गोडुली

Submitted by अमृता on 16 May, 2008 - 13:57

इथे बरेच दिवस काही हालचाल दिसत नाहिये म्हणुन जुईने काढलेल हे माझ आवडत चित्र खास तुमच्यासाठी Happy

goduli.jpg

गुलमोहर: 

वा , कपडे, eye and lips makeup सगळं अगदी स्टायलिश हं Happy

मैत्रेयी Happy
केसांचा रंग पण एकदम वेगळा! मला आवडलेले म्हणजे चेहर्‍याला दिलेला रंग.
अमृता तुमच्या गोडुलीने काढलेली गोडुली खुपच गोड आहे Happy

लालु,मैत्रेयी Happy
चिनु,डोळ्यांचा रंग पाहिला का? निळा दिलाय. Happy तिला निळे डोळे खुप आवडतात. मला निळया डोळ्यांचा,सोनेरी केसांचा जावई आणला नाहि म्हणजे मिळवल. Wink

व्वा छान ! Happy मला खरच डोळे खूप आवडले.. खूप साधे असले तरी एक मिश्किल भाव आहे त्यात.. आणि डोळ्याचा मेकअप तर खासच !

जुईला विचारुन मॉडेल कोण, ते आम्हाला सांगणार का ?

काय मस्त आलंय Happy डोळे खरंच सही आलेत.. एकदम मिष्किल Happy
अमृता, इतकं सगळं मॅचिंग, मेकप.. तिनी तुझ्याकडून तर स्फूर्ति नाही ना घेतली? Wink

छे ग बाई, माझ्याकडुन कसली स्फूर्ति... मीच काहि दिवसांनी शिकेन म्हणते तिच्याकडुन मेकअप बद्दल. Wink

दिनेश, आत्ताच विचारल तिला मॉडेल बद्दल... उत्तर.. कुणि नाहि Happy

>>निळया डोळ्यांचा,सोनेरी केसांचा जावई
अमृता Lol

छान चित्रकला.

मस्तच काढलं आहे चित्र. observation चांगलं आहे जुईचं.
.
>>निळया डोळ्यांचा,सोनेरी केसांचा जावई
एक स्थळ सुचवु का Lol

अमृता खूपच सुंदर आहे ग गोडुली...

fashion sence बराच चांगला दिसतोय Happy
.
पुढे JJ School of Arts, मधे admission घ्यायची ईच्छा झाली तर नवल नाही वाटाणार Happy

कसली गोड काढलीय! अगदी अँजलिना जोली! स्पगेटि स्ट्रॅपचा ड्रेस, मेक अप सगळंच छान! बराच बारकाईनी अभ्यास चालतो असं दिस्तंय! Happy

सहीच आहे जुईची चित्रकला.....मला या चीत्रातल्या मॉडेलची 'तिरछी नजर' वाली अदा फारच भावुन गेली ! Wink

व्वा!! क्यूट आहे अगदी ,गोडुली ची 'गोडुली' .. खासकरून डोळ्यातले मिश्किल भाव मस्त आलेत.. आत्ताच काहीतरी मिश्चिफ करून आलेली वाटतीये Happy अमृता,किती वर्षाची आहे गं तुझी गोडुली???