माझी कलाकुसर * पणत्या *

Submitted by chanchal on 20 October, 2011 - 20:55

यावर्षी प्रथमच पणत्या रंगवाव्या असे मनात आले. लेकाला कल्पना सांगितली तर तो भलताच एक्साईट झाला. मग काय, घेतले रंग, ब्रश आणि तयार झाल्या या पणत्या.
P1060790.JPGP1060793.JPGP1060794.JPG

गुलमोहर: 

सुंदर.

मस्त ब्राईट,कलरफुल दिस्तायेत.. चंचल.. एक शंका आली..पणत्यांच्या आत स्टोन्स / टिकल्या लावल्या आहेत का?? मग त्यात तेल/वॅक्स नाही भरणारेस ??

प्रतिसादाबद्द्ल मनापासुन धन्यवाद लोक्स.

....स्वतः रंगवलेल्या पणत्या लावायची मजाच वेगळी >>> नक्कीच.
@ वर्षु >> पणत्यांच्या आत ग्लिटर च्या टिकल्याच लावल्या आहेत. चिरंजिवांना ग्लिटर शिवाय आर्ट पुर्ण झालंय असं वाटत नाही Happy
या पणत्यांमधे टी लाईट्स ठेवणार आहे.

चिरंजिवांना ग्लिटर शिवाय आर्ट पुर्ण झालंय असं वाटत नाही-- शो श्वीट!!!! Happy
हां.. अब समझा!!! कोणते पेंट्स वापरलेस?? खूप छान काँबिनेशन वापरलंयस

जुई , नलिनी, चाऊ
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

@चाऊ >> मजा येते ना, स्वतः करायला >> खरंच, हे याआधी कसं काय सुचले नाही याचे आता नवल वाटतय.

छान Happy

Pages