Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 09:37 गुलमोहर: चित्रकलाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » अप्रतिम!!! अप्रतिम!!! Submitted by चिनूक्स on 1 February, 2012 - 09:41 Log in or register to post comments छान.. हे कुठले? भायखळा काय? छान.. हे कुठले? भायखळा काय? Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 09:44 Log in or register to post comments हो भायकाळा आहे हो भायकाळा आहे Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 09:50 Log in or register to post comments फारच छान आहेत सगळीच चित्रे. फारच छान आहेत सगळीच चित्रे. पण मला एक शंका आहे. ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत. अगदीच बाळबोध शंका वाटत असेल तरी उत्तर द्या. पेंटिग्ज असतील तर एकदमच भारी आहेत हे नक्की. Submitted by मामी on 1 February, 2012 - 09:59 Log in or register to post comments (No subject) Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 10:01 Log in or register to post comments मस्तच... मस्तच... Submitted by हिम्सकूल on 1 February, 2012 - 10:09 Log in or register to post comments >>>ही पेंटिंग्ज आहेत की >>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>> अगदी मला ही असच काहीसं वाटलं. पण पेंटिग्ज असतील तर हॅट्स ऑफ.. शैली एकदम हटके. आवडेश Submitted by नीलू on 1 February, 2012 - 10:16 Log in or register to post comments >>>ही पेंटिंग्ज आहेत की >>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>> हि पेंटिग्ज आहेत आणि त्याच प्रर्द्शन गेल्या महिन्यात झाल. Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 10:57 Log in or register to post comments भरपुर चित्रे असतील तर एकाच भरपुर चित्रे असतील तर एकाच धाग्यावर आठ दहा चित्रे दिलीत तरी चालेल.. Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 10:59 Log in or register to post comments अरे वा प्रदर्शन झालं. कुठे? अरे वा प्रदर्शन झालं. कुठे? पुन्हा कधी आहे? प्रत्यक्ष पहायला आवडेल. पुन्हा एकदा मस्तच!! Submitted by नीलू on 1 February, 2012 - 11:02 Log in or register to post comments हे पण मस्त! इतकं डिटेलिंग हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का? Submitted by नताशा on 1 February, 2012 - 11:06 Log in or register to post comments <<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग <<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का?>> माझ्या दादाच नाव सागर मोरये. हो ते चित्रं विकतात. Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 11:16 Log in or register to post comments प्रदर्शन मुंबईला झाल. प्रदर्शन मुंबईला झाल. जहांगिरला होत. Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 11:19 Log in or register to post comments वाह, हे पण चित्र सुंदरच ! वाह, हे पण चित्र सुंदरच ! एवढया डिटेलिंगसाठी खुप कष्ट घ्यायला लागत असतील. कुठे झालं प्रदर्शन? परत कधी आहे का इतक्यात? Submitted by मीरा.. on 1 February, 2012 - 11:22 Log in or register to post comments कल्पनातीत सुंदर आहेत सगळी कल्पनातीत सुंदर आहेत सगळी चित्रं. Submitted by अभिप्रा on 1 February, 2012 - 11:25 Log in or register to post comments धन्यवाद श्वेता. अप्रतिम आहेत धन्यवाद श्वेता. अप्रतिम आहेत चित्रं. Submitted by मामी on 1 February, 2012 - 18:37 Log in or register to post comments सुरेखच. त्यांची कुठे साईट आहे सुरेखच. त्यांची कुठे साईट आहे का जिथून ऑर्डर करता येतात चित्रं? Submitted by आर्च on 1 February, 2012 - 21:02 Log in or register to post comments हे पेंटिंग पण अप्रतिम..... हे पेंटिंग पण अप्रतिम..... !!! Submitted by लाजो on 1 February, 2012 - 21:30 Log in or register to post comments सुंदर ! सुंदर ! Submitted by श्री on 1 February, 2012 - 21:43 Log in or register to post comments सागरदादाला सलाम सांगणे. सागरदादाला सलाम सांगणे. Submitted by पुरंदरे शशांक on 1 February, 2012 - 22:12 Log in or register to post comments सगळीच चित्रं अशक्य सुंदर सगळीच चित्रं अशक्य सुंदर आहेत.. सहसा मी चित्रकला वगैरेच्या वाटेला जात नाही. पण इतकी हुबेहुब खरी भासणारी चित्रं, बारीक सारीक डिटेलिंगसह पाहण्यात आली नाहीत. खरोखर सलाम ! कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती Submitted by मित on 1 February, 2012 - 23:07 Log in or register to post comments महान. महान. Submitted by माधव on 1 February, 2012 - 23:10 Log in or register to post comments फारच सुंदर! फारच सुंदर! Submitted by अरभाट on 1 February, 2012 - 23:14 Log in or register to post comments घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट वाटला म्हणून इग्नोअर केले होते. सॉरी. सॉरी. काय अप्रतिम आहे हे!! त्यांनी संकेतस्थळ तयार करुन ही चित्रं विक्रीस ठेवायला हवी. साईज काय आहे या पेंटिंगचा? Submitted by रैना on 1 February, 2012 - 23:35 Log in or register to post comments अप्रतिम अप्रतिम Submitted by मनीष कदम on 2 February, 2012 - 01:54 Log in or register to post comments सागरदादाला सलाम सांगणे. >>> + सागरदादाला सलाम सांगणे. >>> + १ अफलातुन आहेत ही चित्र Submitted by ईनमीन तीन on 2 February, 2012 - 03:48 Log in or register to post comments पेंटींग छान आहे. पेंटींग छान आहे. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 February, 2012 - 03:54 Log in or register to post comments हॅट्स ऑफ.. सगळी चित्र हॅट्स ऑफ.. सगळी चित्र पाहिलीत, सुंदरच Submitted by बागेश्री on 2 February, 2012 - 04:10 Log in or register to post comments कृपया आंतरजालावर कुठल्याही कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती <<< विनंती आजीबात आगावू नाहीये, वॉटरमार्क टाकाच खुप सुंदर चित्रे काढलेली आहेत, Submitted by स_सा on 2 February, 2012 - 05:33 Log in or register to post comments खूप सुंदर काढली आहेत खूप सुंदर काढली आहेत चित्रं. हे वरचे चित्र मला काळबादेवी / मेट्रो परिसरातलं गिरगाव वाटलं. Submitted by अश्विनी के on 2 February, 2012 - 05:59 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
अप्रतिम!!! अप्रतिम!!! Submitted by चिनूक्स on 1 February, 2012 - 09:41 Log in or register to post comments
छान.. हे कुठले? भायखळा काय? छान.. हे कुठले? भायखळा काय? Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 09:44 Log in or register to post comments
हो भायकाळा आहे हो भायकाळा आहे Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 09:50 Log in or register to post comments
फारच छान आहेत सगळीच चित्रे. फारच छान आहेत सगळीच चित्रे. पण मला एक शंका आहे. ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत. अगदीच बाळबोध शंका वाटत असेल तरी उत्तर द्या. पेंटिग्ज असतील तर एकदमच भारी आहेत हे नक्की. Submitted by मामी on 1 February, 2012 - 09:59 Log in or register to post comments
(No subject) Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 10:01 Log in or register to post comments
मस्तच... मस्तच... Submitted by हिम्सकूल on 1 February, 2012 - 10:09 Log in or register to post comments
>>>ही पेंटिंग्ज आहेत की >>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>> अगदी मला ही असच काहीसं वाटलं. पण पेंटिग्ज असतील तर हॅट्स ऑफ.. शैली एकदम हटके. आवडेश Submitted by नीलू on 1 February, 2012 - 10:16 Log in or register to post comments
>>>ही पेंटिंग्ज आहेत की >>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>> हि पेंटिग्ज आहेत आणि त्याच प्रर्द्शन गेल्या महिन्यात झाल. Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 10:57 Log in or register to post comments
भरपुर चित्रे असतील तर एकाच भरपुर चित्रे असतील तर एकाच धाग्यावर आठ दहा चित्रे दिलीत तरी चालेल.. Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 10:59 Log in or register to post comments
अरे वा प्रदर्शन झालं. कुठे? अरे वा प्रदर्शन झालं. कुठे? पुन्हा कधी आहे? प्रत्यक्ष पहायला आवडेल. पुन्हा एकदा मस्तच!! Submitted by नीलू on 1 February, 2012 - 11:02 Log in or register to post comments
हे पण मस्त! इतकं डिटेलिंग हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का? Submitted by नताशा on 1 February, 2012 - 11:06 Log in or register to post comments
<<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग <<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का?>> माझ्या दादाच नाव सागर मोरये. हो ते चित्रं विकतात. Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 11:16 Log in or register to post comments
प्रदर्शन मुंबईला झाल. प्रदर्शन मुंबईला झाल. जहांगिरला होत. Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 11:19 Log in or register to post comments
वाह, हे पण चित्र सुंदरच ! वाह, हे पण चित्र सुंदरच ! एवढया डिटेलिंगसाठी खुप कष्ट घ्यायला लागत असतील. कुठे झालं प्रदर्शन? परत कधी आहे का इतक्यात? Submitted by मीरा.. on 1 February, 2012 - 11:22 Log in or register to post comments
कल्पनातीत सुंदर आहेत सगळी कल्पनातीत सुंदर आहेत सगळी चित्रं. Submitted by अभिप्रा on 1 February, 2012 - 11:25 Log in or register to post comments
धन्यवाद श्वेता. अप्रतिम आहेत धन्यवाद श्वेता. अप्रतिम आहेत चित्रं. Submitted by मामी on 1 February, 2012 - 18:37 Log in or register to post comments
सुरेखच. त्यांची कुठे साईट आहे सुरेखच. त्यांची कुठे साईट आहे का जिथून ऑर्डर करता येतात चित्रं? Submitted by आर्च on 1 February, 2012 - 21:02 Log in or register to post comments
हे पेंटिंग पण अप्रतिम..... हे पेंटिंग पण अप्रतिम..... !!! Submitted by लाजो on 1 February, 2012 - 21:30 Log in or register to post comments
सागरदादाला सलाम सांगणे. सागरदादाला सलाम सांगणे. Submitted by पुरंदरे शशांक on 1 February, 2012 - 22:12 Log in or register to post comments
सगळीच चित्रं अशक्य सुंदर सगळीच चित्रं अशक्य सुंदर आहेत.. सहसा मी चित्रकला वगैरेच्या वाटेला जात नाही. पण इतकी हुबेहुब खरी भासणारी चित्रं, बारीक सारीक डिटेलिंगसह पाहण्यात आली नाहीत. खरोखर सलाम ! कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती Submitted by मित on 1 February, 2012 - 23:07 Log in or register to post comments
फारच सुंदर! फारच सुंदर! Submitted by अरभाट on 1 February, 2012 - 23:14 Log in or register to post comments
घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट वाटला म्हणून इग्नोअर केले होते. सॉरी. सॉरी. काय अप्रतिम आहे हे!! त्यांनी संकेतस्थळ तयार करुन ही चित्रं विक्रीस ठेवायला हवी. साईज काय आहे या पेंटिंगचा? Submitted by रैना on 1 February, 2012 - 23:35 Log in or register to post comments
अप्रतिम अप्रतिम Submitted by मनीष कदम on 2 February, 2012 - 01:54 Log in or register to post comments
सागरदादाला सलाम सांगणे. >>> + सागरदादाला सलाम सांगणे. >>> + १ अफलातुन आहेत ही चित्र Submitted by ईनमीन तीन on 2 February, 2012 - 03:48 Log in or register to post comments
पेंटींग छान आहे. पेंटींग छान आहे. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 February, 2012 - 03:54 Log in or register to post comments
हॅट्स ऑफ.. सगळी चित्र हॅट्स ऑफ.. सगळी चित्र पाहिलीत, सुंदरच Submitted by बागेश्री on 2 February, 2012 - 04:10 Log in or register to post comments
कृपया आंतरजालावर कुठल्याही कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती <<< विनंती आजीबात आगावू नाहीये, वॉटरमार्क टाकाच खुप सुंदर चित्रे काढलेली आहेत, Submitted by स_सा on 2 February, 2012 - 05:33 Log in or register to post comments
खूप सुंदर काढली आहेत खूप सुंदर काढली आहेत चित्रं. हे वरचे चित्र मला काळबादेवी / मेट्रो परिसरातलं गिरगाव वाटलं. Submitted by अश्विनी के on 2 February, 2012 - 05:59 Log in or register to post comments
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
छान.. हे कुठले? भायखळा काय?
छान.. हे कुठले? भायखळा काय?
हो भायकाळा आहे
हो भायकाळा आहे
फारच छान आहेत सगळीच चित्रे.
फारच छान आहेत सगळीच चित्रे. पण मला एक शंका आहे. ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत. अगदीच बाळबोध शंका वाटत असेल तरी उत्तर द्या. पेंटिग्ज असतील तर एकदमच भारी आहेत हे नक्की.
(No subject)
मस्तच...
मस्तच...
>>>ही पेंटिंग्ज आहेत की
>>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>> अगदी मला ही असच काहीसं वाटलं. पण पेंटिग्ज असतील तर हॅट्स ऑफ.. शैली एकदम हटके. आवडेश
>>>ही पेंटिंग्ज आहेत की
>>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>>
हि पेंटिग्ज आहेत आणि त्याच प्रर्द्शन गेल्या महिन्यात झाल.
भरपुर चित्रे असतील तर एकाच
भरपुर चित्रे असतील तर एकाच धाग्यावर आठ दहा चित्रे दिलीत तरी चालेल..
अरे वा प्रदर्शन झालं. कुठे?
अरे वा प्रदर्शन झालं. कुठे? पुन्हा कधी आहे? प्रत्यक्ष पहायला आवडेल.
पुन्हा एकदा मस्तच!!
हे पण मस्त! इतकं डिटेलिंग
हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का?
<<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग
<<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का?>>
माझ्या दादाच नाव सागर मोरये. हो ते चित्रं विकतात.
प्रदर्शन मुंबईला झाल.
प्रदर्शन मुंबईला झाल. जहांगिरला होत.
वाह, हे पण चित्र सुंदरच !
वाह, हे पण चित्र सुंदरच ! एवढया डिटेलिंगसाठी खुप कष्ट घ्यायला लागत असतील.
कुठे झालं प्रदर्शन? परत कधी आहे का इतक्यात?
कल्पनातीत सुंदर आहेत सगळी
कल्पनातीत सुंदर आहेत सगळी चित्रं.
धन्यवाद श्वेता. अप्रतिम आहेत
धन्यवाद श्वेता. अप्रतिम आहेत चित्रं.
सुरेखच. त्यांची कुठे साईट आहे
सुरेखच.
त्यांची कुठे साईट आहे का जिथून ऑर्डर करता येतात चित्रं?
हे पेंटिंग पण अप्रतिम.....
हे पेंटिंग पण अप्रतिम..... !!!
सुंदर !
सुंदर !
सागरदादाला सलाम सांगणे.
सागरदादाला सलाम सांगणे.
सगळीच चित्रं अशक्य सुंदर
सगळीच चित्रं अशक्य सुंदर आहेत..
सहसा मी चित्रकला वगैरेच्या वाटेला जात नाही.
पण इतकी हुबेहुब खरी भासणारी चित्रं, बारीक सारीक डिटेलिंगसह पाहण्यात आली नाहीत. खरोखर सलाम !
कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती
महान.
महान.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट
घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट वाटला म्हणून इग्नोअर केले होते.
सॉरी. सॉरी.
काय अप्रतिम आहे हे!!
त्यांनी संकेतस्थळ तयार करुन ही चित्रं विक्रीस ठेवायला हवी. साईज काय आहे या पेंटिंगचा?
अप्रतिम
अप्रतिम
सागरदादाला सलाम सांगणे. >>> +
सागरदादाला सलाम सांगणे. >>> + १
अफलातुन आहेत ही चित्र
पेंटींग छान आहे.
पेंटींग छान आहे.
हॅट्स ऑफ.. सगळी चित्र
हॅट्स ऑफ..
सगळी चित्र पाहिलीत, सुंदरच
कृपया आंतरजालावर कुठल्याही
कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती <<< विनंती आजीबात आगावू नाहीये, वॉटरमार्क टाकाच
खुप सुंदर चित्रे काढलेली आहेत,
खूप सुंदर काढली आहेत
खूप सुंदर काढली आहेत चित्रं.
हे वरचे चित्र मला काळबादेवी / मेट्रो परिसरातलं गिरगाव वाटलं.
Pages