Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:18
मायबोली आयडी- पौर्णिमा
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- साडेआठ वर्ष
गोष्टीचे नाव- शब्द म्हणजे शस्त्र. (पाठ्यपुस्तकातील गोष्ट वाचून दाखवली आहे)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त, नचि
मस्त, नचि
गुड जॉब नचिकेत
गुड जॉब नचिकेत
तो अतिशय रागीट होता, त्याला
तो अतिशय रागीट होता, त्याला राग आला की तो जोरात ओरडून भांडणे करत असे
०.२९ सेकंदाला 'राजू' ही जी हाक मारलेली आहे ती ऐका
तब्बल सदतीस
अतिशय सुंदर गोष्ट नचिकेत, अतिशय छान सादरीकरण शुभेच्छा
पौर्णिमा - अभिनंदन
छान
छान
एकदम सुस्पष्ट आणि खणखणीत
एकदम सुस्पष्ट आणि खणखणीत उच्चार. मस्तच नचिकेत. शाब्बास नचिकेत आणि नचिकेतची आई.
खुप छान !
खुप छान !
मामी +१. स्वच्छ आणि स्पष्ट
मामी +१.
स्वच्छ आणि स्पष्ट उच्चार. गो नचिकेत!!
छान वाचन केलेय.
छान वाचन केलेय.
मस्तच रे नचि. आवाज अगदी
मस्तच रे नचि.
आवाज अगदी (आईसारखा) खणखणीत आहे.
मस्त! मस्त!! शाब्बास नचि
मस्त! मस्त!! शाब्बास नचि
आता आपण उलट करूया
कसला भारी टोन लावलाय ह्या वाक्याला... क्लास!!
अतिशय उत्तम गोष्ट.. मस्त..
अतिशय उत्तम गोष्ट..
मस्त..
एकदम सुस्पष्ट आणि खणखणीत
एकदम सुस्पष्ट आणि खणखणीत उच्चार. >> +१.
मस्त सांगितली आहेस गोष्ट नचिकेत.
शाब्बास नचिकेत एकदम सुस्पष्ट
शाब्बास नचिकेत
एकदम सुस्पष्ट आणि खणखणीत उच्चार. >> +१.
गोष्ट पण सुंदर आहे.
गोष्ट पण सुंदर आहे. मोठ्यानीदेखील बोध घेण्यासारखी आहे.
नचिकेत, शाब्बास. अशाच सुंदर गोष्टी वाचत रहा.
पोस्ट डबल झाली म्हणून
पोस्ट डबल झाली म्हणून शाब्बासकी पण डबल
मस्त सांगितली आहे गोष्ट!
मस्त सांगितली आहे गोष्ट! खणखणीत सुस्पष्ट उच्चार आहेत अगदी. शाब्बास नचिकेत!!
गोष्टीची निवडही छान आहे.
शाब्बास नचिकेत!
शाब्बास नचिकेत!
चांगली गोष्ट निवडली. आवडली
चांगली गोष्ट निवडली. आवडली रे नचिकेत तुझी गोष्ट. छान वाचतोस.
"म्हणून शब्दांचा वापर नेहमी जपून करावा. एकवेळ शस्त्रांनी केलेले वार भरुन येतील पण शब्दांनी केलेले वार कधीही भरून येत नाहीत." माझे आवडीचे वाक्यही काहीसे असेच आहे.
छान वाचली आहे गोष्ट. गोष्ट
छान वाचली आहे गोष्ट. गोष्ट फारच छान आहे. तो मराठी मिडियममध्ये शिकतो का? नसेल तर आणखीनच कौतुकास्पद आहे एवढं स्पष्ट आणि न अडखळता वाचणं.
शाब्बास नचिकेत.
सुंदर नचिकेत !
सुंदर नचिकेत !
एकदम खणखणीत!
एकदम खणखणीत!
मस्त. शाबास नचिकेत
मस्त. शाबास नचिकेत
मस्त गोष्ट व मस्त वाचन. छान.
मस्त गोष्ट व मस्त वाचन. छान.
छान.
छान.
धन्यवाद मंडळी नचिकेताने सर्व
धन्यवाद मंडळी नचिकेताने सर्व प्रतिसाद वाचले, खूप खुश झाला तो
आर्च, नचिकेत इंग्रजी मिडियममध्येच शिकतो. पण घरी, इथे आसपास सगळीकडे मराठीच बोलतो आम्ही (पुणेरी)
किती छान वाचतो आहे नचिकेत!
किती छान वाचतो आहे नचिकेत! शाब्बास रे. गोष्टनिवडही मस्त. मला त्याने नाकातून अजगर बाहेर येणार्या झोपाळू राजकन्येची सांगितलेली गोष्ट आठवते. भारी असतात त्याच्या कल्पना!
स्वच्छ आणि खणखणीत नचिकेत
स्वच्छ आणि खणखणीत नचिकेत शब्बास!
गोष्टीतली शिकवण खासच..
मस्त रे नचिकेत एकदम ठसठशीत
मस्त रे नचिकेत एकदम ठसठशीत उच्चार आहेत तुझे. खूप आवडली तुझी गोष्ट आम्हाला
नचिकेत - सुस्पष्ट उच्चार
नचिकेत - सुस्पष्ट उच्चार !
सुंदर वाचन. आवडली तू वाचलेली गोष्ट.
मस्त रे नचिकेत! फारच छान
मस्त रे नचिकेत! फारच छान उच्चार आणि वाचन!
मोठ्यांसाठीही उद्बोधक गोष्ट!
Pages