Submitted by श्वेता १६०३ on 2 February, 2012 - 09:45
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
भाग-१
http://www.maayboli.com/node/32207
भाग-२
http://www.maayboli.com/node/32326
भाग-३
http://www.maayboli.com/node/32360
भाग-४
http://www.maayboli.com/node/32380
भाग-५
http://www.maayboli.com/node/32381
उद्या शेवट्चा भाग.
माझ्या पर्यतनाला खुप प्रतिसाद दिल्या बद्द्ल धन्यवाद.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा अतिशय छान चित्रे, जादू
व्वा अतिशय छान चित्रे, जादू आहे तुमच्या दादाच्या हातात.
प्रचि ०४, ०५, ०७ तर अगदि हुबेहुब काढलेत.
सर्वच चित्र अप्रतिम
सर्वच चित्र अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद
जहबहरी.... दादाना इथे यायला
जहबहरी....
दादाना इथे यायला सांगा हो मायबोलीवर.
प्रत्येक चित्र बघून मी
प्रत्येक चित्र बघून मी नव्याने अवाक होतेय्..खुपच मस्त. मला विकत घ्यायला आवडेल. कसं घ्यायचं ते सांगा प्लीज.
हो नक्कीच सांगेन नताशा |
हो नक्कीच सांगेन
नताशा |
फक्त जलरंगावरचंच नाही तर
फक्त जलरंगावरचंच नाही तर ड्रॉईंगवरचंही प्रभुत्व दिसून येतं सर्व चित्रांतून ! मनःपूर्वक अभिनंदन कळवा तुमच्या दादाला ! [ कांही चित्रांतील 'ऑब्जेक्टस'ची गर्दी जरा कमी झाली असती तर अधिक परिणाम साधतां आला असता, असं उगीचच वाटून गेलं ]
अप्रतिम
अप्रतिम
बारकावे खुप छान काढलेय
बारकावे खुप छान काढलेय तुमच्या दादान्...सुंदर
झ का स
झ का स
स्पीचलेस!!!!!!!!
स्पीचलेस!!!!!!!!
डिटेलींग जबरदस्त आहे.... तेही
डिटेलींग जबरदस्त आहे.... तेही जलरंगात म्हणजे ___/\___
अप्रतिम....!
अप्रतिम....!
लईच जबरी...
लईच जबरी...
चांगली चित्र आहेत,
चांगली चित्र आहेत, अॅक्रेलिक मधे आहेत (किंवा दुसरे येखादे ओपेक माध्यम असावे जलरंग नक्की नाहित). कदाचित मुळ फोटो पोस्टराईझ करुन रेफरंसेस म्हणुन वापरले असावेत कारण चित्रात तसाच इफेक्ट दिसतोय. विषय, रंग आणि कंपोझिशन उत्तम आहेत.
खुपच सुंदर..जबरदस्त
खुपच सुंदर..जबरदस्त
प्रचि ७ खासच. बाकी सर्वही
प्रचि ७ खासच. बाकी सर्वही सुंदर.
दादा मायबोलीकर नाही का?
माझ्याकडून इतकेच गं, _/\_
माझ्याकडून इतकेच गं,
_/\_
खुप खुप छान
खुप खुप छान
बापरे... फारंच सुरेख. एवढे
बापरे... फारंच सुरेख. एवढे बारकावे टिपले आहेत की जणू काही फोटो आहेत असे वाटते.