म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:18
MMGG2.JPG

मायबोली आयडी- पौर्णिमा
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- साडेआठ वर्ष
गोष्टीचे नाव- शब्द म्हणजे शस्त्र. (पाठ्यपुस्तकातील गोष्ट वाचून दाखवली आहे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो अतिशय रागीट होता, त्याला राग आला की तो जोरात ओरडून भांडणे करत असे Lol

०.२९ सेकंदाला 'राजू' ही जी हाक मारलेली आहे ती ऐका Lol

तब्बल सदतीस Lol

अतिशय सुंदर गोष्ट नचिकेत, अतिशय छान सादरीकरण Happy शुभेच्छा

पौर्णिमा - अभिनंदन

छान Happy

मस्त! मस्त!! शाब्बास नचि Happy

आता आपण उलट करूया Lol
कसला भारी टोन लावलाय ह्या वाक्याला... क्लास!!

गोष्ट पण सुंदर आहे. मोठ्यानीदेखील बोध घेण्यासारखी आहे.

नचिकेत, शाब्बास. अशाच सुंदर गोष्टी वाचत रहा.

मस्त सांगितली आहे गोष्ट! खणखणीत सुस्पष्ट उच्चार आहेत अगदी. शाब्बास नचिकेत!! Happy
गोष्टीची निवडही छान आहे.

चांगली गोष्ट निवडली. Happy आवडली रे नचिकेत तुझी गोष्ट. छान वाचतोस.

"म्हणून शब्दांचा वापर नेहमी जपून करावा. एकवेळ शस्त्रांनी केलेले वार भरुन येतील पण शब्दांनी केलेले वार कधीही भरून येत नाहीत." माझे आवडीचे वाक्यही काहीसे असेच आहे. Happy

छान वाचली आहे गोष्ट. गोष्ट फारच छान आहे. तो मराठी मिडियममध्ये शिकतो का? नसेल तर आणखीनच कौतुकास्पद आहे एवढं स्पष्ट आणि न अडखळता वाचणं.

शाब्बास नचिकेत.

धन्यवाद मंडळी Happy नचिकेताने सर्व प्रतिसाद वाचले, खूप खुश झाला तो Happy
आर्च, नचिकेत इंग्रजी मिडियममध्येच शिकतो. पण घरी, इथे आसपास सगळीकडे मराठीच बोलतो आम्ही (पुणेरी) Happy

किती छान वाचतो आहे नचिकेत! शाब्बास रे. गोष्टनिवडही मस्त. मला त्याने नाकातून अजगर बाहेर येणार्‍या झोपाळू राजकन्येची सांगितलेली गोष्ट आठवते. भारी असतात त्याच्या कल्पना! Lol

Pages