म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १४ (मंजूडी)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 20:58
MMGG.jpg

मायबोली आयडी - मंजूडी
पाल्याचे नाव - नीरजा
वय - ५ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- राजा शहाणा झाला


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीरजा, एकदम ठसक्यात सांगितली आहेस! खुप आवडली!

'यांना काय कळतयं यातलं?' >>>> भारीच!

हसु पण आलय हं गोष्ट सांगताना!

ते २.२७ या टायमिंगला असलेले 'हीही हीही हीही ही' ऐकून हहपुवा Rofl

अतिशय सुस्पष्ट उच्चार आणि मस्त गोष्ट

कौतुक वाटले नीरजाचे Happy

मस्त आहे गोष्ट नीरजा Happy
एकदम स्पष्ट अन स्पीडमधे Happy
हावभावासकट सा.न्गतेय अस वाटत.

गुगल म्क्रोम बकवास आहेशव्ब्द बघा कसे अडकताहेत Sad

यांना काय कळतंय यातलं. Rofl
एकदा हे दुखतंय. एकदा ते दुखतंय. चालूच! Biggrin
कुर्रर्रर्रर्रर्रर्र ....
>>>> मस्त सांगितलेयस हं नीरजा. मस्त खुदूखुदू हसूही आलंय. एकदम समोर बसून ऐकल्यासारखं वाटलं. शाब्बास नीरजा आणि मंजूडी.

मंजू घरी जाऊन ऐकते आणि कळवते..
तशी नीरजाशी गट्टी जमली होती, त्यामुळे तिची कथा ऐकायला खूप उत्सुक आहे Happy

Happy छान !

कस्ली गोड सांगितली आहे गोष्ट!!! कुर्रर्रर्र तर फारच खास! Lol शाब्बास नीरजा! Happy

कसली जबरी गोष्ट सांगितली आहे खुपच गोड.. निरजा खुप मोठी शाबासकी तुला आणि तुझ्या आईला पण Happy
रात्री परत लेकीला ऐकवेल

मस्त नीरजा. आवाजातले चढ ऊतार आणि भाषेचा वापर छान आहे.
ही ही ही आणि कुर्रर्र मस्त आहे Happy
माधुरी पुरंदरे ना? आमच्याकडे पण त्याच पुस्तकातला अट्टू Happy

काय मस्त गोष्ट सांगितलीस नीरजा. मला माहितच नव्हती ही गोष्ट!!
आणि मधेच कसं खुदकन हसु आलंय..:स्मित:

भन्नाट... कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र भारीच Happy

Pages