Submitted by सेनापती... on 13 December, 2011 - 05:49
आमच्या घराच्या गच्चीमधल्या बागेत गेल्या आठवड्यात काही झाडे नव्याने लावली तर काही जुनी झाडे मुळे छाटून नव्याने लावली. बरेच फोटो आहेत. थोडे थोडे करून टाकीन इथे... ज्यांची नावे ठावूक आहेत ती दिली आहेत. जी नाहीत ती अर्थात जाणकार देतीलच... शिवाय मराठी नावे असतील ती देखील ठावूक असल्यास सांगावी...
१.
२.
३. शेरेसा..
४. चिकू..
५. ऑल स्पाईस..
६. सुरंगी..
८. कम्रख..
९.
१०.
११. इक्झोरा
१२. सदाफुली..
१३. कार्नेशन..
१४. प्लंबॉगो..
अजून काही फोटो
१५. गुलाब..
१६.
१७. संत्रे
१८. शमीच्या झाडाचे खोड. झाड नुकतेच ट्रिम केले. पण लगेचच पालवी फुटली सुद्धा...
१९.
दीपकळी - हेलीकोनिया..
२०.
२१.
२२. स्ट्रॉबेरी
.
.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर बाग संपुर्ण बागेचा
सुंदर बाग
संपुर्ण बागेचा (गच्चीचा) एखादा फोटो द्या......
मस्तच रे.सह्ही आहे तुमची बाग
मस्तच रे.सह्ही आहे तुमची बाग
मस्तच आहे हो बाग तुमची....
मस्तच आहे हो बाग तुमची....
संपुर्ण बागेचा (गच्चीचा) एखादा फोटो द्या......>>>>>> अनुमोदन
छान आहे बाग!! फोटोत देखील
छान आहे बाग!! फोटोत देखील झाडांचा तरतरीतपणा जाणवतोय. हॅप्पी गार्डन!
धन्यवाद... संपूर्ण बागेचा
धन्यवाद... संपूर्ण बागेचा फोटो टाकतो नक्की..
घरची बाग एकदम सही. पहिला फोटो
घरची बाग एकदम सही. पहिला फोटो खासच. सगळे म्हणतात तसे एक सगळ्या गच्चीचा फोटो लवकरच टाक.
ती काचेच्या भांड्यात लावलेली झाडे मला फार आवडली. अश्या कलात्मक पद्धतीने काचेच्या भांड्यात लावलेल्या झाडांना terrarium म्हणतात ना, एक मस्त सगळे कॅक्टस असलेले terrarium घरात ठेवायची माझी खूप दिवसांची इच्छा आहे.
terrarium असे गुगल केले तर फार अमेझिंग फोटो बघायला मिळतात.
छानच! लिम्बाचे झाड लवकर वाढत
छानच! लिम्बाचे झाड लवकर वाढत नाहि ना. बिया टाकुन प्रयत्न केला . small plant आले. पण वाढत नाहि. काय करु?
रुने, टेरारियम मला पण करायचे
रुने, टेरारियम मला पण करायचे आहे. फिली फ्लावर शो मधे कॉम्पीटिशन सेक्शन मधे दरवर्षी इतके भारी टेरारियम्स असतात . पण इतका नाजूक प्रकार घरात किती सुरक्षित राहील याची चिंता असते.
हो ना इतके नाजूक प्रकार आणि
हो ना इतके नाजूक प्रकार आणि बरेच महागडे पण असतात ते टेरारीयम. त्यामुळे मी अजून हिंमत केली नाहीये विकत आणायची. एकदा घरी करुन बघायची इच्छा आहे, त्याचे कीट मिळते.
कोणाला आइसक्रीम वेल ठाउक आहे
कोणाला आइसक्रीम वेल ठाउक आहे का? आंजावर फोटो मिळाला तर टाकेन. मला ती घरी लावायची आहे, तर लागवड कशी करायची हे ठाऊक आहे का कोणाला?
इथे आइसक्रीम वेलीची फुले पहा, त्यावरुन अंदाज येईल का मी कोणत्या वेलीबद्दल विचारत आहे?
वेलीला दुसरे काही नाव असले आणि कोणाला ठाऊक असले तर सांगा.
गच्चीवर इतकी सुंदर
गच्चीवर इतकी सुंदर बाग!
अप्रतीम!
१० नंबरचे चित्र 'ओवा' नाही ना? पान चुरडल्यास ओव्याचा वास आला तर नक्कीच ओवा असेल.
शैलजा, बहुतेक ही वेल . गुलाबी
शैलजा, बहुतेक ही वेल . गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटा किंवा पांढर्या रंगाची फुले असतात.
http://en.wikipedia.org/wiki/Antigonon_leptopus
हो गं मेधा. हीच आहे. धन्यवाद
हो गं मेधा. हीच आहे. धन्यवाद
वाचते आता.
ह्यातली आणि इतरही काही झाडे
ह्यातली आणि इतरही काही झाडे मला काही कारणाने इतरांना द्यायची आहेत. पण फक्त अश्या लोकांना जे मुलांसारखी झाडांची काळजी घेऊ शकतील... तशी आवड असेल.
कोणाला हवी असतील तर प्लिज मला विपु करा..
मस्त दिसतेय बाग. रुनी, ते
मस्त दिसतेय बाग.
रुनी, ते टेरारियम प्रकरणही छान दिसतंय.
वॉव... मस्तच आहे बाग..
वॉव... मस्तच आहे बाग.. गच्चीपण स्टायलिश दिस्तीये..
मज्जाये...
चिकू चक्क गच्चीवर..
प्लंबॉगो(पहिल्यांदाच नाव कळलं..) चा मोव रंग एक्दम मनभावन आहे..
कार्नेशन ब्यूटी ...
पूर्ण व्ह्यू चा टाकच एक फोटो..
(No subject)
खरच खूप छान आहे तुमची बाग,
खरच खूप छान आहे तुमची बाग, मलापण आवडते बागकाम करायला, please moneyplant साठी नोट्स द्या.....
CAMERA कोणता वापरला ? खूपच छान फोटोग्राफी !!!
डोळे निवले तुमची बाग बघुन्
डोळे निवले तुमची बाग बघुन् सध्या माझ्या झाडांवर पांढ्रे किडे ठाण मांडुन बसले आहेत.आउशधे फवारुनही काही फार उपयोग झाला नाही. तुम्ही काय सुचवाल?
क्र. २ - स्पायडर प्लांट -
क्र. २ - स्पायडर प्लांट - Chlorophytum species
क्र. १० - मेन्था स्पिशिज - Mentha species - पण हे फक्त शोभेचे मेन्था झाड असते.
क्र. २० - Episcia species
क्र. २१ - nerve plant
वाह्ह्ह … हा धागा माझ्या
वाह्ह्ह … हा धागा माझ्या अतिशय कामाचा आहे…… यात एक दिसतंय प्रत्येक प्लांट साठी वेगळी माती किंवा वेगळे काहीतरी उपाय योजलेले आहेत…. एवढे सगळे आत्मसात करणे जमेल काय माहिती नाही?
पण क विचारायचं होत… तुमच्या प्लांट च्या अवती भोवती ते रिमोट काय करताय हो ?
हि झाडं लावायला रेडीमेड बिया
हि झाडं लावायला रेडीमेड बिया मिळतात कि कलमा …कोणीतरि सांगा प्लीज
१० क्रमांकाचे प्रचि 'पान
१० क्रमांकाचे प्रचि 'पान ओव्याचे' असावे. पान जाड असते आणि चुरगाळले तर अगदी ओव्याचाच वास. माझ्याअकडे फार वर्षांपासून आहे. फुल वा फळ कधीच आले नाही, दिसते मात्र फार छान, भ़जी कुरकुरीत होतात. साधी फांदी लावली तरी सहज लागते.
सध्या माझ्या पांढर्या
सध्या माझ्या पांढर्या गोकर्णावर पांढरे किडे झाले आहेत.फांद्या कापून टाकल्या.तसेच कढिलिंब तरारला आहे. पण खालच्या पानांवर पांढरट ठिपके पडले आहेत. उपाय सांगा ना
Pages