दिवाळीत सलग ५ दिवसांची सुट्टी आली होती, पण ऐन दिवाळीत घर सोडुन जाणे पसंत नसल्याने पाचही दिवस घरीच होतो. अर्थात याच्या बदल्यात कुठेतरी जाऊन यायचे हा प्लान होताच ;-). मागे उत्तरांचल भटकंती करून आलो तेंव्हाच परत एकदा नोव्हेंबरमध्ये तेथे येण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण एकदा जाऊन आल्याने आता दुसर्या ठिकाणी जायचे मन करत होते. एक मित्र खानापूरचा (बेळगाव) असल्याने त्याच्याकडे जाण्याचा प्लान ठरला. मीही हा परीसर पाहिला नसल्याने पटकन तयार झालो. आधी ८-९ दिवसाचा प्लान ठरला, पण एका मित्राचा सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने एकुण ६ दिवसाचा प्लान केला गेला. यात बेळगाव (राजहंसगड, कलावती आई मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बेळगाव किल्ला, कमलबस्ती, कणबर्गी, गोकाक फॉल), हळशी, कित्तुर (कित्तुर किल्ला, कमल नारायण मंदिर), सौंदत्ती (यल्लमा मंदिर, पारसगड, हुळी येथील प्राचीन मंदिर), गोकर्ण, ओम बीच, इडगुंजीचा गणपती, याना हिल्स, सिरसी, मुरूडेश्वर, कारवार (धावती भेट) अशी ठिकाणे कव्हर केली. फुल्ल टु धम्माल आणि भरपूर फोटोज अशा प्रकारे हि भटकंतीसत्कारणी लागली.
याच भटकंतीतील काहि निवडक फोटो मालिकेच्या स्वरूपात मायबोलीकरांसाठी घेऊन येत आहे.
फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो .................... प्रतिसाद म्हणतो मी. काय समजलेत
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८(क्रमश:)
झकास फोटो.... कुठला.. बेस्ट
झकास फोटो.... कुठला.. बेस्ट ??????????????????? सगळेच.... अप्रतिम....:)
नेहमीप्रमाणेच सुंदर!!!!!!!!!
नेहमीप्रमाणेच सुंदर!!!!!!!!!
झक्कीकाका, कंसराज, दिपक,
झक्कीकाका, कंसराज, दिपक, प्रीती, मैत्रेय, दीपा, सुनिधी प्रतिसादाबद्दल धन्स
बेळगावला जाताना रस्ताभर पिवळा टॅबेबुया, फुलल्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत.
(मला त्या फोटोची पण अपेक्षा होती.)>>>>दिनेशदा, पिवळा टॅबेबुया खरंच बहरला होता तिथे (बेळगाव एसटी स्टॅण्डजवळच्या रस्त्यावर), पण फोटो काढायचा राहून गेला.
झक्कास... प्रचि ११ व २३
झक्कास...
प्रचि ११ व २३ क्लासच...
रच्याकने, १४ व १५ सारखेच वाटतायेत. १५ ठेवलास तर PP करुन वरची तार काढ किंवा फोटो crop कर (फुकटचा सल्ला)
पुढचे पण येऊदेत भरभर...
मस्त आहेत सगळेच फोटो
मस्त आहेत सगळेच फोटो
क्या बात है! मस्तच!!
क्या बात है! मस्तच!!
भन्नाट! मी ही उत्तर कॅनडा
भन्नाट!
मी ही उत्तर कॅनडा वाचले!
ब्रेथ टेकिंग... प्रचि ९ -
ब्रेथ टेकिंग... प्रचि ९ - किलिंग
मस्त फोटो
मस्त फोटो
सुंदर फोटो रे.... प्रचि
सुंदर फोटो रे....
प्रचि ३,७,८,११ आणि १४ विशेष आवडले...!!
छान!
छान!
अप्रतिम............. प्रचि
अप्रतिम.............
प्रचि ०९ माझ्या DESKTOP वर लावलाय
सुरेख
सुरेख
निशब्द... आता प्रत्येक फोटो
निशब्द...

आता प्रत्येक फोटो काढण्यापुर्वी तुझ्या नावाचा जप करणार आहे मी. तुझ्या १/४ जरी फोटो सुंदर काढता आले ना तरी मिळवलं.
सुंदर फोटो रे.... हादिक
सुंदर फोटो रे....
हादिक अभिंनदन ..प्रथम क्रमांकाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स

रूपाली
मस्तच!! खूप खूप छान आहेत
मस्तच!! खूप खूप छान आहेत फोटो.....थोडं अजुन प्रवास वर्णन टाका ना जमल्यास........ माहीती वाचायला आवडेल....
अप्रतीम
अप्रतीम
सर्वच फोटो अप्रतिम आहेत..खूप
सर्वच फोटो अप्रतिम आहेत..खूप आवडले
बेळगावला जाताना रस्ताभर पिवळा
बेळगावला जाताना रस्ताभर पिवळा टॅबेबुया, फुलल्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत.
(मला त्या फोटोची पण अपेक्षा होती.)>>>>दिनेशदा, पिवळा टॅबेबुया खरंच बहरला होता तिथे (बेळगाव एसटी स्टॅण्डजवळच्या रस्त्यावर), पण फोटो काढायचा राहून गेला>>>>>
दिनेशदा, साधना, म्हणजे तो "टिकोना" होता आणि मी "टॅबेबुया" समजत होतो.
फार सुरेख!
फार सुरेख!
जिप्सी मस्त आहेत
जिप्सी मस्त आहेत फोटो...........
व्वॉव!!!सुरेख प्रचि!!
व्वॉव!!!सुरेख प्रचि!!
अप्रतिम रे....थोपूवर एक झलक
अप्रतिम रे....थोपूवर एक झलक पाहीली होती पण आज अगदी सावकाशीने पाहीले......
प्रतिसादाचे काय घेऊन बसलात वो...साष्टांग नमस्कारच घालून राहीलोय की बगा तुमाला...
this is cool. Can you not add
this is cool. Can you not add the watermark in the corner? Its jarring in the middle of the otherwise good looking picture - e.g. 11, 20, 21
एक से एक प्रचि आहेत
एक से एक प्रचि आहेत
सगळी प्र.चि. भन्नाट !
सगळी प्र.चि. भन्नाट ! डोळयांचे पारणे फिटले !
जिप्सी, अमेझिंग फोटो. पण खास
जिप्सी, अमेझिंग फोटो.
पण खास आवडले : ४, ७ आणि १४ (हा तर जीवाला अगदी शांत करणारा फोटो आहे ...)
मस्त कि वो ..प्रतिसाद सोडला
मस्त कि वो ..प्रतिसाद सोडला कि वो
फारच सुंदर फोटो!
फारच सुंदर फोटो!
Pages