Submitted by टोकूरिका on 21 December, 2011 - 23:25
अमितची कविता http://www.maayboli.com/node/19785
@मितवा! पैलेइच सॉरी बोलरेली हय!
कधी वाटतं तसं व्हावं......
अमावस्येची ढगाळ रात्र असावी....
आणि
ढीगभर पसरलेल्या
उकिरड्यावरच्या कचर्यातल्या
ओल्या पिशव्या तुडवित
असंख्या ठिगळांचा
अंगरखा घालून
चहाच्या बशीखालची
ती काळी कटोरी
ओंजळीत घेऊन
तू यावीस......
मग गलका करून जमलेल्या
भिकारणींच्या कुजबुजण्यातही
तुझीच चर्चा व्हावी.....
कधी वाटतं तसं व्हावं......
..................................टोकू...;)
गुलमोहर:
शेअर करा
हे हे जमलयं
हे हे
जमलयं
येस जमलय मितवा तुला
येस जमलय

मितवा तुला विडंबनाला काँपीटीशन आहे आता
प्रयत्न चांगला आहे. पण
प्रयत्न चांगला आहे.
पण ज्याचं विडंबन आहे, त्या मूळ रचनेची लिंक विडंबनात द्यावी.
(No subject)
टोके,
टोके,
{हो काका ते राहिलच की आत्ता
{हो काका ते राहिलच की आत्ता देते.........
हा..हा..हा...!
हा..हा..हा...!
sms करायला वापरण्यासही मस्त.
sms करायला वापरण्यासही मस्त.
छान जमलय विडंबन
छान जमलय विडंबन
आभार
आभार
हा हा हा हा........... छान
हा हा हा हा...........
छान जमलय.......
thanks yogulee
thanks yogulee
मस्त टोकु
मस्त टोकु
वास्तवातलं विडंबन
वास्तवातलं विडंबन
(No subject)
मंदार, भुंगेश, मयु... धन्स रे
मंदार, भुंगेश, मयु...:)
धन्स रे सगळ्यांना!