अगदी !! किती सुरेख सांगतेस तू नीरजा. मस्त.
एम्बी,
सेमपिंच.
नीरजा, मस्तच!
नीरजा, मस्तच!
एकदा हे दुखतंय. एकदा ते
एकदा हे दुखतंय. एकदा ते दुखतंय. चालूच!
नीरजा,मस्त सांगितलीयस गोष्ट
नीरजा एकदम मस्तच गोष्ट आहे
नीरजा एकदम मस्तच गोष्ट आहे तुझी. आता मला भेटलीस की समोर बसुन एकवायची ह मला
नीरजा अगदी चिमखडी आहे हं.
नीरजा अगदी चिमखडी आहे हं. मस्त सांगितली आहे गोष्ट. काय तो गोड ठसका !
अगदी छान.
अगदी छान.
शाब्बास नीरजा!
शाब्बास नीरजा!
भन्नाट...
भन्नाट... कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र भारीच
हे दुखतय, ते दुखतय.. चालूच
हे दुखतय, ते दुखतय.. चालूच
स्पष्ट आहेत उच्चार अगदी. शाब्बास नीरजा.
Pages