कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

Submitted by जिप्सी on 13 November, 2011 - 01:06

दिवाळीत सलग ५ दिवसांची सुट्टी आली होती, पण ऐन दिवाळीत घर सोडुन जाणे पसंत नसल्याने पाचही दिवस घरीच होतो. अर्थात याच्या बदल्यात कुठेतरी जाऊन यायचे हा प्लान होताच ;-). मागे उत्तरांचल भटकंती करून आलो तेंव्हाच परत एकदा नोव्हेंबरमध्ये तेथे येण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण एकदा जाऊन आल्याने आता दुसर्‍या ठिकाणी जायचे मन करत होते. एक मित्र खानापूरचा (बेळगाव) असल्याने त्याच्याकडे जाण्याचा प्लान ठरला. मीही हा परीसर पाहिला नसल्याने पटकन तयार झालो. आधी ८-९ दिवसाचा प्लान ठरला, पण एका मित्राचा सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने एकुण ६ दिवसाचा प्लान केला गेला. यात बेळगाव (राजहंसगड, कलावती आई मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बेळगाव किल्ला, कमलबस्ती, कणबर्गी, गोकाक फॉल), हळशी, कित्तुर (कित्तुर किल्ला, कमल नारायण मंदिर), सौंदत्ती (यल्लमा मंदिर, पारसगड, हुळी येथील प्राचीन मंदिर), गोकर्ण, ओम बीच, इडगुंजीचा गणपती, याना हिल्स, सिरसी, मुरूडेश्वर, कारवार (धावती भेट) अशी ठिकाणे कव्हर केली. फुल्ल टु धम्माल आणि भरपूर फोटोज Proud अशा प्रकारे हि भटकंतीसत्कारणी लागली.

याच भटकंतीतील काहि निवडक फोटो मालिकेच्या स्वरूपात मायबोलीकरांसाठी घेऊन येत आहे.

फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो .................... प्रतिसाद म्हणतो मी. काय समजलेत Proud

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
(क्रमश:)

गुलमोहर: 

शी: कुठला फोटो आवडला हेच ठरवता येत नाहीए. कस्सले भारी आहेत सगळेच. जिप्सी, मला आता जलन व्हायला लागली आहे कि तुला इतक्या छान छान जागांना जाता ( उनाडता ) येतं. Happy
मस्त रे, तु जात रहा आणि असेच फोटोज टाकुन भुंग्याला जळवत रहा. Wink

तुमी, लई सुंदर घिऊन आला बघा...............................फोटो म्हणते मी Proud
योगेश, काय लिहू? ...........................................अप्रतिमभन्नाटसुंदर. Happy

शी: कुठला फोटो आवडला हेच ठरवता येत नाहीए. कस्सले भारी आहेत सगळेच.>>>>>>>>१०००००००००००००% मोदक.
फोटो बघून डोळे सुखावले आणि निवले पण!

SUPERB !!!!!!!!!!

धरतीवरील स्वर्ग तो हाच !!! UTTAR KANADA

असे रविंद्रनाथ टागोर यांनी लिहून ठेवल आहे. पं रविंद्रनाथांचे वडील बंधू करवार येथे जज्ज होते.

त्या वास्तव्यात रविंद्रनाथ टागोर यांनी काही कविता व त्यांचे पहीले नाटक लिहिले,

ईथल्या निसर्गात ते रमले होते. त्यांच्या पुस्तकातील एक प्रकरण करवार ईथल्या वास्तव्यावर आहे. .

त्या 'पक्ष्यांनी छान पोझ दिली आहे'........पक्ष्यांचे खुप्खुप आभार... :डोळामारा:
घुबड तर जणु आनंदुन आश्चर्य चक्कीत होउन विचारतोय ... "अरे जिप्सिSSs तु इथे?"

.
.
.
.
.
.
.

क्रमशः Wink

व्वा गुरु ............................

७, ८ , ९ अप्रतीम, सगळेच सुंदर आहेत पण त्यातही...

आत्ताच स्वित्झलृंड चे फोटो पाहीले अन मग लगेच हे. .. आणि जाणवलं की कर्नाटक असो की स्वित्झर्लंड, सौंदर्य हे बघणार्‍याच्या नजरेत असतं. :).. फारच सुरेख फोटो आलेत.

Pages