Submitted by अमृता on 16 May, 2008 - 13:57
इथे बरेच दिवस काही हालचाल दिसत नाहिये म्हणुन जुईने काढलेल हे माझ आवडत चित्र खास तुमच्यासाठी
गुलमोहर:
शेअर करा
इथे बरेच दिवस काही हालचाल दिसत नाहिये म्हणुन जुईने काढलेल हे माझ आवडत चित्र खास तुमच्यासाठी
वा , कपडे, eye
वा , कपडे, eye and lips makeup सगळं अगदी स्टायलिश हं
मैत्रेयी
मैत्रेयी
केसांचा रंग पण एकदम वेगळा! मला आवडलेले म्हणजे चेहर्याला दिलेला रंग.
अमृता तुमच्या गोडुलीने काढलेली गोडुली खुपच गोड आहे
अन्जेलिना
अन्जेलिना जोली.
लालु,मैत्र
लालु,मैत्रेयी
चिनु,डोळ्यांचा रंग पाहिला का? निळा दिलाय. तिला निळे डोळे खुप आवडतात. मला निळया डोळ्यांचा,सोनेरी केसांचा जावई आणला नाहि म्हणजे मिळवल.
फार क्युट
फार क्युट आलीय हं! गोड हसतीय !
व्वा छान !
व्वा छान ! मला खरच डोळे खूप आवडले.. खूप साधे असले तरी एक मिश्किल भाव आहे त्यात.. आणि डोळ्याचा मेकअप तर खासच !
गोड आलीये
गोड आलीये प्रिन्सेस.
जुईला
जुईला विचारुन मॉडेल कोण, ते आम्हाला सांगणार का ?
काय मस्त
काय मस्त आलंय डोळे खरंच सही आलेत.. एकदम मिष्किल
अमृता, इतकं सगळं मॅचिंग, मेकप.. तिनी तुझ्याकडून तर स्फूर्ति नाही ना घेतली?
खुप खुप
खुप खुप छान!
छे ग बाई,
छे ग बाई, माझ्याकडुन कसली स्फूर्ति... मीच काहि दिवसांनी शिकेन म्हणते तिच्याकडुन मेकअप बद्दल.
दिनेश, आत्ताच विचारल तिला मॉडेल बद्दल... उत्तर.. कुणि नाहि
>>निळया
>>निळया डोळ्यांचा,सोनेरी केसांचा जावई
अमृता
छान
छान चित्रकला.
मस्तच
मस्तच काढलं आहे चित्र. observation चांगलं आहे जुईचं.
.
>>निळया डोळ्यांचा,सोनेरी केसांचा जावई
एक स्थळ सुचवु का
अमृता
अमृता खूपच सुंदर आहे ग गोडुली...
fashion sence बराच
fashion sence बराच चांगला दिसतोय
.
पुढे JJ School of Arts, मधे admission घ्यायची ईच्छा झाली तर नवल नाही वाटाणार
कसली गोड
कसली गोड काढलीय! अगदी अँजलिना जोली! स्पगेटि स्ट्रॅपचा ड्रेस, मेक अप सगळंच छान! बराच बारकाईनी अभ्यास चालतो असं दिस्तंय!
सहीच आहे
सहीच आहे जुईची चित्रकला.....मला या चीत्रातल्या मॉडेलची 'तिरछी नजर' वाली अदा फारच भावुन गेली !
सह्हीये विपूल सोनेरी
सह्हीये विपूल सोनेरी केशसांभार
व्वा!! क्यूट आहे अगदी ,गोडुली
व्वा!! क्यूट आहे अगदी ,गोडुली ची 'गोडुली' .. खासकरून डोळ्यातले मिश्किल भाव मस्त आलेत.. आत्ताच काहीतरी मिश्चिफ करून आलेली वाटतीये अमृता,किती वर्षाची आहे गं तुझी गोडुली???