Submitted by दिनेश. on 4 December, 2011 - 11:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी, (तीन सेमी चौरस १५/२० वड्या होतील)
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
रुचिरा
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठमे दिनेशदा, कृती माहित नाही
ठमे
दिनेशदा, कृती माहित नाही (कारण त्यातलं कळत नाही) पण तुम्ही प्रत्येक पदार्थाची जी मंडणी आणि सजावट करता ना.... लाजवाब...!!!!!!! तोड नाही....!!!! उचलून लगेच खावासा वाटतो.
भन्नाट पाकक्रुती!!! आवडली...
भन्नाट पाकक्रुती!!! आवडली...
वरदा, मी वाटच बघत होतो. नेटवर
वरदा, मी वाटच बघत होतो. नेटवर वेगवेगळे प्रकार दिसताहेत. मला असे रस्से मुलायम आवडतात म्हणून ब्लेंड केले. सजावटीला बटाट्याचे तूकडे आणि लाल मिरच्या वापरल्यात.
काय काय घातलेलं त्या
काय काय घातलेलं त्या रश्श्यात? मस्त दिसतंय. टोमॅटोचा लाल रंग मस्त आलाय..
पारंपारिक पद्धतीने केलेला रस्सा जरा पातळ असतो. इतका दाटपणा सहसा नसतो.
टोमॅटो नाही वापरलाय,
टोमॅटो नाही वापरलाय, बटाट्याचे तुकडे, काश्मिरी तिखट हळद दालचिनी, जिरे, एवढेच.
ब्लेंड केल्याने तो रंग अलाय.
ओके
ओके
दिनेशदा, ह्या बाळबोध सजावटी
दिनेशदा, ह्या बाळबोध सजावटी आता आवरा. ऊगाच आपलं काहीही...
सुपर!!
सुपर!!
दिसायला तर छानच
दिसायला तर छानच दिसतोय..
खावून पहायला पाहीजे...
मस्त सकाळी सकाळी अ शी
मस्त सकाळी सकाळी अ शी प्लेटः-)
Pages